०९ एप्रिल २०२५
मराठी रंगभूमीवर नव्या विषयांची मांडणी करणारे ‘चक्र’ हे नाटक आणि त्याचे प्रमुख कलाकार तुमच्यासमोर घेऊन आलो आहोत खास मुलाखतीच्या माध्यमातून! प्रमोद पवार यांच्याशी मनमोकळा संवाद, ‘चक्र’ नाटकाच्या संकल्पनेपासून रंगमंचावरच्या अनुभवापर्यंतचा प्रवास, ..
सायबर गुन्ह्यांवर कडक कारवाईसाठी Mumbai Police सज्ज!..
नेमकं काय आहे केरळच्या व्हायरल व्हिडिओमागील सत्य? #Marketingfirm #Kerala #HumanRights #Harassment #workplace #KeralaCrime #kochi #Viralvideo #ModernSlavery #KeralaScandal..
मल्हारी मार्तंडास मल्लू खान म्हणणे म्हणजे; समाजाची दिशाभूल करण्यासाठी रचलेला एक असफल प्रयत्नच #Jejuri #Khandoba #Malhari #Martand #Pune #MalluKhan #AjmatKhan #Hindu #Islam #News #MahaMTB..
अंबादास दानवे विरुद्ध चंद्रकांत खैरै! जुन्या वादाचा नवा अंक..
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून भारतासह अनेक देशांवर आयातशुल्क लादण्याची कारवाई करण्यात आली आहे. यामुळे आंतरराष्रीबोय बाजारात प्रतिकूलता तयार होणार असली तरी त्यातच भारतासाठी मोठ्या संधी दडलेल्या आहेत याचाच आढावा घेण्यासाठी माजी ..
काँग्रेसच्या अधोगतीला कोण कारणीभूत..
शेजारील राष्ट्रांना सोबत घेऊन भारत चीनला शह देणार का? काय असेल मोदींनी उपस्थिती दर्शविलेल्या BIMSTEC Summit ची फलश्रुति..
३१ मार्च २०२५
फक्त व्यावसायिक दृष्टीचाच विचार न करता, भागधारकांच्या अडीअडचणींना धावून जाणारी पतपेढी असा चिपळूण तालुका कुणबी सहकारी पतपेढीचा लौकिक आहे. या पतपेढीचे अध्यक्ष काशिराम पवार यांची मुलाखत...
देशभरात गुढीपाडवा वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. यामध्ये Ugadi या सणाचं नेमकं वेगळेपण कशात आहे? जाणून घेऊया आज या व्हिडीओच्या माध्यमातून..
१० एप्रिल २०२५
Warehousing नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार, देशातील वेअरहाऊसिंग अर्थात गोदामांच्या सुविधांमध्ये अभूतपूर्व वाढ नोंदवण्यात आली असून, महाराष्ट्रातील शहरेही या क्षेत्रात प्रामुख्याने आघाडीवर आहेत. पायाभूत सोयीसुविधांच्या विकासासह ई-कॉमर्स ..
Sardar Vallabhbhai Patel काँग्रेसने सरदार पटेल यांना आपलेसे करण्याचा कितीही आव आणला, तरी हा सर्व देखावा आहे, याबद्दल जनतेच्या मनात किंचितही शंका नाही. अहमदाबादमध्ये दोन दिवस अधिवेशन होत असतानाही एकाही काँग्रेस नेत्याने किंवा गांधी परिवारातील एकाही ..
( 10 years of PM Mudra Yojana ) देशातील महिलांच्या बँक खाती आणि डिमेट खात्यांत लक्षणीय वाढ झाल्याच्या सुवार्तेची उचित दखल सोमवारच्याच ‘अर्थ‘पूर्णा’ या अग्रलेखातून आम्ही घेतली. त्यात ‘प्रधानमंत्री मुद्रा योजने’च्या दशकपूर्तीनिमित्त, या योजनेच्या ..
०७ एप्रिल २०२५
M. A. Baby जागतिक सोडाच, भारतातील बदललेल्या राजकारणाचेही वास्तव भान डाव्या नेत्यांना राहिलेले नाही. आजही भारतातील डावे नेते हे 70 वर्षांपूर्वीच्या कालबाह्य राजकीय कल्पनांना चिकटून बसले आहेत. सैद्धांतिक विचारसरणीला व्यावहारिकतेची जोड द्यायची असते, ..
०६ एप्रिल २०२५
women empowerment केंद्र सरकारने गेल्या दहा वर्षांत महिलांच्या सक्षमीकरणासाठी ज्या विविध योजना प्रभावीपणे राबविल्या, त्याचाच परिपाक म्हणून महिलांचा आर्थिक सहभाग वाढलेला दिसून येतो. दीर्घकालीन योजना, त्यांची यशस्वी अंमलबजावणी आणि डिजिटल युगाचा सकारात्मक ..
०४ एप्रिल २०२५
Fee hike अमेरिकेने वाढीव आयात शुल्क लादून जगभरात व्यापारयुद्धाला चालना दिली असली, तरी भारताला नव्या संधीची दारे खुली केली आहेत. चीनला समर्थ पर्याय म्हणून भारताने यापूर्वीच स्वतःची वैश्विक ओळख प्रस्थापित केली. आता अमेरिकेने चीनवरच सर्वाधिक शुल्क ..
०३ एप्रिल २०२५
Climate Change पर्यावरणात वारंवार होणारे बदल अर्थव्यवस्थेसाठी गंभीर संकट निर्माण करणारे ठरत आहेत. एखाद्या राष्ट्रावर ओढवलेले संकट हे संपूर्ण जगाच्या चिंता वाढवणारे ठरू शकते. त्यामुळेच जागतिक अर्थव्यवस्थेसाठी हवामान बदल हे काळजीचे प्रमुख कारण ठरताना ..
०२ एप्रिल २०२५
George Soros जगातील कोणत्याही देशातील सरकार आपण अस्थिर करू शकतो, या जॉर्ज सोरोसच्या समजाला सर्वप्रथम मोदी सरकारने धक्का दिला. अमेरिकी सरकारी संस्थांकडील पैशांचाही याकामी वापर झाला, तरी भारतातील मोदी सरकारला तो हलवू शकला नाही. आता मोदी आणि ट्रम्प ..
मुंबई मनपाच्या निवडणुकांची शक्यता लक्षात घेता, ठाकरेंना अचानक मुंबईबद्दल पुतनामावशीच्या प्रेमाचे कोरडे उमाळे दाटून येऊ लागले. ज्या ठाकरी कारभाराने मुंबईची बजबजपुरी केली, पालिकेत लूट आणि भ्रष्टाचाराला खतपाणी घातले, मुंबईकरांचे जीवन असह्य केले, तेच ..
मुंबईतील २६/११ च्या बॉम्बस्फोटातील दहशतवादी हल्ल्यातील मास्टरमाईंड तहव्वूर राणाची घटका आता भरलेली आहे. त्याचे १० एप्रिल २०२५ रोजी अमेरिकेतून प्रत्यर्पित करण्यात आले आहे. अशातच आता त्याचे ११ एप्रिल २०२५ रोजी दहशतवाद विरोधी संघटना (NIA) चे एसपी आणि डीएसपी सीसीटीव्हीसमोर त्याला प्रश्न विचारून त्याच्याकडून सर्व माहिती जाणून घेणार आहेत. याची सर्व रेकॉर्डिंग करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे...
(Tahawwur Rana's NIA Interrogation Begins) २००८ मध्ये मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार दहशतवादी तहव्वूर राणाचे अखेर गुरुवारी १० एप्रिल रोजी तब्बल १७ वर्षांनी भारतात यशस्वी प्रत्यार्पण झाले आहे. गुरुवारी १० एप्रिलला रात्री राणाला दिल्लीच्या पटियाला हाऊस न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी एनआयएच्या विशेष न्यायालयाकडे एनआयएने २० दिवसांची कोठडी मागितली होती. परंतु, न्यायालयाने एनआयएला राणाची १८ दिवसांची कोठडी दिली. ताब्यात घेतल्यानंतर, तहव्वूर राणाची आता एनआयए मुख्यालयात चौकशीला सुरुवात झाली ..
क्रांतीज्योती महात्मा फुले यांच्या जीवनावर आधारित 'फुले' चित्रपटातील काही दृश्यांना सेन्सॉर बोर्डाकडून कात्री लावण्यात आली आहे. याविरोधात वंचित बहुजन आघाडीकडून शुक्रवार, ११ एप्रिल रोजी पुण्यातील फुले वाड्यासमोर आंदोलन करण्यात आले...
भारतातीय बाजारातील सोन्याचे भाव गगनाला भिडले आहेत. भारतीय बाजारातील सोन्याच्या भावांनी प्रतितोळा ९३,०७४ रुपयांची पातळी गाठली आहे. सोन्याच्या भावातील या चढाईमुळे ऐन लग्नसराईच्या काळात नागरिकांच्या तोंडाला यामुळो फेस येणार आहे हे नक्की. भारतातील सोन्याच्या भावांमध्ये तब्बल ३ हजार रुपयांची वाढ झाली असून आता सोन्याचे भाव लवकरच लाखाच्या घरात जाण्याची शक्यता आहे..
( steel bridge launched bullet train project ) मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामांनी गती घेतली आहे. अशा वेळी या प्रकल्पासाठी दहा हजार मेट्रिक टनांपेक्षा जास्त स्टील असलेले सात स्टील पूल लॉन्च करण्यात आले. अशाच प्रकारचा आणखी एक पूल गुजरातमधील वडोदरा येथे दोन ‘डीएफसीसीआयएल’ ट्रॅकवर 70 मीटर लांबीचा स्टील पूल यशस्वीपणे लॉन्च करण्यात आला. मंगळवार, दि. 8 एप्रिल रोजी हा ‘मेक इन इंडिया’ स्टील पूल लॉन्च करण्यात आला...
( Khandesh Papad Festival organized by The Jalgaon People Co-op Bank ) ‘दि जळगाव पीपल्स को.ऑप बँके’तर्फे डोंबिवली शाखेत ‘खान्देश पापड महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. महिला बचतगट सदस्यांतर्फे बनवलेल्या खान्देशी पापडाची व इतर उत्पादनांची विक्री व प्रदर्शनाचे आयोजन दि. 9 एप्रिल ते दि. 13 एप्रिल रोजीपर्यंत सकाळी 11 ते रात्री 9 वाजेपर्यंत बँकेच्या डोंबिवली शाखेत भडसावळे बंगला, जानकी रघुनाथ रेसीडेन्सी, आगरकर रोड, डोंबिवली (पूर्व) येथे केले आहे...
Waqf Amendment Bill प.बंगालमध्ये वक्फ सुधारणा कायद्याविरोधात तृणमूल काँग्रेस आणि मुस्लिम संघटनांनी मोठ्या प्रमाणात निदर्शने दर्शवली आहेत. अशातच गुरूवारी कोलकात्यामध्ये रामलीला मैदानावर जमियत-ए-उलेमा हिंदच्या प.बंगाल शाखेने आयोजित केलेल्या एका भव्य रॅलीला तृणमूल काँग्रेस नेते आणि मंत्री सिद्दीकुल्लाह चौधरी यांनी संबोधित केले आहे...
एमआयएम पक्षाचे नेते आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे. शुक्रवार, ११ एप्रिल रोजी इम्तियाज जलील उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर दाखल झालेत. दरम्यान, या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे...