वज्रमुठीला शिंदेंचा दणका! पक्षप्रवेशाची यादीच जाहीर
धाराशिवमध्ये राष्ट्रवादीला शिवसेनेचा धोबीपछाड
04-Apr-2023
Total Views |
धाराशिव : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री तानाजीराव सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत कळंब येथील माजी नगराध्यक्ष,नगरसेवकांसह शेकडो पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश झाला. मुख्यमंत्री यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी एकनाथ शिंदे व धाराशिवचे पालकमंत्री डॉ तानाजी सावंत यांच्या उपस्थितीत कळंब शहरातील नगर परिषद चे माजी व राष्ट्रवादी काँग्रेसचे विविध पदाधिकारी असे एकूण 89 लोकांनी शिवसेनेत प्रवेश घेतला. प्रवेश करणाऱ्यात माजी नगराध्यक्ष संजय मुंदडा, माजी नगराध्यक्ष सुवर्णा मुंडे, माजी नगराध्यक्ष आशा सुधीर भवर यांच्या सह खालील पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश झाला.
अमर विजय गायकवाड ( माजी उपनगराध्यक्ष)
सुभाष सुर्यभान पवार ( माजी उपनगराध्यक्ष)
इंदुमती जयनंदन हौसलमल ( माजी उपनगराध्यक्ष)
साधना कांतीलाल बागरेचा ( माजी उपनगराध्यक्ष)
गीता महेश पुरी ( माजी उपनगराध्यक्ष)
सफुरा शकील काझी ( माजी उपनगराध्यक्ष)
लक्ष्मण मनोहर कापसे ( माजी गटनेता राष्ट्रवादी काँग्रेस)
मुख्तार बागवान ( माजी नगरसेवक)
निलेश शिवराज होनराव ( माजी नगरसेवक)
सुधीर मुरलीधर भवर ( सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस कळंब शहर)
महेश मिठू पुरी ( कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस कळंब शहर)
उत्रेश्वर बळीराम चोंदे ( उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस कळंब शहर)
कांतीलाल मोहनलाल बागरेचा ( माजी नगरसेवक व मार्केट कमिटी सदस्य)
सागर सुभाष मुंडे ( जिल्हा अध्यक्ष लिंगायत संघर्ष समिती)
रिजवान तांबोळी,अजय कांबळे,सुनिल जावेर, शक्ती नलावडे,शकील काझी,संदेश भांडे,संतोष उर्फ बालू बियाणी,संघर्ष कांबळे,
संतोष पुरी,अर्जुन गुठाळ,राहुल दिक्षित,विठ्ठल जाधव,दत्तात्रय बन,प्रविण पुरी,बालासाहेब मुळे,मोसीन शेख,परमेश्वर खडबडेशिवाजी बाराते,शुभम काळे,शिवाजी बिकड,ओम शिंदे,अशोक तेलंग,महेश कसाब,गणेश भवर,आनंद मुंडे,सौ रश्मी संजय मुंदडा,माणीक सावंत,येडबा कसबे,इम्रान सय्यद,मोबीन बागवान,नियामत पठाण,श्रीकेश महेश पुरी,आकाश भवरअभिषेक मुंडे,सुमीत मोदी,सुमीत घोंगडे,अभीजीत सगरे,ओंकार मुंडे,ऋषीकेश होगले,कसाब,प्रेम हौसलमल,अविनाश वैरागे,रोहित हौसलमल,महेश देडे,बालाजी कसबे,मानव हौसलमल,विकास कांबळे,निलेश गाजिकर,हमीद बागवान,मुख्तार शेख,बाळासाहेब शिंपले इत्यादी कार्यकर्त्यांनी प्रवेश घेतला. या कार्यक्रमाला शिवसेना सचीव संजय मोरे, प्रवक्ते नरेश मस्के आदी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी कळंब च्या सर्व कार्यकर्त्यांचा स्वागत करीत कळंब व धाराशिव चा सर्वांगीण विकास करण्याची ग्वाही दिली.