३१ मार्च २०२५
फक्त व्यावसायिक दृष्टीचाच विचार न करता, भागधारकांच्या अडीअडचणींना धावून जाणारी पतपेढी असा चिपळूण तालुका कुणबी सहकारी पतपेढीचा लौकिक आहे. या पतपेढीचे अध्यक्ष काशिराम पवार यांची मुलाखत...
देशभरात गुढीपाडवा वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. यामध्ये Ugadi या सणाचं नेमकं वेगळेपण कशात आहे? जाणून घेऊया आज या व्हिडीओच्या माध्यमातून..
गिरणगाव सांस्कृतिक प्रतिष्ठाणच्यावतीने गिरणगावच्या हिंदू नववर्ष शोभायात्रेत रंगला मराठी भाषेचा जागर..
श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त स्वामींचरणी लीन होऊया...! चोहोबाजूंनी खुले आणि शांत वातावरणात असलेले डोंबिवलीतील टिळकनगर मधील 'स्वामीचे घर'...
ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर यांनी महाMTB UNFILLTERED गप्पा पॉडकास्टमध्ये सहभागी झाले आणि मराठी नाटक तसेच चित्रपटांच्या सध्याच्या परिस्थितीवर आपली मते मांडली. त्यांनी चित्रपटांच्या पिछाडीची कारणे स्पष्ट करत 'छावा' या चित्रपटाविषयीही चर्चा केली. मराठी ..
२८ मार्च २०२५
बंगाली उपद्रवींचा नागपुरी पॅटर्न; राम नवमीपूर्वी धर्मांधांचा मालदामध्ये हैदोस; नेमकं काय घडलं?..
दिशा सालियानच्या पोस्टमार्टम अहवालात काय?..
हमास-इस्त्रायल युद्धाची अखेरची घटीका, आत्तापर्यंत काय घडलं?..
एक एप्रिल पासून नवीन आर्थिक वर्ष चालू होईल. सगळ्याच नोकरदार, तसेच छोटे मोठे व्यावसायिक या सर्वांचेच लक्ष या आर्थिक वर्षात नवीन काय घडणार याकडे लागलेले असते. शेअर बाजारातील गुंतवणुकीच्या दृष्टीनेही सर्वच नवीन बाबींची चाचपणी करण्यास सुरुवात होते. ..
रतन टाटा यांच्यामुळेच पिंपरी चिंचवडचा विकास! त्यांना भारतरत्न द्या - आमदार उमा खापरे यांची मागणी..
Indian education policy शिक्षणाला हिंदीत ‘शिक्षा’ असा शब्द. पण, मराठीत ‘शिक्षा’चा अर्थ अगदीच वेगळा. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर काँग्रेस सरकारने भारतात जे शैक्षणिक धोरण राबविले, ती भारतीयांना दिलेली ‘शिक्षा’ होती. कारण, त्यात परकीय आक्रमकांचा गौरव आणि ..
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला या वर्षी १०० वर्षे पूर्ण होत आहेत. आपल्या १०० वर्षांच्या ऐतिहासिक अशा प्रवासात संघाचा विस्तार पांथस्थाला आधार देणार्या वटवृक्षाप्रमाणे झालेला दिसून येतो. तो सामान्य असा वृक्ष नाही, तर भारताच्या संस्कृतीचा ..
infiltrator-free India भारताने पारशी आणि ज्यू समाजाला आनंदाने सामावून घेतले होते. या दोन्ही समाजांनी समरस होत, भारताच्या विकासात मोलाची भरच घातली. दलाई लामा आणि त्यांच्या अनुयायांनाही भारतभूमीने आश्रय दिला. हे सर्व समाज शांतताप्रिय. मात्र, पॅलेस्टिनी ..
२७ मार्च २०२५
electric Vehicles महाराष्ट्राला देशाची इलेक्ट्रिक वाहननिर्मितीची राजधानी म्हणून विकसित करण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेला निर्णय सर्वस्वी स्वागतार्ह असाच. यामुळे राज्यात केवळ प्रदूषणमुक्त हरित वाहतुकीलाच चालना मिळणार नाही, तर ..
जम्मू-काश्मीरमधील वेगवान विकासकामे पाहता, तेथील फुटीरतावादी गटांनीही आता विकासाची कास धरली आहे. कोणे एकेकाळी काश्मीर पेटवून देऊ, अशी वल्गना करणार्या फुटीरतवाद्यांनी मुख्य प्रवाहात सहभागी होणे, हे मोदी सरकारच्या यशस्वी काश्मीर नीतीवर शिक्कामोर्तब ..
२६ मार्च २०२५
भारतीय अर्थव्यवस्था वेगाने वाढत असून, महामारीमुळे निर्माण झालेल्या आव्हानांचा देशाने यशस्वीपणे सामना केल्याचे कौतुकोद्गार ‘आंतरराष्ट्रीय नाणेनिधी’ने काढले. तसेच, पुनश्च भारताच्या आर्थिक वृद्धीवर ‘नाणेनिधी’नेच विश्वास दर्शविल्यामुळे विरोधकांच्या ..
२५ मार्च २०२५
उरुस-दंगलीनंतर हिंदूंचे नुकसान करण्याचा काळ आता संपला आहे. सर्वसामान्य हिंदूंपासून ते प्रशासन, राजकीय पक्ष दंगेखोरांना योग्य धडा शिकवण्याच्या मानसिकतेत आले आहेत. त्यामुळे समाज म्हणून आपले आदर्श कोण, औरंगजेब की अब्दुल कलाम, हे आता मुस्लीम समाजाने ..
२४ मार्च २०२५
उत्पादन क्षेत्राला बळ देण्यासाठी केंद्र सरकारने प्रोत्साहन योजना आणली आहे. ‘मेक इन इंडिया’ उपक्रमासाठी ती अत्यंत महत्त्वाची अशीच असून, आयातीवरील अवलंबित्व कमी करण्याचे काम त्यातून होत आहे. विदेशी गुंतवणूक मोठ्या प्रमाणात त्यातून आकर्षित होत असून, ..
२२ मार्च २०२५
कम्युनिस्ट पक्षांनी आजवर जी अयोग्य धोरणे राबविली, त्याच्या परिणामस्वरुप केरळ हे आज देशातील सर्वाधिक महागाईने उच्चांक गाठलेले राज्य म्हणून समोर आले आहे. अर्थशून्य कारभारात सुधारणांऐवजी आपल्या चुकांचे खापर केंद्र सरकारवर फोडण्याचा धडाकाच लावलेल्या, ..
( Two MMRDA projects win prestigious awards ) ‘मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण’ (एमएमआरडीए)च्या दोन प्रकल्पांना नवी दिल्लीत पार पडलेल्या ‘बिल्ड इंडिया इन्फ्रा अॅवॉर्ड्स २०२५ ’मध्ये दोन प्रतिष्ठित राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हे पुरस्कार महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी प्राधिकरणाचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना १५९व्या प्राधिकरण बैठकीत नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत प्रदान केले...
(Hearing on Prashant Koratkar's Bail Application) छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य आणि इतिहासकार इंद्रजीत सावंत धमकी प्रकरणात कोल्हापूर सत्र न्यायालयात प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावरील सुनावणीला सुरुवात झाली आहे. प्रशांत कोरटकरला व्हिडिओ कॅान्फरन्सिंगद्वारे सुनावणीसाठी हजर करण्यात आले आहे. न्यायालयाने मागील सुनावणीत कोरटकरला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. कोल्हापूरच्या कळंबा कारागृहामध्ये त्याची रवानगी करण्यात आली होती. यानंतर आज प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावर सुनावणी ..
तुम्ही काँग्रेसच्या नादी लागून बाळासाहेबांचे विचार विसरलात. सोनिया गांधी आणि राहूल गांधींनी वक्फ सुधारणा विधेयकाला विरोध करण्यासाठी आदेश दिले असतील आणि हे लोक काँग्रेसी विचारांचे गुलाम झाले आहेत, असा हल्लाबोल खासदार नरेश म्हस्के यांनी उबाठा गटावर केला. त्यांनी नवी दिल्लीत माध्यमांशी संवाद साधला...
( Reserve Bank of India 90th foundation day today ) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवार, दि. १ एप्रिल रोजी रिझर्व्ह बँकेचा ९०वा स्थापना दिन साजरा होणार आहे...
'मेरा येशू येशू' फेम ख्रिश्चन धर्मगुरू पादरी बजिंदर सिंह यास बलात्कार प्रकरणात शिक्षा सुनावण्यात आली आहे. मंगळवार, दि. १ एप्रिल रोजी मोहाली जिल्हा न्यायालयाने ही शिक्षा सुनावली. तीन दिवसांपूर्वी बजिंदर सिंह यास न्यायालयाने दोषी ठरवले होते, त्यानंतर त्यांची रवानगी पटियाला तुरुंगात करण्यात आली होती. अखेर मंगळवारी त्यास जन्मठेप सुनावण्यात आली आहे. Bajinder Singh news life imprisonment..
( MLA sanjay kelkar on hukka parlour in thane ) “ठाणे शहरात ‘हुक्का पार्लर’ चालकांवर पोलिसांकडून गुन्हे दाखल होत नाहीत,” अशी खंत आ. संजय केळकर यांनी अधिवेशनात व्यक्त केली. यावर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी शहरात शोध मोहीम सुरू करून ठोस कारवाई करण्याचे आदेश तत्काळ देण्यात येतील, असे स्पष्ट केले...
उत्तराखंडच्या धामी सरकारने रमजान ईदच्या दिवशी औरंगजेबपुरचे नामांतर शिवाजी नगर करत धाडसी निर्णय घेतल्याचे निदर्शनास आले आहे. उत्तराखंडमधील ४ जिल्ह्यांतील १७ ठिकाणांची नावे बदलण्यात आली आहेत. मुख्यमंत्री पुष्कर धामी यांनी सोमवार, दि. ३१ मार्च रोजी त्यांच्या अधिकृत 'एक्स' (पूर्वीचे ट्विटर) अकाऊंटवर या ठिकाणांची यादी शेअर केली आहे. भारतीय संस्कृती आणि वारसा लक्षात घेऊन ही नावे बदलण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. Aurangzebpur becomes Shivaji Nagar..
( Unique initiative of Kalyan Fire Department ) आग लागल्यास कसा बचाव करावा, कोणत्या उपाययोजना कराव्यात, याबाबत कल्याण अग्निशमन दलाच्यावतीने कल्याण पश्चिमेतील शाळेत विद्यार्थ्यांना अग्निसुरक्षा प्रशिक्षण देण्यात आले...