प्रयागराज बॉम्बस्फोटात ३ जण अटकेत तर १२ बॉम्ब जप्त, आरोपी कट्टरपंथी असल्याची माहिती समोर

    23-Mar-2025
Total Views | 119

प्रयागराज बॉम्बस्फोट
 
लखनऊ : उत्तर प्रदेशातील प्रयागराजमधील जुना कटरा बाजारात अलीकडेच बॉम्बस्फोटाची घटना घडली आहे. अशातच आता पोलिसांनी या प्रकरणात तिघांना अटक केल्याची घटना समोर आली आहे. त्यांची ओळख अब्दल्ला. मनजीत आणि अदनान अशी आहे. या संबंधित घटनेची चौकशी केल्यानंतर पोलिसांनी कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.
 
या संबंधित प्रकरणात चौकशीदरम्यान त्यांनी सांगितले की, अदनानच्या मैत्रिणीच्या परिसरात लोकांना घाबरवण्यासाठी केले होते. परंतु ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहेत.
 
दरम्यान अदनानने सांगितले की, जेव्हा तो जुना कटरा बाजारात त्याच्या मैत्रिणीला भेटण्यास जात होत्या तेव्हा आजूबाजूचे लोक त्याला विरोध करत होते. त्याला येण्यापासून रोखायचे म्हणून त्याने १९ मार्च रोजी मद्यप्राशन करून त्याच्या मित्रांसोबत हा सर्व प्रकार घडला आहे.
 
या लोकांनी अशोक साहू जनरल स्टोअरच्या शटरजवळ बॉम्बस्फोट घडवून आणला होता. स्फोटानंतर लोकांना गनपाऊडरचा आणि यानंतर दुसऱ्या दिवशी सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले आणि तिन्ही आरोपीचे चेहरे दिसले. पोलिसांनी त्यांच्याकडून १२ बॉम्ब जप्त केले.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
कुणाल कामरा प्रकरणी योगी आदित्यनाथ यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले अभिव्यक्ती स्वातंत्र्य कोणालाही...

कुणाल कामरा प्रकरणी योगी आदित्यनाथ यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले "अभिव्यक्ती स्वातंत्र्य कोणालाही..."

(Yogi Adityanath on Kunal kamra Controversy) स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाणं बनवून शोमध्ये सादर केल्याप्रकरणी मोठा वाद निर्माण झाला आहे. यावर राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. अशातच आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलताना यावर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी 'अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे कोणालाही वैयक्तिक लक्ष्य करण्यासाठी असू शकत नाही', अशी परखड भूमिका मांडली आहे...