मुंबई: म्युच्युअल फंड गुंतवणूकीत आकर्षक वाढ होत आहे. त्यामानाने इंट्राडेपेक्षा कमी रिस्की व बँकेच्या व्याजापेक्षा म्युच्युअल फंड गुंतवणूकीत जास्त पैसा जास्त मिळतो. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार,स्मॉलकॅप फंडात गुंतवणूक करण्यासाठी 'हे ' बेस्ट म्युच्युअल फंडाने जास्त परतावा दिला आहे. विशेषत: स्मॉलकॅपमध्ये गुंतवणूक करताना काळजीने गुंतवणूक करणे आवश्यक असते. पुढील फंड गुंतवणूकदारांना निरीक्षणासाठी महत्वाचे ठरणार आहेत.
असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंडाने दिलेल्या माहितीनुसार,या म्युच्युअल फंडाने खालीलप्रमाणे परतावा दिलेला आहे -
१) Quant Small Cap Fund : ४२.३४%
२) Nippon India Small Cap Fund : ३६ %
३) HDFC Bank: ३१.९१%
४) HSBC Small Cap Fund: ३३.७३%
५) Franklin India Smaller Companies Fund : ३१.३०%
५) Tata Small Cap Fund : ३१.२५%
६) Bandhan Small Cap Fund: ३०.९१%
७) Canara Robeco Small Cap Fund : ३०.८०%
८) Invesco India Small Cap Fund: ३० ते ३५ %
९) Bank of India smallcap Fund: २९.९९%
विनंती: (ही वैयक्तिक मते नसून आकडेवारी असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडियाने दिलेल्या माहितीनुसार आधारित आहे तर भविष्यात यावर इतका परतावा मिळेलच असे नाही ही केवळ संदर्भासाठी आकडेवारी आहे. भविष्यात गुंतवणूक करताना आपल्या सदसद्विवेकबुद्धीने गुंतवणूक करावी. गुंतवणूक करताना सेबी नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला जरूर घ्यावा.)