विश्वनाथ साबळे यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन

    25-Nov-2023
Total Views | 17

sabale
 
मुंबई : डॉ. ज जी महाविद्यालयाचे डीन डॉ. विश्वनाथ साबळे यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन जहांगीर कला दालनात दि. २८ नोव्हेम्बर पासून ४ डिसेंबर पर्यंत आहे. २८ तारखेस संध्याकाळी ५ वाजता प्रदर्शनाचे उदघाटन सुप्रसिद्ध कलाकार विलास शिंदे यांच्या हस्ते होत आहे. यावेळी वरिष्ठ विधी तज्ञ् स्वप्नील कोठारी आणि पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाचे संचालक डॉ. तेजस गर्गे उपस्थित राहणार आहेत. दि. २८ रोजी संध्यकाळी ५ वाजल्यापासून ते ४ डिसेम्बर रोजी संध्याकाळी ६ पर्यंत हे प्रदर्शन सर्व कला रसिकांसाठी खिळे असणार आहे.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121