पिंपळगाव बसवंतमध्ये यंदा ईद मिरवणूक निघणार नाही; मुस्लिम बांधवांनी घेतला मोठा निर्णय

    08-Sep-2024
Total Views | 71
nashik-pimpalgaon-baswant-eid-procession-cancelled


मुंबई :
       ईद-ए-मिलाद आणि अनंत चतुर्थी एकाच दिवशी आल्याने गणपती विसर्जन मिरवणुकीत अडथळा येऊ नये म्हणून मुस्लिम बांधवांकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मुस्लिम बांधवांकडून ईद जुलूस मिरवणूक एकाच दिवशी न काढण्याचा निर्णय घेतला आहे. 

 
महाMTB घरगुती ईकोफ्रेंडली गणेशा 2024: जिंका २ लाखांपर्यंतची बक्षिसे!
दरम्यान, पिंपळगाव शहरात हिंदू-मुस्लिम बांधव एकत्र गुण्यागोविंदाने नांदतात. आजवर येथील बांधवांनी एकमेकांच्या सणांचा आदर केला असून यंदा ईद जुलूस मिरवणूक दुसऱ्या दिवशी काढण्याचा महत्त्वपूर्ण निर्यण घेतला आहे. या निर्णयामुळे हिंदू-मुस्लिम ऐक्य पुन्हा एकदा दिसून आले आहे.

पिंपळगाव बसवंत येथील मुस्लिम जमात ट्रस्टने या निर्णयासंदर्भात एक निवेदन पिंपळगाव पोलीस स्टेशन येथे दिले आहे. दरम्यान, मुस्लिम बांधवांच्या या निर्णयाचे समाजातून स्वागत होत असून पवित्र सण ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर समाजातील सलोख्याचे वातावरण कायम राहावे याकरिता मिरवणूक रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
 

अग्रलेख
जरुर वाचा
हैदराबादमध्ये जंगलतोड करण्यात आलेल्या कांचा गचिबोवलीचे एआय जनरेट फोटो सोशल मीडियावर शेअर केल्याने अधिकाऱ्याला बजावली नोटीस

हैदराबादमध्ये जंगलतोड करण्यात आलेल्या कांचा गचिबोवलीचे एआय जनरेट फोटो सोशल मीडियावर शेअर केल्याने अधिकाऱ्याला बजावली नोटीस

Kancha Gachibowli तेलंगणा राज्यातील हैदराबाद विद्यापीठाच्या नजीक असणाऱ्या कांचा गचिबोवली (Kancha Gachibowli) ही ४०० एकर जंगलतोड करण्यात आली. तेलंगणा सरकारने आयटी कंपनी उभारण्यासाठी ही जागा घेतली होती. मात्र त्यांनी जंगलातील झाडे कापून नैसर्गिक हानी केली आहे. यामुळे संबंथित विद्यार्थ्यांनी याविरोधात आंदोलन केले होते. कांचा गचिबोवली जंगलात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाच्या प्रात्यक्षिक करणासाठी फायदेशीर जंगल होते. यालाच देशभरातून विविध माध्यमातून निषेध व्यक्त करण्यात आला होता. याच पद्धतीने आता ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121