गाझा ते बांगलादेशदरम्यान ट्रम्प यांची स्वच्छता मोहिम

युद्धजन्य परिस्थितीत अडकलेल्यांना इजिप्तसारख्या देशाने दिला आश्रय

    13-Feb-2025
Total Views | 98

Donald Trump
 
वॉशिंग्टन डी.सी : अमेरिकेचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump)  सतत कठोर निर्णय घेताना दिसत आहेत. विशेष म्हणजे ज्या भागात मुस्लिम कट्टरपंथींच्या दहशतवादाचा प्रभाव निर्माण झाला. अशातच आता अलिकडे त्यांनी गाझाबाबत वक्तव्य केले होते. बांगलादेशच्या मोहम्मद युनूस सरकारला धक्का देत त्यांनी अमेरिकेतून पाठवण्यात येणारी मदत ९० दिवसांपासून थांबवण्यात आली.
 
प्रसारमाध्यमाच्या रिपोर्टनुसार, डोनाल्ड ट्रम्प यांनी संपूर्ण गाझा पट्टीचा भाग स्वच्छ करत त्याठिकाणी राहणाऱ्या लोकांना दुसरीकडे पलायन करत वसवले. गाझाची युद्धजन्य परिस्थिती असलेल्या भागात अडकलेल्यांना आश्रय देण्यासाठी जॉर्डन आणि इजिप्तसारखे देश पुढे सरसावले.
 
 
 
इजिप्त आणि जॉर्डनने गाझामधील जास्तीत जास्त लोकांना स्वीकारावे अशी माझी इच्छा आहे. ट्रम्प म्हणाले की, तुम्ही कदाचित १५ लाख लोकांबद्दल बोलत असाल, पण आम्हाला संपूर्ण परिसर स्वच्छ करायचा आहे आणि युद्धजन्य परिस्थिती संपुष्टात आली असल्याचे आपण म्हणू शकतो, असे ट्रम्प म्हणाले. 
 
 
 
पॅलेस्टिनींना आश्रय देण्याबाबत ते म्हणाले की, ते तात्पुरते किंवा दीर्घकाळही असू शकतात. गाझापट्टी संघर्षाचा सामना करत असून याप्रकरणी काहीतरी करणे गरजेचं आहे. जवळजवळ गाझाचे सर्वकाही नष्ट झाले असून लोकही मरण पावत आहेत. अशी गाझाची वस्तुस्थिती निर्माण होणार आहे. यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी आवाहन केले की, मी काही अरब देशांना गाझा पट्टीतील लोकांसाठी वेगळ्या ठिकाणी घरे बांधण्यासाठी आवाहन करेन, तसेच शांततेत राहण्यास सांगतो, असे ते म्हणाले.
 
अशावेळी बांगलादेशासोबत असताना, बातमी अशी की, युनायटेड स्टेट्स एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंटने करार, वर्क ऑर्डर, अनुदान, सहकारी करार किंवा इतर मदत किंवा खरेदी साधनांतर्गच बांगलादेशातील कोणतेही काम तात्काळ बंद करण्याची किंवा निलंबित करण्याची घोषणा करण्यात आली आहे.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
आधी शरिया आणि नंतर संविधान! कट्टरपंथी हाफिजुल हसनने तोडले अकलेचे तारे, भाजप नेते म्हणाले हा तर लोकशाहीचा घोर...

आधी शरिया आणि नंतर संविधान! कट्टरपंथी हाफिजुल हसनने तोडले अकलेचे तारे, भाजप नेते म्हणाले हा तर लोकशाहीचा घोर...

constitution झारखंडचे मंत्री हाफिजुल हसन यांनी सोमवारी १४ एप्रिल २०२५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी संविधानाहून अधिक शरीयाला सर्वाधिक प्राधान्य देण्याबाबत वक्तव्य केले. त्यांनी आधी कुराण धर्मग्रंथास आपल्या हृदयात ठेवावे आणि संविधानाला आपल्या हातात ठेवावे, असा वक्तव्य केले. हसन यांनी केलेल्या अशा विधानावरून भाजप नेत्याने हसनला आरसा दाखवला आहे. भारतीय लोकशाहीचा घोर अपमान असल्याचा दावा आता भाजपने केला आहे. ज्यांच्या हृदयात शरीयत आहे त्यांच्यासाठी पाकिस्तान बांग्लादेशची दारं खुली राहणार आहेत. भारत ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121