कट्टरपंथी मुस्लिमांना नवरात्रोत्सवापासून दूर ठेवा! दिनेश फलाहारी यांचे योगी आदित्यनाथ यांना पत्र

    30-Mar-2025
Total Views | 23
 
Yogi Adityanath
 
 
लखनऊ : श्री कृष्ण जन्मभूमि संघर्ष न्यासाचे समर्थक दिनेश फलाहारी यांनी शनिवारी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कट्टरपंथी मुस्लिमांना नवरात्रोत्सवापासून दूर राहण्याची मागणी केली आहे. त्यावेळी मांस विक्रीवर बंदी घालण्यात यावी अशी मागणी केली आहे.
 
ते म्हणाले की, काही लोक आपल्या सनातन धर्माला आणि पवित्र ग्रंथांना बदनाम करत आहेत. लोकांना यासर्वांपासून लांब राहणे गरजेचे आहे. कोणत्याही हिंदूला वाटत नाही की त्यांनी आमच्या पवित्र सणांमध्ये यावं. हे लोक लव्ह जिहादला प्रोत्सहान देतात, प्रसादामध्ये थुंकत असतात. योगी आदित्यनाथ यांनी निवेदन केले की, नऊ दिवसांपर्यंत देवी मातेपासून मुस्लिम कट्टरपंथीयांना दूर ठेवले जावे.
  
सांगण्यात येत आहे की, याआधी दिनेश फलाहारी यांनी योगी आदित्यनाथ यांना रक्ताने पत्र लिहून संबधित प्रकरणी आग्रह धरण्यात आला होता. होळी सणानिमित्त कट्टरपंथी मुस्लिमांची दुकाने बंद करावीत. त्यांनी पत्रात लिहिले की, कट्टरपंथी मुस्लिम हे हिंदूं सणांचा द्वेष करतात. मात्र, दुकान लावत पैसेही कमावतात, असे त्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
हिंदुत्वाचा आणि वक्फचा संबंध नाही म्हणणाऱ्या संजय राऊतांना एकनाथ शिंदेंकडून जबरदस्त चपराक म्हणाले...

हिंदुत्वाचा आणि वक्फचा संबंध नाही म्हणणाऱ्या संजय राऊतांना एकनाथ शिंदेंकडून जबरदस्त चपराक म्हणाले...

Woqf Board संसदेत २ एप्रिल २०२५ रोजी रोजी संसदेत मांडलेल्या वक्फ सुधारणा विधेयकाला विरोध होत आहे. केंद्रीय पातळीवर राज्य पातळीवर विरोधी बाकांवर बसणाऱ्या नेते मंडळींनी विधेयकाला टोकाचा विरोध केला आहे. राज्यातही या विधेयकावरून विरोधकांकडून केंद्र सरकार भाजवर लक्ष केंद्रीत करत आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी वक्फ सुधारणा विधेयक आणि हिंदुत्त्वाचा काहीही एक संबंध नसल्याची गरळ ओकली आहे. त्यावरून आता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राऊतांवर टीकेची तोफ डागली आहे...

हास्याचा कल्लोळ उडवणारा दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांचा अशी ही जमवा जमवी चा मजेदार ट्रेलर पाहिलात का?

हास्याचा कल्लोळ उडवणारा दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांचा "अशी ही जमवा जमवी" चा मजेदार ट्रेलर पाहिलात का?

प्रेमाला आणि मैत्रीला वयाची मर्यादा नसते. सहवासाची इच्छा सार्वत्रिक आहे आणि तिचा शोध जीवनाच्या कोणत्याही विशिष्ट टप्प्यापुरता मर्यादित नाही. अशीच एका नव्या प्रेमाची नवी परिभाषा आपल्याला मोठ्या पद्यावर अनुभवायला मिळणार आहे. राजकमल एंटरटेनमेंट प्रस्तुत आणि लोकेश गुप्ते दिग्दर्शित बहुप्रतिक्षित असा "अशी ही जमवा जमवी" या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आलाय. ह्या धमाल सिनेमात अनेक वर्षांनी दिग्गज अभिनेते अशोक सराफ आणि वंदना गुप्ते यांची जोडी रुपेरी पडद्यावर एकत्र दिसणार आहे...

एलन मस्क पुन्हा अडकले वादाच्या भोवऱ्यात; हिंदूंच्या भावना दुखावणारे ट्विट चर्चेत!

एलन मस्क पुन्हा अडकले वादाच्या भोवऱ्यात; हिंदूंच्या भावना दुखावणारे ट्विट चर्चेत!

टेस्ला कंपनीचे सह-संस्थापक, सीईओ आणि अमेरिकन सरकारमध्ये गव्हर्नमेंट इकॉनॉमी (DOGE) प्रमुख एलन मस्क यांच्याविरोधात एकीकडे तीव्र निदर्शने होत असताना, त्यांनी केलेल्या एका ट्विटमुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. ते म्हणजे, स्वस्तिक चिन्ह समजण्यात त्यांची झालेली गफलत. खरंतर स्वस्तिक चिन्हं हिंदूंसाठी पवित्रंच मात्र एलन मस्क यांना ज्या चिन्हाचा उल्लेख स्वस्तिक म्हणून केलाय, ते स्वस्तिक नाही. ते नाझी द्वेषाचे प्रतीक असलेले हेकेनक्रूझ चिन्ह आहे...नेमकं प्रकरण काय... का एलन मस्कना टार्गेट केलं जातंय... वाचा ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121