विदर्भात भूकंपाचे धक्के

    21-Mar-2023
Total Views | 76
Earthquake in Vidarbha


चंद्रपूर
: जिल्ह्यातील गोंडपिंपरी तालुका तसेच गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील महागाव (बु.) येथे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत. तेलंगण राज्यातही काही भागांना भूकंपाचे सौम्य धक्के बसले आहेत. भूकंपाची तीव्रता ३.१ रिष्टर स्केल होती. जमिनीच्या ५ किमी आत हे धक्के बसल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा