पितांबरी प्रॉडक्टसच्या रविंद्र प्रभुदेसाई यांना डि.लीट.

    10-Mar-2025
Total Views | 9

Ravindra Prabhudesai of Pitambari Products has received D.Lit 
 
ठाणे : ( Ravindra Prabhudesai of Pitambari Products has received D.Lit ) पितांबरी उद्योग समुहाचे व्यवस्थापकिय संचालक रवींद्र प्रभूदेसाई यांना आज टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या वतीने कुलपती डॉ. दीपक टिळक, डॉ. रोहित टिळक, जेष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत डि.लीट.पदवी प्रदान करण्यात आली.
 
टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या ४२ व्या पदवी प्रदान समारंभात हा सन्मान रवींद्र प्रभुदेसाई यांना प्रदान करण्यात आला.
 
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा