३१ मार्च २०२५
फक्त व्यावसायिक दृष्टीचाच विचार न करता, भागधारकांच्या अडीअडचणींना धावून जाणारी पतपेढी असा चिपळूण तालुका कुणबी सहकारी पतपेढीचा लौकिक आहे. या पतपेढीचे अध्यक्ष काशिराम पवार यांची मुलाखत...
देशभरात गुढीपाडवा वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. यामध्ये Ugadi या सणाचं नेमकं वेगळेपण कशात आहे? जाणून घेऊया आज या व्हिडीओच्या माध्यमातून..
गिरणगाव सांस्कृतिक प्रतिष्ठाणच्यावतीने गिरणगावच्या हिंदू नववर्ष शोभायात्रेत रंगला मराठी भाषेचा जागर..
श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त स्वामींचरणी लीन होऊया...! चोहोबाजूंनी खुले आणि शांत वातावरणात असलेले डोंबिवलीतील टिळकनगर मधील 'स्वामीचे घर'...
ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर यांनी महाMTB UNFILLTERED गप्पा पॉडकास्टमध्ये सहभागी झाले आणि मराठी नाटक तसेच चित्रपटांच्या सध्याच्या परिस्थितीवर आपली मते मांडली. त्यांनी चित्रपटांच्या पिछाडीची कारणे स्पष्ट करत 'छावा' या चित्रपटाविषयीही चर्चा केली. मराठी ..
२८ मार्च २०२५
बंगाली उपद्रवींचा नागपुरी पॅटर्न; राम नवमीपूर्वी धर्मांधांचा मालदामध्ये हैदोस; नेमकं काय घडलं?..
दिशा सालियानच्या पोस्टमार्टम अहवालात काय?..
हमास-इस्त्रायल युद्धाची अखेरची घटीका, आत्तापर्यंत काय घडलं?..
एक एप्रिल पासून नवीन आर्थिक वर्ष चालू होईल. सगळ्याच नोकरदार, तसेच छोटे मोठे व्यावसायिक या सर्वांचेच लक्ष या आर्थिक वर्षात नवीन काय घडणार याकडे लागलेले असते. शेअर बाजारातील गुंतवणुकीच्या दृष्टीनेही सर्वच नवीन बाबींची चाचपणी करण्यास सुरुवात होते. ..
रतन टाटा यांच्यामुळेच पिंपरी चिंचवडचा विकास! त्यांना भारतरत्न द्या - आमदार उमा खापरे यांची मागणी..
०४ एप्रिल २०२५
Fee hike अमेरिकेने वाढीव आयात शुल्क लादून जगभरात व्यापारयुद्धाला चालना दिली असली, तरी भारताला नव्या संधीची दारे खुली केली आहेत. चीनला समर्थ पर्याय म्हणून भारताने यापूर्वीच स्वतःची वैश्विक ओळख प्रस्थापित केली. आता अमेरिकेने चीनवरच सर्वाधिक शुल्क ..
०३ एप्रिल २०२५
Climate Change पर्यावरणात वारंवार होणारे बदल अर्थव्यवस्थेसाठी गंभीर संकट निर्माण करणारे ठरत आहेत. एखाद्या राष्ट्रावर ओढवलेले संकट हे संपूर्ण जगाच्या चिंता वाढवणारे ठरू शकते. त्यामुळेच जागतिक अर्थव्यवस्थेसाठी हवामान बदल हे काळजीचे प्रमुख कारण ठरताना ..
०२ एप्रिल २०२५
George Soros जगातील कोणत्याही देशातील सरकार आपण अस्थिर करू शकतो, या जॉर्ज सोरोसच्या समजाला सर्वप्रथम मोदी सरकारने धक्का दिला. अमेरिकी सरकारी संस्थांकडील पैशांचाही याकामी वापर झाला, तरी भारतातील मोदी सरकारला तो हलवू शकला नाही. आता मोदी आणि ट्रम्प ..
मुंबई मनपाच्या निवडणुकांची शक्यता लक्षात घेता, ठाकरेंना अचानक मुंबईबद्दल पुतनामावशीच्या प्रेमाचे कोरडे उमाळे दाटून येऊ लागले. ज्या ठाकरी कारभाराने मुंबईची बजबजपुरी केली, पालिकेत लूट आणि भ्रष्टाचाराला खतपाणी घातले, मुंबईकरांचे जीवन असह्य केले, तेच ..
Indian education policy शिक्षणाला हिंदीत ‘शिक्षा’ असा शब्द. पण, मराठीत ‘शिक्षा’चा अर्थ अगदीच वेगळा. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर काँग्रेस सरकारने भारतात जे शैक्षणिक धोरण राबविले, ती भारतीयांना दिलेली ‘शिक्षा’ होती. कारण, त्यात परकीय आक्रमकांचा गौरव आणि ..
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला या वर्षी १०० वर्षे पूर्ण होत आहेत. आपल्या १०० वर्षांच्या ऐतिहासिक अशा प्रवासात संघाचा विस्तार पांथस्थाला आधार देणार्या वटवृक्षाप्रमाणे झालेला दिसून येतो. तो सामान्य असा वृक्ष नाही, तर भारताच्या संस्कृतीचा ..
infiltrator-free India भारताने पारशी आणि ज्यू समाजाला आनंदाने सामावून घेतले होते. या दोन्ही समाजांनी समरस होत, भारताच्या विकासात मोलाची भरच घातली. दलाई लामा आणि त्यांच्या अनुयायांनाही भारतभूमीने आश्रय दिला. हे सर्व समाज शांतताप्रिय. मात्र, पॅलेस्टिनी ..
२७ मार्च २०२५
electric Vehicles महाराष्ट्राला देशाची इलेक्ट्रिक वाहननिर्मितीची राजधानी म्हणून विकसित करण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेला निर्णय सर्वस्वी स्वागतार्ह असाच. यामुळे राज्यात केवळ प्रदूषणमुक्त हरित वाहतुकीलाच चालना मिळणार नाही, तर ..
जम्मू-काश्मीरमधील वेगवान विकासकामे पाहता, तेथील फुटीरतावादी गटांनीही आता विकासाची कास धरली आहे. कोणे एकेकाळी काश्मीर पेटवून देऊ, अशी वल्गना करणार्या फुटीरतवाद्यांनी मुख्य प्रवाहात सहभागी होणे, हे मोदी सरकारच्या यशस्वी काश्मीर नीतीवर शिक्कामोर्तब ..
शुभम भवतु म्हणणारा आवाज कायमचा थांबला: जेष्ठ अभिनेते डॉ. विलास उजवणे यांचे निधन!..
America first जगभरातील बाजारपेठा आणि अर्थव्यवस्था आजमितीला एका नव्या तणावाच्या सावटाखाली आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडेच अमेरिकेत येणार्या सर्व आयातींवर आयात शुल्क लावण्याच्या घोषणेची अंमलबजावणी दि. 2 एप्रिलपासून सुरू केली आहे. त्यानुसार चीन, युरोपियन युनियन, जपान, भारत आणि इतर अमेरिकेच्या व्यापारी भागीदारांवर हे शुल्क आकारले आहे. ट्रम्प यांच्या या निर्णयाचे अपेक्षेप्रमाणे जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम दिसून आले. अनेक देशांच्या भांडवली बाजारातही ट्रम्प यांच्या निर्णयांचे पडसाद ..
Mobile phone addiction कोणत्याही गोष्टीचा अतिरेक झाला की, ‘अति तेथे माती’ या उक्तीचा अंमल होत असतो. आजकाल मोबाईल वापराचे स्तोम इतके वाढले आहे की, त्यामुळे घराघरात मानसिक रुग्ण भविष्यात निर्माण होतील की काय, अशी रास्त भीती बाळगायला वाव राहतो. एका धक्कादायक आकडेवारीतून या भीतीला पंख फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बदलत्या काळानुसार माणसांच्या स्वभावात आत्मकेंद्रिपणा वृद्धिंगत होत आहे. त्यात मोबाईलने घरातील पालकांना गुंतवून ठेवलेले. आपसूकच त्याचे अनुकरण घरातील मुलेदेखील करू लागली. ज्या मुलांकडे लक्ष देण्यास..
Africa डोनाल्ड ट्रम्प यांच्या वाढीव आयात शुल्काच्या निर्णयाने आधीच आर्थिकदृष्ट्या खंगलेल्या आफ्रिकी देशांमध्येही नाराजीचा सूर उमटलेला पाहायला मिळाला. पण, आज संपूर्ण जगाच्या एकध्रुवीय व्यवस्थेकडून बहुध्रुवीय रचनेकडे होत असलेल्या वाटचालीमध्ये आफ्रिकेतील देश प्रथमतःच स्वयंनिर्णयाचे स्वातंत्र्यदेखील अनुभवत आहेत. पश्चिमी देशांच्या प्रभावाला झटकून टाकून रशिया, भारतासारख्या मानाने वागवणार्या देशांकडून मिळणारी साथ आफ्रिकेतील देशांना आश्वस्त करताना दिसते. त्याविषयी.....
Bangladeshis infiltration नुकतेच संसदेत आप्रवासन आणि विदेशी नागरिक विधेयक मंजूर करण्यात आले आहे. यानिमित्त देशासमोर गंभीर समस्या असलेल्या रोहिंग्या आणि बांगलादेशींची घुसखोरी करा, स्थायिक व्हा आणि वस्ती निर्माण करा, या भयावह रणनीतीवर आधारित हा विशेष लेख.....
Fee hike अमेरिकेने वाढीव आयात शुल्क लादून जगभरात व्यापारयुद्धाला चालना दिली असली, तरी भारताला नव्या संधीची दारे खुली केली आहेत. चीनला समर्थ पर्याय म्हणून भारताने यापूर्वीच स्वतःची वैश्विक ओळख प्रस्थापित केली. आता अमेरिकेने चीनवरच सर्वाधिक शुल्क लादत, एकप्रकारे भारतीय कंपन्यांसाठी उपलब्ध करुन दिलेली सुवर्णसंधी लाभदायक अशीच.....
बिहारमधील गोपालगंजमधील एका युवतीचे धड झाडाला टांगण्यात आले होते. यावेळी युवतीच्या निकटवर्तीयांनी आरोप केला की, गावातील युवकांनी मिळूनच तिच्यावर सामूहिक बलात्कार केला आणि तिची हत्या करण्यात आली. पीडितेने आत्महत्या केली असावी असा समज निर्माण व्हावा यासाठी तिला एका झाडाला टांगण्यात आले होते. संबंधित प्रकरण हे मांझागड ठाणे क्षेत्रातील आहे. पोलिसांनी या प्रकरणात लक्ष घालत युवतीची हत्या करणाऱ्या प्रियकराच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. पोलिसांनी घडलेल्या घटनेप्रसंगी अनेक तपास करण्यात आले आहेत. या तपासातून संबंधि..
Ram Navami प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शुक्रवारी ४ एप्रिल २०२५ रोजी कोलकातामधील उच्च न्यायालयाने अंजनी पुत्र सेना, या हिंदू संघनेला हावड्यातील राम नवमी मिरवणूक काढण्याची काही दिवसांपासून परवनगी देण्यास पोलिसांनी नकार दिला होता. त्यानंतर हावडा पोलिसांच्या एका अहवालानुसार, हावडा पोलिसांनी सुरूवातीला प्रस्तावित मार्गावर परवानगी नाकरलेली आहे. अंजनी पुत्र सेना या हिंदू संघटनेला हावड्यातील राम नवमी मिरवणूक काढण्याची परवानगी देण्यात आली...