१२ एप्रिल २०२५
‘ठरता ठरता ठरेना’ हे नाटक लग्न व्यवस्थेतील आजच्या काळातल्या एक अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यावर भाष्य करतं — लग्नासाठी मुलगा-मुलगी पाहताना केवळ दिसणं का महत्त्वाचं धरलं जातं? प्रत्येक पात्रातून, प्रत्येक प्रसंगातून हास्याची फवारणी करत हे नाटक एक ..
ख्रिश्चन मिशनऱ्यांचा गावात शिरायचा होता डाव; गावकऱ्यांनी दिला चोप #Bihar #ChristianMissionaries #Hindu #Church #School #News #MahaMTB..
उध्दव ठाकरे आणि इम्तियाज जलील भेट! पडद्यामागे काय शिजतंय?..
#NMDPL #DRP #Devendrafadnavis धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठीचे मॅपिंग जवळपास पूर्ण झालं आहे. एक लाख घरांना क्रमांक देण्यात आले आहे. इतकंच नाहीतर धारावीतील रहिवाशांच्या प्रचंड सहभाग आणि उत्साहातुन धारावीतील सर्वेक्षण आता अंतिम टप्प्यात आहे. फक्त ..
प्राचीन काळी मुख्यतः व्यापाराच्या निमित्ताने भारतीयांचे परदेशगमन होत असे. प्राचीन काळी व्यापार, धर्मप्रसार आणि शिक्षणाच्या निमित्ताने भारतातील व्यापारी, क्षत्रिय, बौद्ध भिक्खू देशाबाहेर पडले. आणि त्यांनी आपल्या सोबत नेला भारताचा सर्वात मौल्यवान ..
काळाच्या ओघात France मधील चलनी नोटा नामशेज झाल्या. या नोटांची विविधता, त्यांच्या मागचा इतिहास आपल्याला सांगत आहेत संशोधक Rukmini Dahanukar आपल्या ' Beyond Face Value' या प्रदर्शनात...
तहव्वुर राणा भारतात परत आला! काय असेल पुढची प्रक्रिया? काय आहे राणाचा इतिहास? जाणून घ्या आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक चंद्रशेखर नेने यांच्याकडून..
खेळण्यांचं प्रलोभन, बलात्कार आणि हत्या! मुंब्र्यात काय घडलं?..
०९ एप्रिल २०२५
मराठी रंगभूमीवर नव्या विषयांची मांडणी करणारे ‘चक्र’ हे नाटक आणि त्याचे प्रमुख कलाकार तुमच्यासमोर घेऊन आलो आहोत खास मुलाखतीच्या माध्यमातून! प्रमोद पवार यांच्याशी मनमोकळा संवाद, ‘चक्र’ नाटकाच्या संकल्पनेपासून रंगमंचावरच्या अनुभवापर्यंतचा प्रवास, ..
सायबर गुन्ह्यांवर कडक कारवाईसाठी Mumbai Police सज्ज!..
११ एप्रिल २०२५
Tahawwur Rana काँग्रेसी कार्यकाळात पाकपुरस्कृत दहशतवाद्यांनी भारताविरोधात युद्धच पुकारले होते. तथापि, काँग्रेसने आपले अपयश झाकण्यासाठी दहशतवादी घटनांचा वापर राजकीय स्वार्थासाठी करण्याचे मोठे पाप केले. यातूनच, ‘भगवा दहशतवाद्या’चे कुभांडही रचले गेले. ..
१० एप्रिल २०२५
Warehousing नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार, देशातील वेअरहाऊसिंग अर्थात गोदामांच्या सुविधांमध्ये अभूतपूर्व वाढ नोंदवण्यात आली असून, महाराष्ट्रातील शहरेही या क्षेत्रात प्रामुख्याने आघाडीवर आहेत. पायाभूत सोयीसुविधांच्या विकासासह ई-कॉमर्स ..
Sardar Vallabhbhai Patel काँग्रेसने सरदार पटेल यांना आपलेसे करण्याचा कितीही आव आणला, तरी हा सर्व देखावा आहे, याबद्दल जनतेच्या मनात किंचितही शंका नाही. अहमदाबादमध्ये दोन दिवस अधिवेशन होत असतानाही एकाही काँग्रेस नेत्याने किंवा गांधी परिवारातील एकाही ..
( 10 years of PM Mudra Yojana ) देशातील महिलांच्या बँक खाती आणि डिमेट खात्यांत लक्षणीय वाढ झाल्याच्या सुवार्तेची उचित दखल सोमवारच्याच ‘अर्थ‘पूर्णा’ या अग्रलेखातून आम्ही घेतली. त्यात ‘प्रधानमंत्री मुद्रा योजने’च्या दशकपूर्तीनिमित्त, या योजनेच्या ..
०७ एप्रिल २०२५
M. A. Baby जागतिक सोडाच, भारतातील बदललेल्या राजकारणाचेही वास्तव भान डाव्या नेत्यांना राहिलेले नाही. आजही भारतातील डावे नेते हे 70 वर्षांपूर्वीच्या कालबाह्य राजकीय कल्पनांना चिकटून बसले आहेत. सैद्धांतिक विचारसरणीला व्यावहारिकतेची जोड द्यायची असते, ..
०६ एप्रिल २०२५
women empowerment केंद्र सरकारने गेल्या दहा वर्षांत महिलांच्या सक्षमीकरणासाठी ज्या विविध योजना प्रभावीपणे राबविल्या, त्याचाच परिपाक म्हणून महिलांचा आर्थिक सहभाग वाढलेला दिसून येतो. दीर्घकालीन योजना, त्यांची यशस्वी अंमलबजावणी आणि डिजिटल युगाचा सकारात्मक ..
०४ एप्रिल २०२५
Fee hike अमेरिकेने वाढीव आयात शुल्क लादून जगभरात व्यापारयुद्धाला चालना दिली असली, तरी भारताला नव्या संधीची दारे खुली केली आहेत. चीनला समर्थ पर्याय म्हणून भारताने यापूर्वीच स्वतःची वैश्विक ओळख प्रस्थापित केली. आता अमेरिकेने चीनवरच सर्वाधिक शुल्क ..
०३ एप्रिल २०२५
Climate Change पर्यावरणात वारंवार होणारे बदल अर्थव्यवस्थेसाठी गंभीर संकट निर्माण करणारे ठरत आहेत. एखाद्या राष्ट्रावर ओढवलेले संकट हे संपूर्ण जगाच्या चिंता वाढवणारे ठरू शकते. त्यामुळेच जागतिक अर्थव्यवस्थेसाठी हवामान बदल हे काळजीचे प्रमुख कारण ठरताना ..
०२ एप्रिल २०२५
George Soros जगातील कोणत्याही देशातील सरकार आपण अस्थिर करू शकतो, या जॉर्ज सोरोसच्या समजाला सर्वप्रथम मोदी सरकारने धक्का दिला. अमेरिकी सरकारी संस्थांकडील पैशांचाही याकामी वापर झाला, तरी भारतातील मोदी सरकारला तो हलवू शकला नाही. आता मोदी आणि ट्रम्प ..
Sardar Patel पंडित जवाहरलाल नेहरू आणि सरदार वल्लभभाई पटेल हे एकाच विचारांचे कसे होते हे सांगण्याचा प्रयत्न काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी गुजरातमधील काँग्रेसच्या अधिवेशनात केला. दोन्ही नेत्यांमधील फरक कायमच चर्चेचा विषय राहिला आहे. वास्तविक दोहोंमधील राजकीय प्रग्लभता, कार्यपद्धती ही निश्चितच भिन्न होती. त्याचाच पुरावा असणारे सरदार पटेलांनी नेहरूंना पाठवलेल्या ऐतिहासिक पत्राचा घेतलेला हा मागोवा.....
देशाची ‘अष्टलक्ष्मी’ म्हणून गणल्या गेलेल्या ईशान्य भारताचा बराचसा भाग हा काही दशके अतिशय संवेदनशील होता. तेथील आंदोलनांना शमवण्याचे अनेक प्रयत्न गेल्या सात दशकांत झाले. मात्र, त्यात अनेकदा अंमलबजावणीमध्ये त्रुटी आढळून आल्या. मात्र, 2014 नंतर मोदी सरकारच्या काळात ही परिस्थिती बदलली. ईशान्य भारतातील या बदललेल्या परिस्थितीचा घेतलेला हा आढावा......
RSS Centenary Year वर्षात पदार्पण केले आहे. स्थापनेपासून या संघटनेने सातत्याने विस्तार, संघटनात्मक बळकटी करून आपला प्रभाव वाढवला आहे, ज्यामुळे लोकांमध्ये संघकार्यांबद्दल जाणून, समजून घेण्याची उत्सुकता वाढली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला खरोखर समजून घेण्यासाठी, त्याचे संस्थापक, प्रथम सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांना समजून घेणे क्रमप्राप्त आहे. डॉ. हेडगेवार हे जन्मजात देशभक्त, ते जुलमी ब्रिटिश राजवटीला घालवून देण्यासाठी सतत प्रयत्नशील होते. त्यांच्या संघर्षमय जीवनकार्यावरून याची कल्पना आपल्या येते...
Multi-modal AI ‘एआय’ जसे जुने होत आहे, तसेच ते अधिक प्रगल्भदेखील होत आहे. आता मानवाच्या दैनंदिन गरजांवर ते कौशल्याने काम करत आहे. मात्र, एकीकडे हा प्रगतीचा टप्पा जरी ‘एआय’ने ग़ाठला असला, तरी त्याच्या नैैतिकतेवर आणि मानवाला भेडसावणार्या संभाव्य धोक्यांवर चर्चा सुरू झाली आहे. तरीही सध्या जग हे ‘एआय’च्या या विविध क्षेत्रांतील उपयोजितेचा आनंद उपभोगत आहे. ‘एआय’चा मानवी आयुष्यातील दैनिक गरजांमध्ये होणार्या उपयोगाचा घेतलेला हा आढावा.....
tariff tax ट्रम्प यांनी जगातील 75 देशांवर वाढीव आयातशुल्क लावून खळबळ उडवून दिली होती. अमेरिकेच्या या निर्णयाने जगभरातील अनेक भांडवली बाजार ते उद्योजकांना मोठेच आर्थिक नुकसान सहन करावे लागले. ट्रम्प यांच्या या लहरी निर्णयाला अमेरिकेतदेखील मोठा विरोधच सहन करावा लागला. त्यातूनच ट्रम्प यांनी चीन वगळता अन्य देशांवर लादलेल्या आयात शुल्कास 90 दिवसांची स्थगिती दिली. ट्रम्प यांच्या या निर्णयाचा जगावर आणि भारतावर झालेल्या आणि होऊ घातलेल्या परिणामांचा हा आढावा.....
Sudhir Salvi पक्षांतर्गत नियोजन शून्य, पण चमकोगिरी अधिक करणाऱ्या माजी खा. विनायक राऊत आणि आदेश बांदेकर यांचे पंख छाटण्यात आले आहेत. ‘उबाठा’ गटात सहाव्या सचिवाची नियुक्ती करीत, प्रस्तापितांना सूचक इशारा देण्यात आला आहे. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे मानद सचिव सुधीर साळवी यांच्या गळ्यात सचिव पदाची माळ घालण्यात आली आहे...
हिंसाचारग्रस्त मुर्शिदाबादमध्ये केंद्रीय दल तैनात करण्याचे आदेश कलकत्ता उच्च न्यायालयाने दिले आहेत. पश्चिम बंगालमधील विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी यांचे प्रतिनिधित्व करणारे वकील अनिश मुखर्जी म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून, संपूर्ण पश्चिम बंगाल राज्यात, विशेषतः मुर्शिदाबाद जिल्ह्यात व्यापक हिंसाचार सुरू आहे. पश्चिम बंगालमधील विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी यांनी केंद्रीय दल तैनात करणे आणि एनआयए चौकशीची विनंती करणारी जनहित याचिका दाखल केली होती...
बांग्लादेशी जन्म प्रमाणपत्र घोटाळ्याप्रकरणी बीड येथे तब्बल ५० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आपल्या 'एक्स' अकाऊंटवर पोस्ट करत याबद्दलची माहिती दिली...