महाकुंभात विश्व हिंदू परिषदेचे चार भव्य कार्यक्रम

    11-Jan-2025
Total Views | 44

Mahakumbh VHP Program

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (VHP Program in Mahakumbh) 
उत्तर प्रदेशच्या प्रयागरराज येथे महाकुंभाला सुरुवात होत आहे. जगभरातून सनातन हिंदू परंपरेचे लाखो संत एकत्र येत आहेत. या महाकुंभात सनातनचा विजय निश्चित करण्यासाठी आणि सनातनसमोरील आव्हानांचा सामना करण्यासाठी ते समाजाला चर्चा करून मार्गदर्शन करतील, याबाबत विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय महामंत्री बजरंगलाल बगरा यांनी माहिती दिली. त्यानिमित्ताने विश्व हिंदू परिषदेची केंद्रीय मार्गदर्शक मंडल बैठक (२४ जानेवारी), साध्वी संमेलन(२५ जानेवारी), संत समेलन(२५ व २६ जानेवारी), युवा संत समेलन(२७ जानेवारी) असे विविध कार्यक्रम ऋषी भारद्वाज आश्रम, जुना जीटी रोड, सेक्टर १८, कुंभमेळा परिसरात आयोजित केले जाणार आहेत.
अग्रलेख
जरुर वाचा
नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली तहव्वूर राणाचे अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पण, सत्तेतून बाहेर जाऊनही काँग्रेस घेतंय श्रेय?

नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली तहव्वूर राणाचे अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पण, सत्तेतून बाहेर जाऊनही काँग्रेस घेतंय श्रेय?

Tahawwur Rana काँग्रेस नेतृत्वाखालील असणाऱ्या युपीए सरकारला सत्तेतून बाहेर जाऊन ११ वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र, विरोधक नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या एनडीए सरकारच्या प्रत्येक कामाचे श्रेय हे स्वत:घेताना दिसत आहेत. नरेंद्र मोदींच्या प्रयत्नातून युपीए सरकारच्या शासनकाळात २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वुर राणाला अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पित करण्यात आले आहे. नरेंद्र मोदी सरकारच्या नेतृत्वाखाली संबंधित दहशतवाद्याचे प्रत्यार्पित करण्यात आले. मात्र, याचे सर्व श्रेय हे काँग्रेस घेत असल्याच..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121