पंजाबमधील पठाणकोट येथील आंतरराष्ट्रीय सीमेवर बीएसएफच्या जवानांनी एका पाकिस्तानी घुसखोराला ठार मारले.

    26-Feb-2025
Total Views |

A Pakistani infiltrator was killed by BSF personnel on the international border in Pathankot Punjab
 
नवी दिल्ली: (BSF) बीएसएफला मोठे यश मिळाले असून पठाणकोटच्या आंतरराष्ट्रीय सीमा भागात बीएसएफ जवानांनी एका पाकिस्तानी घुसखोराला ठार मारले आहे. पठाणकोट मार्गे एक व्यक्ती भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत असल्याचे बीएसएच्या निदर्शनास आले असता बीएसएफ जवानांनी त्याला इशारा दिला. परंतु त्याने त्याकडे दुर्लक्ष केले आणि पुढे जात राहिला. धोका ओळखून बीएसएफ जवानांनी घुसखोराला ठार मारले.
 
बीएसएफच्या म्हणण्यानुसार, २६ फेब्रुवारी रोजी सकाळी ताशपाटन सीमा चौकीवरील जवानांना सीमेपलीकडे संशयास्पद हालचाली दिसल्या. घुसखोरी भारतीय सीमेत घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होता. सतर्क सैनिकांनी त्याला इशारा दिला असता त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. पण त्याने लक्ष दिले नाही आणि पुढे जात राहिला. अशा परिस्थितीत, धोका ओळखून बीएसएफ जवानांनी घुसखोराला ठार मारले. घुसखोराची ओळख आणि हेतू शोधला जात आहे. या मुद्द्यावर पाक रेंजर्सकडे तीव्र निषेध नोंदवला जाईल, असे बीएसएफ अधिकाऱ्यांनी सांगितले.
 
अग्रलेख
जरुर वाचा
आधी शरिया आणि नंतर संविधान! कट्टरपंथी हाफिजुल हसनने तोडले अकलेचे तारे, भाजप नेते म्हणाले हा तर लोकशाहीचा घोर...

आधी शरिया आणि नंतर संविधान! कट्टरपंथी हाफिजुल हसनने तोडले अकलेचे तारे, भाजप नेते म्हणाले हा तर लोकशाहीचा घोर...

constitution झारखंडचे मंत्री हाफिजुल हसन यांनी सोमवारी १४ एप्रिल २०२५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी संविधानाहून अधिक शरीयाला सर्वाधिक प्राधान्य देण्याबाबत वक्तव्य केले. त्यांनी आधी कुराण धर्मग्रंथास आपल्या हृदयात ठेवावे आणि संविधानाला आपल्या हातात ठेवावे, असा वक्तव्य केले. हसन यांनी केलेल्या अशा विधानावरून भाजप नेत्याने हसनला आरसा दाखवला आहे. भारतीय लोकशाहीचा घोर अपमान असल्याचा दावा आता भाजपने केला आहे. ज्यांच्या हृदयात शरीयत आहे त्यांच्यासाठी पाकिस्तान बांग्लादेशची दारं खुली राहणार आहेत. भारत ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121