राष्ट्राय स्वाहा, इदं न मम् - ३३ वर्षांचे अविनाशी राष्ट्रकार्य!५ जून १९७३. ३३ वर्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक म्हणून सांभाळलेली जबाबदारी पूर्ण पार पाडून ते मुक्त झाले. स्वतःच्या हाताने स्वतःचे श्राद्ध घातलेला संन्यासी राष्ट्रकार्याची मोठी शिदोरी मागे सोडून पुढच्या प्रवासाला निघाला. ..
संघटना सर्वोपरीजे.पी.नड्डा यांची भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षपदाची मुदत जून, 2024 पर्यंत वाढविण्याचा निर्णय पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत नुकताच घेण्यात आला. भारतीय जनता पार्टीच्या घटनेत अध्यक्षपदाची मुदत 3 वर्षाची निश्चित करण्यात आली आहे. नड्डा यांची मुदत ..
सार्वजनिक झालेला पक्षांतर्गत प्रश्न!Rahul Gandhi ; मल्लिकार्जुन खरगे यांच्या गळय़ात पक्षाध्यक्षपदाची माळ घातली गेली असली, तरी दरम्यानच्या काळात राहुल गांधींच्या नेतृत्वाला उजाळा देण्याचा निष्ठावंतांचा प्रयत्न सुरू राहणारच आहे. भारत जोडो पदयात्रा हा त्या प्रयत्नांचाच एक भाग आहे.. ही ..
धर्मांतर हेच 'लव्ह जिहाद' चे वास्तवश्रद्धा वालकर या तरुणीच्या अमानुष हत्येमुळे ‘लव्ह जिहाद’ च्या अनेक महिन्यांपासून चर्चेत असलेल्या मुद्द्याने गंभीर वळण घेतले. श्रद्धाच्या हत्येमुळे समाजात संतापाची लाट उसळली. असे विवाह का होत आहेत , तरुणी आणि कुटुंबीय यांच्यातील संवाद का हरवू लागला ..
सत्ता चुंबक नसल्याने आघाडीचे तीनतेरा...केवळ सत्ता हाच या तीन पक्षाचा एकत्र येण्याचा धागा होता. या तीन पक्षांनी एकत्र येऊन सत्ता स्थापन केली पण त्याचे परिणाम महाराष्ट्राला भोगावे लागले. महाराष्ट्राला पिछाडीवर नेण्याचे काम या मविआ आघाडीने अडीच वर्षात केले. या अडीच वर्षाच्या कार्यकाळात ..
शिवसेनेचं ‘गाढवही गेलं आणि ब्रम्हचर्यही गेलं’Shiv Sena Communist Alliance बाळासाहेब ठाकरे यांनी कम्युनिस्ट मंडळींना नेहमीच राष्ट्रविरोधी ठरविले. डाव्या मंडळींचा उल्लेख ते, ‘लाल माकडे’ अशा शब्दात करत असत. प्रकाश रेड्डी आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीचे छायाचित्र पाहिल्यावर हा सारा इतिहास आठवणे ..