रिलायन्स डिजिटल पुन्हा आला आहे डिजिटल इंडिया सेल सोबत, जो आहे भारतातील सर्वात मोठा इलेक्ट्रॉनिक्स सेल

    24-Jan-2025
Total Views | 14


रिलायन्स डिजिटल 

 
मुंबई : रिलायन्स डिजिटल घोषणा करत आहे भारतातील सर्वात मोठा इलेक्ट्रॉनिक सेल परत आल्याची, ज्याचे नाव आहे " डिजिटल इंडिया सेल"! ह्या सेलमध्ये इलेक्ट्रॉनिक्सच्या मोठ्या श्रेणीवर कुठेही मिळणार नाही अशी सूट मिळत आहे. इथे ग्राहकांना मोठ्या बँकांच्या कार्ड्सवर केलेल्या खरेदीवर ₹२६००० पर्यंत तात्काळ सूट मिळेल. ही ऑफर रिलायन्स डिजिटल आणि माय जिओ स्टोअर्सवर आणि www.relianedigital.in वर ऑनलाइन उपलब्ध आहे. स्टोअरमधे ग्राहकांना अनेक फायनान्स पर्याय मिळतील. आणि हो, कंझुमर ड्युरेबल लोन्सवर रु ₹२६००० पर्यंत कॅशबॅक मिळेल. ग्राहकांना यूपीआय वापरताना ॲक्सेसरीज आणि छोट्या अप्लायन्सेसवर ₹१००० पर्यंत सूटचा आनंद घेता येईल. म्हणजेच आधुनिक टेक्नॉलॉजी अपग्रेड करणं इतकं सोपं कधीच नव्हतं! हा डिजिटल इंडिया सेल २६ जानेवारी २०२५ पर्यंत देशभर लाईव्ह आहे.
लॅपटॉप शोधणारे ग्राहक ₹२६९९९* पासून सुरू होणारी Work & Learn Core i३ श्रेणी, ₹४७५९९ पासून सुरू होणारी क्रिएटर कोअर i5H श्रेणी आणि ₹49999* पासून सुरू होणारी गेमिंग RTX 3050 रेंज ह्यामधून त्यांची निवड करू शकतात. छोट्या पडद्यावरील आश्चर्य असलेल्या सॅमसंग टॅब्लेट A9+ ची सुरुवात ₹10999* पासून आहे.

फ्लिप फोनचे चाहते Motorola razr ५० Ultra १२ GB / ५१२GB हा ‘2024 चा सर्वोत्कृष्ट फ्लिप फोनअसा पुरस्कार मिळालेला फोन फक्त ₹69999* मध्ये मिळवू शकतात त्यासोबत आहे ₹9999 किंमतीचे मोफत मोटो बड्स+ (साऊंड बाय बोस).

सिनेमाच्या उत्तम अनुभवासाठी, ₹५९९९०* पासून सुरू होणारे 190cm (७५) ४K UHD टीव्ही आहेत. मोठ्या स्क्रीन मनोरंजनाच्या चाहत्यांसाठी फक्त ₹1990 च्या EMI सह ₹२७९९९०* पासून सुरू होणारे १४०cm (५५) टीव्ही आहेत. डॉल्बी डिजिटल साउंड-बार्सवर 50% पर्यंत सूट देखील आहे.

फिटनेस जपणाऱ्यांसाठी ॲपल वॉच सिरीज 10 ही₹38900* मध्ये (बँक कॅशबॅक आणि एक्सचेंज नंतरची किंमत – २१ ते २६ जानेवारीपर्यंत वैध) मिळेल.

₹२६९९० पासून सुरू होणाऱ्या १५T 3 स्टार AC सह उकाड्यावर मात करा. दरमहा ₹4849* पासून सुरु होणार वॉशर ड्रायर खरेदी करा आणि ₹4990 किमतीचा मोफत JBL BT स्पीकर घरी घेऊन जा. ₹47990* पासून सुरू होणाऱ्या साइड बाय साइड रेफ्रिजरेटर्ससह अन्न ताजे ठेवण्याचे तंत्र अपग्रेड करा.

₹899 पासून सुरू होणाऱ्या १३ mm ड्रायव्हरसह Truly Wireless Non-ANC इअरबड्समधून ऑडिओफाइल ऐकताना खूप मजा येईल आणि ₹१४९९ पासून सुरु होणारेमाइक आणि ४० तास प्ले टाइमसह ANC इअरबड्समुळे खूप धमाल येईल.

चला, आपले घर अपग्रेड करण्यासाठी हीच योग्य वेळ आहे! तुम्ही कोणतेहीउत्पादन खरेदी करता तेव्हा 5% सूट, कोणतेहीखरेदी केल्यावर 10% सूट आणि होम आणि किचन अप्लायन्सेसमधूनकिंवा अधिक उत्पादने खरेदी केल्यावर तब्बल १५% सूट मिळेल.

अग्रलेख
जरुर वाचा
जन्म–मृत्यू बाबतच्या बोगस प्रमाणपत्रांना चाप! अधिनियमात सुधारणा; तात्काळ अंमलबजावणीचे महसूल मंत्र्यांचे निर्देश

जन्म–मृत्यू बाबतच्या बोगस प्रमाणपत्रांना चाप! अधिनियमात सुधारणा; तात्काळ अंमलबजावणीचे महसूल मंत्र्यांचे निर्देश

सरकारी व्यवस्थेतील उणीवांचा लाभ घेत जन्म-मृत्यू नोंदणीची प्रमाणपत्रे मिळविणाऱ्या परदेशी नागरिकांच्या हैदोसावर आता अंकुश बसणार आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवार, दि. १२ मार्च रोजी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात निवेदन करून, विलंबाने करावयाच्या जन्म-मृत्यू नोंदीबाबतच्या कार्यपध्दतीनिश्चित केल्याचे सांगितले. तसेच सार्वजनिक आरोग्य विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार आजपासूनच महाराष्ट्रात नवीन बदल लागू होतील, अशी घोषणा केली...

लाठी मारी ते विधवांची होळी! महाराष्ट्राबाहेर होळी नेमकी कशी साजरी केली जाते ?

लाठी मारी ते विधवांची होळी! महाराष्ट्राबाहेर होळी नेमकी कशी साजरी केली जाते ?

होळी म्हणजे रंगांचा उत्सव. एका पौराणिक कथेनुसार हिरण्यकश्यपूची बहीण होलिका हिला अग्नी जाळू शकणार नाही असा वर मिळाला होता. हिरण्यकशपूने होलिकेला सांगितले की प्रल्हादाला मांडीवर घेऊन अग्नीवर बसावेस म्हणजे प्रल्हाद जळून मरेल आणि होलिका मात्र जिवंत राहील. हिरण्यकशपूचा सल्ला तिने ऐकला. परंतू प्रल्हादाने नारायणाचे नामस्मरण केल्याने होलिका जळून गेली आणि प्रल्हाद जिवंत राहिला या आनंदाप्रीत्यर्थ दरवर्षी फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी प्रदोषकाली होलिकादहन केलं जाते. तसेच यावेळी दुष्ट प्रवृत्तीचा नाश व्हावा अशी प्रार्थना ..

स्वपक्षातील नेत्याच्या मुलाने तयार केलेलं चिन्ह हटवलं, हिंदीविरोधाच्य़ा नादात मुख्यमंत्री स्टॅलिन यांना पडला विसर! भाजप अध्यक्षांनी करुन दिली आठवण, म्हणाले...

स्वपक्षातील नेत्याच्या मुलाने तयार केलेलं चिन्ह हटवलं, हिंदीविरोधाच्य़ा नादात मुख्यमंत्री स्टॅलिन यांना पडला विसर! भाजप अध्यक्षांनी करुन दिली आठवण, म्हणाले...

(Tamil Nadu drops official Rupee Symbol from State Budget) तामिळनाडूमधील एमके स्टॅलिन यांचे सरकार आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून भाषेच्या मुद्द्यावर तणावाचे वातावरण आहे. यात आता तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन (M K Stalin) यांच्या निर्णयामुळे हा वाद पुन्हा पेटण्याची चिन्हे आहेत. तामिळनाडू सरकारने राज्याच्या २०२५-२६ च्या अर्थसंकल्पामध्ये रुपयाच्या चिन्हाऐवजी (₹) तमिळ भाषेतील रुबई मधील पहिले अक्षर ‘रु’ वापरण्याचा निर्णय घेतला आहे...