एअर इंडिया इंजिनियरिंग सर्व्हिसेस लिमिटेड मधील ‘या’ पदासाठी होणार भरती, आजच अर्ज करा

    11-Feb-2024
Total Views | 116
AIR INDIA ENGINEERING SERVICES LIMITED Recruitment 2024
 
मुंबई : 'एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लिमिटेड(एआयईएसएल) अंतर्गत भरती केली जाणार आहे. या भरती अंतर्गत तरुणांना नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. या भरतीद्वारे एआयईएसएल अंतर्गत विविध पदांवर काम करण्याची संधी मिळणार आहे. या विविध पदांच्या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. 'एआयईएसएल'मधील एकूण १०० रिक्त जागांसंदर्भात अधिक तपशील जाणून घेऊयात.


पदाचे नाव -

एअरकाफ्ट टेक्निशियन (मेंटनन्स)

एअरकाफ्ट टेक्निशियन (विमानशास्त्र)
 
टेक्निशियन
 
शैक्षणिक पात्रता -

डिप्लोमा इन मेकॅनिकल/एरोनॉटिकल इंजिनियरिंग (तीन वर्ष)

डिप्लोमा/सर्टिफाइड इन एअरक्राफ्ट मेंटनन्स इंजिनियरिंग व आयटीआय


वेतनमान -
 
२८ हजार रुपये


वयोमर्यादा -
 
जनरल, ईडब्ल्यूएस - ३५ वर्षे

ओबीसी - ३८ वर्षे

एससी, एसटी - ४० वर्षे


अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत दि. २३ फेब्रुवारी २०२४ असणार आहे.


जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121