USAID कडून भारतातील क्लिनिकला दिला जात होता आर्थिक निधी

क्लिनिकच झाले कायमस्वरूपी कुलूपबंद

    28-Feb-2025
Total Views | 17

  USAID
 
तेलंगाना : हैदराबादमध्ये भारतातील पहिले ट्रान्सजेंडर मित्रा नावाच्या क्लिनिकला कायमचे कुलूप लावण्यात आले आहे. अमेरिका सरकारकडून USAID द्वारे निधी दिला जातो. हा निधी देशातील निवडणुकीच्या प्रचारासाठी काँग्रेस वापरत होती. तसेच भारत जोडो आंदोलनासाठी निधी वापरला गेल्याचा दावा अनेकदा करण्यात येतो. याचमुळे मित्रा क्लिनिकला  कायमस्वरूपी कुलूप लावण्यात आले. कारण या संबंधित क्लिनिकला USAID द्वारे अर्थिक निधी दिला जात आहे. 
 
USAID आणि जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या भागीदारीमध्ये जानेवारी २०२१ वर्षात या क्लिनिकची सुरूवात करण्यात आली. मित्रा क्लिनिकने ट्रान्सझेंडर समुदायाला आरोग्य सेवा, हार्मोन थेअरपी, लिंग पुनर्नियुक्ती समुपदेशन, मानसिक आरोग्य समुदेशन आणि एचआयव्हीसंबंधित उपचार प्रदान करण्यात आले.
 
 
 
संबंधित क्लिनिक हे USAID च्या इतर हेतूंपैकी एक हेतूचा भाग आहे. ज्याच्या माध्यमातून लढण्यासाठी काम करण्यात आले. निधी थांबवल्याने या कार्यक्रमावर त्याचा विपरित परिणाम झाला. मस्क म्हणाले की, ते अमेरिकन करदात्यांच्या डॉलर्सच्या माध्यमातून समर्थन करण्यात आले आहे.
 
दरम्यान, अमेरिकन करदात्यांचे पैसे भारतातील ट्रान्सजेंडर क्लिनिकला का दिले जात आहेत? असा अमेरिकन सिनेटर जॉन केनेडी यांनी प्रश्न उपस्थित केला होता. 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121