माहिती तंत्रज्ञानाच्या युगात पारदर्शकता सर्वात महत्वाची : उपमुख्यमंत्री फडणवीस

जलसंपदा विभागाच्या ५ महामंडळांच्या संकेतस्थळांचे लोकार्पण

    06-Feb-2024
Total Views | 51

Fadanvis


मुंबई :
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जलसंपदा विभागाच्या ५ महामंडळांच्या संकेतस्थळांचे लोकार्पण मंगळवारी पार पडले. दरम्यान, माहिती तंत्रज्ञानाच्या युगात पारदर्शकता सर्वात महत्वाची असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यावेळी मंत्री गिरीश महाजन हेदेखील उपस्थित होते.

 
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "आपण पाचही महामंडळाच्या वेबसाईटचे लोकार्पण केले ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. आज आपण माहिती तंत्रज्ञानाच्या युगात आहोत आणि इथे पारदर्शकता सर्वात महत्त्वाची आहे. त्यादृष्टीने आपली सगळी माहिती ही वेबसाईटवर असणं अत्यंत चांगली गोष्ट आहे," असेही ते म्हणाले. दरम्यान, जलसंपदा विभागाच्या या ५ महामंडळांच्या संकेतस्थळांवर संबंधित विभागासंदर्भात सर्व माहिती उपलब्ध होणार आहे. यामुळे नागरिकांना माहिती सहजासहजी उपलब्ध होणार आहे.





आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.
जरुर वाचा
तुला घाबरण्याची गरज नाही..., शमीच्या लेकीने धुलीवंदन सण साजरा केल्याप्रकरणी मध्य प्रदेश मंत्र्याने पत्राद्वारे शमीला दिला धीर

"तुला घाबरण्याची गरज नाही...", शमीच्या लेकीने धुलीवंदन सण साजरा केल्याप्रकरणी मध्य प्रदेश मंत्र्याने पत्राद्वारे शमीला दिला धीर

Mohmmed Shami टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने उपवास सुरू असताना पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सामन्यादरम्यान ज्यूस प्यायल्याने त्याला एका मौलवीने इस्लामचा धर्म भ्रष्ट केल्याप्रकरणी टीका केली. उपवास सुरू असतानाही तो ज्यूस पित होता. त्याने उपवास पाळल्यावरून काही धर्मांधांनी त्याला धारेवर धरले. त्यानंतर आता त्याच शमीच्या लेकीने धुलीवंदन सणाचा आनंद घेतल्याने टीका करण्यात आली. यामुळे आता मध्य प्रदेशचे मंत्री विश्वास सारंग यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. कट्टरपंथींनी अनेक सीमा ओलांडल्या असल्याचे..