कर्नाटकातील हंपीमध्ये इस्त्रायली पर्यटकांची छेडछाड, हल्लोखोरांवर पोलिसांचे कायद्याच्या भाषेत उत्तर
15-Mar-2025
Total Views | 28
बंगळुरू : कर्नाटकातील हंपीमध्ये एका इस्त्रायली पर्यटकांच्या छेडछाडीची घटना घडल्याचे समोर आले आहे. या घटनेचा साक्षीदार असलेल्या एका पुरूषाने सांगितले की, गेल्या आठवड्यात हंपी उत्सवादरम्यान तीन तरुणांच्या गटाने महिलेची छेड काढली होती. तरुणांना महिलेचा छेडछाड करतानाचा व्हिडिओ पाहून एका ऑटोरिक्षा चालकाने तिच्या मदतीला धाव घेतली.
त्यावेळी तरुणाच्या ऑटोरिक्षावर काहींनी हल्ला केला आणि या हल्ल्यात रिक्षा चालकाने नाक हे रक्तबंबाळ झाले होते. तरुणांना ताब्यात घेणाऱ्या हंपी पोलिसांनी ऑटो चालकावर हल्ला केल्याबाबत कलम १०९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर इस्त्रायली महिलेटी छेड काढण्यता आल्याने त्यांनी तरुणांवर कोणताही एक गुन्हा दाखल करण्यात आला नाही. त्यानंतर पीडितेला ऑटोचालकासह रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, पोलिसांनी तरुणांना स्थानिक न्यायालयात हजर केले. त्यांनी ऑटो चालकाला मारहाण केली. त्यानंतर पुढे असा गुन्हा करणार नाही अशी लेखी हमी दिल्यानंतर न्यायालयाने त्यांना सोडून दिले, असे ते म्हणाले. त्यांनी पुढे सांगितले की, इस्त्रायली महिलेने ऑटो चालकाला सांगितले की, तिच्यासोबत घडलेले प्रकरण ती तिच्या दूतवासाकडे घेऊन जाणार आहे. याबाबत तक्रार करणार आहे. हंपी पोलिसांना कोणत्याही दूतवासाक़डे कोणतीही तक्रार मिळालेली नाही.
या प्रकरणात पोलिसांना सूत्रींनी सांगितले की, होसपेटेमधील रहिवासी असलेल्या तरुणांना ऑटो चालकाने आणि पीडितेसह पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले आणि त्यांच्याविरोधात कलम १०९ अंतर्गत गुन्दा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिस सूत्रांनी सांगितले की, होसापेटे येथील रहिवासी असलेल्या या तरुणांना ऑटो चालक आणि पीडितेसह स्टेशनवर नेण्यात आले आणि त्यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम १०९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.