१८ मार्च २०२५
छत्रपती शिवाजी महाराज यांचं जीवनकार्य म्हणजे अनेकांसाठी दीपस्तंभ आहे. शिवरायांकडून प्रेरणा घेत राजा छत्रसाल यांनी आपलं स्वतंत्र राज्य कसं उभारलं ? हेच जाणून घेऊया या व्हिडीओच्या माध्यमातून | Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2025 | Maharaja Chhatrasal ..
विकास बनसोडेला एवढ्या अमानुषपणे मारहाण का करण्यात आली? काय आहे नेमकं प्रकरण?..
विधानपरिषदेवर वर्णी लागलेल्या तीन उमेदवारांचा राजकीय इतिहास काय?..
ठाकूर की देव? जुहू येथे स्थायिक होणारे पहिले मराठी स्टार कोण? सात दशकांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत १८० हून अधिक चित्रपटांमध्ये काम करणारे ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांच्या आयुष्याचा हा खास आढावा! मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल ..
मुंबई- गोरेगाव येथील मोतीलालनगर वसाहत पुनर्विकास प्रकल्प मार्गी लावण्याचा निर्णय 'म्हाडा'ने घेतला आहे धारावी झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पानंतर,आता अदानी समूहाने मुंबईतील मोतीलाल नगरच्या ३६,००० कोटी रुपयांच्या पुनर्विकासासाठी सर्वाधिक बोली लावली ..
१७ मार्च २०२५
Panipat येथे उभारणार मराठ्यांचे शौर्य स्मारक. नेमकं या स्माराकाचं महत्व काय असेल जाणून घेऊया आज या व्हिडीओच्या माध्यमतून..
अमेरिकाला ग्रीनलँड हवंयं, रशिया-युक्रेन युद्ध थांबवू पहातयं! युक्रेनला मदत करणारी नाटो संघटनेचे प्रतिनिधी ट्रम्प दरबारी हजर झाले! बदल्यात डोनाल्ड ट्रम्प यांनी ग्रीनलँड आम्हाला हवं आहे, असं सांगत नाटोकडेच मदत मागितली! ग्रीनलँडविरोधात उघडलेल्या नव्या ..
मालेगावात वोट जिहादसाठी फंडिंग! काय आहे इनसाइड स्टोरी..
विक्रम गोखले – एक नटसम्राट, ज्यांनी नाटक, चित्रपट आणि टेलिव्हिजनमध्ये आपली अढळ छाप सोडली. दमदार आवाज आणि उत्तम अभिनयासाठी ओळखले जाणारे गोखले यांनी अनुमती चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार पटकावला. हम दिल दे चुके सनम, अग्निपथ, मिशन मंगल यांसारख्या ..
पश्चिम विदर्भातील महत्त्वाचं शहर असलेल्या अमरावती येथील बेलोरा विमानतळावरून मार्च अखेरीस विमान सेवेला प्रारंभ होईल. अमरावतीकरांची प्रतीक्षा संपली असून येत्या ३१ मार्चला अमरावती विमानतळावरून पहिले विमान झेपावणार आहे. होळीच्या पूर्वसंध्येला राज्याचे ..
Supriya Sule कुणाच्या आस्था काय, हा वैयक्तिक मुद्दा असू शकतो. मात्र, हिंदूंच्या मानबिंदूंचा उपमर्द करणारे लोक जर तुमचे आस्थेचे विषय असतील, तर संघर्ष उभा राहणारच आहे!..
‘भारतमाला’ प्रकल्पाचे जवळपास ७५ टक्के काम पूर्ण झाले असून, भारताच्या विकासात या प्रकल्पाचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. गेल्या दहा वर्षांत म्हणूनच केंद्र सरकारने देशभरात रस्ते उभारणीवर भर दिलेला दिसून येतो. त्याची गोमटी फळे येणार्या काळात सर्व ..
१५ मार्च २०२५
बनावट कागदपत्रांच्या माध्यमातून भारतीय नागरिक असल्याचा बनाव रचणार्या रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोरांच्या मुसक्या आवळण्यासाठी महायुती सरकारने जन्म-मृत्यू नोंदणी नियमांमध्ये बदल केले आहेत. ‘घुसखोरमुक्त महाराष्ट्रा’साठी अशा बोगस ओळखीच्या पुराव्यांवरच ..
१३ मार्च २०२५
होळीच्या निमित्ताने ही जी धुळवड सुरू आहे, त्यात थोडाफार रंग अशा लोकांवर पडला आणि ते रंगले, तर त्यांचे भलेच होईल. हिंदूंनी उगीच अपराधीपणाचा भाव बाळगण्याचे कारण नाही...
१२ मार्च २०२५
सांगण्यासारखे काही नसेल, तेव्हा माणूस आपल्या पूर्वजांच्या कर्तृत्त्वाच्या कथा सांगतो. राजकारणातही मतदारांच्या रोषापासून सुरक्षित राखण्यासाठी सत्ताधारी नेते प्रादेशिक अस्मिता आणि भाषेचा सोपा मुद्दा उपस्थित करतात. तामिळनाडूच नव्हे, तर आता पश्चिम बंगालच्या ..
११ मार्च २०२५
‘विकसित महाराष्ट्रा’कडे वाटचाल करण्याच्या दिशेने राज्याने मोठे पाऊल उचलले आहे, असे महायुती सरकारच्या पहिल्या पूर्ण अर्थसंकल्पातील तरतुदींकडे पाहिल्यास म्हणता येईल. राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी, प्रादेशिक असमतोल दूर करण्यासाठी यात विशेषत्वाने ..
१० मार्च २०२५
भारताचे औद्योगिक उत्पादन जानेवारीत वाढले असल्याचे Industrial Production Index अहवालात नमूद करण्यात आले आहे. येणार्या काळात भारतीय अर्थव्यवस्थेची वाढ सुदृढपणे होणार आहे, हेच यातून अधोरेखित होते. केंद्र सरकारची उत्पादनाला अनुकूल अशी धोरणे आणि देशांतर्गत ..
०८ मार्च २०२५
राज्यात गेल्या दहा वर्षांतील विक्रमी विदेशी गुंतवणूक केवळ नऊ महिन्यांतच झाली असून, कोणत्याही एका वर्षात आलेल्या गुंतवणुकीपेक्षा सर्वाधिक गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे. महायुती सरकारच्या राजकीय स्थिरतेचे, विकासाभिमुख धोरणांचेच हे फळ आहे. राज्य वेगाने ..
०७ मार्च २०२५
निव्वळ मतांच्या राजकारणासाठी स्वदेश आणि स्वधर्माचा अपमान करण्यापर्यंत आता काँग्रेस आणि अन्य विरोधकांची मजल गेली आहे. भारतीय संस्कृती, परंपरा आणि सनातन धर्माचा अपमान करणार्या या प्रवृत्तींचा तितक्याच आक्रमकपणे प्रतिवाद केला जात आहे, ही स्वागतार्ह ..
महाल परिसरात सोमवारी घडलेली हिंसाचाराची घटना दुर्भाग्यपूर्ण असून या हिंसाचाराच्या सूत्रधाराला बेड्या ठोका, असे आदेश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. मंगळवार, १८ मार्च रोजी पोलीस आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते...
( George Soros is on the ED's radar ) सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मंगळवारी अराजकतावादी जॉर्ज सोरोससमर्थित काही संस्थांवर छापे टाकले. ईडीएफ आणि ओपन सोर्स फाउंडेशनसह अनेक संस्थांची चौकशी करण्यासाठी बंगळुरूमधील एकूण आठ ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. फेमा उल्लंघनाची चौकशी करण्यासाठी हा छापा टाकण्यात आला, असे ईडी मुख्यालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे...
Sunita Williams Return : ८ दिवसांच्या मोहिमेसाठी अंतराळात गेलेल्या नासाच्या भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि अंतराळवीर बुच विल्मोर तब्बल ९ महिन्यांपासून अंतराळात अडकले होते. बोईंग स्टारलायनरमध्ये झालेल्या काही तांत्रिक अडचणींमुळे त्यांचा जेमतेम आठवड्याभराचा मुक्काम पाहता पाहता वाढत गेला आणि नऊ महिने उलटून गेले. आता अखेर त्यांच्या परतीचा मुहूर्त ठरला असून ते दोघेही भारतीय प्रमाणवेळेनुसार बुधवार दि. १९ मार्च रोजी पहाटे पृथ्वीवर परतणार आहेत. नासासह स्पेसएक्स आणि अमेरिकी सरकारच्या प्रयत्नांतून ..
दापोली, छत्रपती संभाजीनगर आणि मुंबईतील उबाठा गटाच्या अनेक बड्या नेत्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. मंगळवार, १८ मार्च रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुक्तगिरी बंगल्यावर हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला...
( Nitesh Rane on nagpur riots ) नागपूरमधील हिंसाचार पूर्वनियोजित होता, असा वास येत आहे. याबाबत सरकार म्हणून आम्ही गप्प बसणार नाही. दंगेखोरांना पाकिस्तानचा 'अब्बा' आठवेल, अशी कारवाई आता होणार आहे, असा इशारा कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी मंगळवार, दि. १८ मार्च रोजी दिला...
ब्रिटनचे प्रसिद्ध असलेले 'इस्लाम चॅनल' जे स्वतःला इस्लामिक समुदायाचा आवाज म्हणवतात, ते चॅनल आता प्रचंड अडचणीत सापडले आहे. दररोज २० लाख लोकांपर्यंत पोहोचण्याचा दावा करणारी ही वाहिनी ब्रिटन सरकारच्या ऑफकॉम म्हणजेच ऑफिस ऑफ कम्युनिकेशन्स या सरकारी संस्थेच्या रडारवर आली आहे. इस्लाम चॅनलवर हिंसक इस्लामिक चळवळींचे कौतुक करणे, पाश्चात्य देशांविरुद्ध द्वेष भडकावणे आणि जिहादी कारणांसाठी सहानुभूती व समर्थन दाखवल्याचा आरोप आहे. British Jihadi News Channel..
भारतीय अर्थव्यवस्थेला उत्तेजन देण्यासाठी सरकारकडून करण्यात येत असलेल्या प्रयत्नांना जोरदार यश मिळत असल्याचे दिसून येत आहे. त्याचे एक प्रमुख निदर्शक असलेल्या थेट करसंकलनाने विक्रमी कामगिरी केली आहे. १ एप्रिल २०२४ ते मार्च २०२५ पर्यंतच्या कालावधीत १६. २ टक्क्यांची वाढ नोंदवत थेट करसंकलन २५.८६ लाख कोटींवर पोहोचले आहे..
यंदाचा आयपीएलचा मोसम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला असताना, जिओकडून आपल्या ग्राहकांसाठी एक खूशखबर देण्यात आली आहे. जिओ धारकांना हा आयपीएलचा मोसम मोफत बघता येणार आहे. रु. २९९ किंवा त्याहून अधिक प्लॅनसह नवीन जिओ सिम कनेक्शन घेतल्यास किंवा किमान रु. २९९ चा रिचार्ज केल्यास जिओ ग्राहक जिओहॉटस्टारवर मोफत आयपीएल क्रिकेट सीझनचा आनंद घेऊ शकतात..