BECIL Recruitment 2024 : नोकरी शोधताय तर मग ही बातमी तुमच्यासाठीच, विविध पदांसाठी अर्ज मागविण्यास सुरुवात

    22-May-2024
Total Views | 29
BECIL Recruitment


मुंबई :    'ब्रॉडकास्ट इंजिनियरिंग कन्सल्टंट इंडिया(BECIL)' अंतर्गत विविध पदांकरिता अर्ज मागविण्यास सुरूवात झाली आहे. या भरतीच्या माध्यमातून इच्छुक व पात्र उमेदवारांना विविध पदांकरिता अर्ज करता येणार आहे. 'ब्रॉडकास्ट इंजिनियरिंग कन्सल्टंट इंडिया'च्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या भरतीसंदर्भात शैक्षणिक पात्रता, पद, वेतनमान व वयोमर्यादाबाबत सविस्तर तपशील जाणून घेऊयात.


पदाचे नाव -

आयटी कन्स्लटंट (०१ जागा)
स्टार्ट-अप फेलो (०४ जागा)
यंग प्रोफेशनल (१० जागा)


वयोमर्यादा -

आयटी कन्स्लटंट (३२ वर्षे )
स्टार्ट-अप फेलो (३० वर्षे )
यंग प्रोफेशनल (३२ वर्षे )


वेतनमान -

आयटी कन्स्लटंट (३३-४४ हजार रुपये )
स्टार्ट-अप फेलो (५० हजार रुपये )
यंग प्रोफेशनल (६० हजार रुपये )


शैक्षणिक पात्रता -

यंग प्रोफेशनल पदाकरिता कुठल्याही शाखेतील पदव्युत्तर शिक्षण असणे आवश्यक

स्टार्ट-अप फेलो पदाकरिता इंजिनीयरिंग किंवा तंत्रज्ञान विषयात मान्यताप्राप्त संस्था, विद्यापीठातील पदवी

आयटी कन्स्लटंट या पदासाठी बी.ई बी.टेक पदवीप्राप्त


अर्जशुल्क -

अर्जशुल्र्कासंदर्भात सविस्तर तपशील जाणून घेण्याकरिता जाहिरात पाहावी.
 
उमेदवारास सदर भरतीकरिता ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करावयाचा आहे.
 
अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत दि. २९ मे २०२४ असेल.

 
भरतीसंदर्भात अधिकृत जाहिरात पाहण्याकरिता येथे क्लिक करा

'ब्रॉडकास्ट इंजिनियरिंग कन्सल्टंट इंडिया' अधिकृत वेबसाईटला भेट देण्याकरिता येथे क्लिक करा

भरतीसंदर्भात नवनवीन अपडेट्स जाणून घेण्याकरिता येथे क्लिक करा



अग्रलेख
जरुर वाचा
उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये वादळीवाऱ्यासह अवकाळी पावसाचे थैमान! 
 ८३ जणांचा मृत्यू, तर काही राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेनं अंगाची लाही लाही

उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये वादळीवाऱ्यासह अवकाळी पावसाचे थैमान! ८३ जणांचा मृत्यू, तर काही राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेनं अंगाची लाही लाही

weather update देशात अवकाळी पावसाने नागरिकांना चांगलेच झोडपले आहे. त्यामुळे काही अंशी प्रमाणात नागरिकांचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. महाराष्ट्रात काही दिवसांआधी ढगाळ वातावरण होते. तर काही बागात रिमझिम पावसाच्या सरी आल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तर अशातच आता राज्यानंतर उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये अवकाळी पावसाने थैमान घातलं आहे. वादळी वाऱ्यासोबत अवकाळी पावसाने धिंगाणा घातला आहे. यामुळे जिवीत हाणी झाल्याचे वृत्त आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये १० एप्रिल २०२५ रोजी वादळी वाऱ्यामुळे एक दोन नाहीतर ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121