दुपारी १ वाजेपर्यंत 'इतकं' मतदान! जाणून घ्या आकडेवारी सविस्तर...
07-May-2024
Total Views | 45
मुंबई : राज्यात आज दि. ७ मे २०२४ रोजी लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान सुरु आहे. सकाळी ७ वाजतापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. दरम्यान, तिसऱ्या टप्प्यातील एकूण अकरा मतदार संघात दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी ३१ .५५ टक्के मतदान झाले आहे.
तिसऱ्या टप्प्यातील एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :