#वर्धा शेडगाव येथील नाल्याच्या पुराने खरडून गेलेल्या शेत पिकाची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी केली. @RamdasTadasMP उपस्थित होते. @Dev_Fadnavis @MahaDGIPR @InfoVidarbha pic.twitter.com/gKiFg3akNd
— DISTRICT INFORMATION OFFICE, WARDHA (@InfoWardha) July 19, 2022
#वर्धा जिल्ह्यातील शेडगाव येथे नाल्याला मोठ्या प्रमाणावर पुर येऊन शेत पिकाचे नुकसान झाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज भेट देवून नुकसानीची पाहणी केली. @Dev_Fadnavis @MahaDGIPR @InfoVidarbha #वर्धा pic.twitter.com/ugRS0M0qFV
— DISTRICT INFORMATION OFFICE, WARDHA (@InfoWardha) July 19, 2022