प्रसिद्ध हिंदी अभिनेता असिफ बसरा यांची आत्महत्या

    12-Nov-2020
Total Views | 223

asif basara_1  
हिमाचल प्रदेश : बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेते असिफ बसरा यांनी राहत्या घरी गळफास लाऊन आत्महत्या केली. त्यांनी उचललेल्या या पावलामुळे बॉलीवूडला मोठा धक्का बसला आहे. असिफ यांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्ये छोट्या पण महत्त्वपूर्ण भूमिका निभावल्या होत्या. 'काय पो छे', ब्लॅक फ्रायडे, वन्स अपोन टाईम ईन मुंबई, आणि अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी सहाय्यक पण महत्त्वाच्या भूमिका निभावल्या. 'पाताललोक' ही त्यांची शेवटची कलाकृती ठरली.
 
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121