मागील अनेक दिवस सुरु असलेल्या अभिनेत्री नेहा पेंडसेच्या लग्नाच्या चर्चा अखेरीस सत्यात उतरल्या. रविवारी नेहा आणि शार्दुलचा विवाह सोहळा पार पडला. गेल्या अनेक दिवसांपासून नेहा शार्दुल सोबतचे फोटो सोशल मिडीयावर शेअर करत असल्यामुळे ती लवकरच लग्न करणार याची खात्री तिच्या चाहत्यांना होती.