३१ मार्च २०२५
फक्त व्यावसायिक दृष्टीचाच विचार न करता, भागधारकांच्या अडीअडचणींना धावून जाणारी पतपेढी असा चिपळूण तालुका कुणबी सहकारी पतपेढीचा लौकिक आहे. या पतपेढीचे अध्यक्ष काशिराम पवार यांची मुलाखत...
देशभरात गुढीपाडवा वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. यामध्ये Ugadi या सणाचं नेमकं वेगळेपण कशात आहे? जाणून घेऊया आज या व्हिडीओच्या माध्यमातून..
गिरणगाव सांस्कृतिक प्रतिष्ठाणच्यावतीने गिरणगावच्या हिंदू नववर्ष शोभायात्रेत रंगला मराठी भाषेचा जागर..
श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त स्वामींचरणी लीन होऊया...! चोहोबाजूंनी खुले आणि शांत वातावरणात असलेले डोंबिवलीतील टिळकनगर मधील 'स्वामीचे घर'...
ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर यांनी महाMTB UNFILLTERED गप्पा पॉडकास्टमध्ये सहभागी झाले आणि मराठी नाटक तसेच चित्रपटांच्या सध्याच्या परिस्थितीवर आपली मते मांडली. त्यांनी चित्रपटांच्या पिछाडीची कारणे स्पष्ट करत 'छावा' या चित्रपटाविषयीही चर्चा केली. मराठी ..
२८ मार्च २०२५
बंगाली उपद्रवींचा नागपुरी पॅटर्न; राम नवमीपूर्वी धर्मांधांचा मालदामध्ये हैदोस; नेमकं काय घडलं?..
दिशा सालियानच्या पोस्टमार्टम अहवालात काय?..
हमास-इस्त्रायल युद्धाची अखेरची घटीका, आत्तापर्यंत काय घडलं?..
एक एप्रिल पासून नवीन आर्थिक वर्ष चालू होईल. सगळ्याच नोकरदार, तसेच छोटे मोठे व्यावसायिक या सर्वांचेच लक्ष या आर्थिक वर्षात नवीन काय घडणार याकडे लागलेले असते. शेअर बाजारातील गुंतवणुकीच्या दृष्टीनेही सर्वच नवीन बाबींची चाचपणी करण्यास सुरुवात होते. ..
रतन टाटा यांच्यामुळेच पिंपरी चिंचवडचा विकास! त्यांना भारतरत्न द्या - आमदार उमा खापरे यांची मागणी..
०९ एप्रिल २०२५
( 10 years of PM Mudra Yojana ) देशातील महिलांच्या बँक खाती आणि डिमेट खात्यांत लक्षणीय वाढ झाल्याच्या सुवार्तेची उचित दखल सोमवारच्याच ‘अर्थ‘पूर्णा’ या अग्रलेखातून आम्ही घेतली. त्यात ‘प्रधानमंत्री मुद्रा योजने’च्या दशकपूर्तीनिमित्त, या योजनेच्या ..
०७ एप्रिल २०२५
M. A. Baby जागतिक सोडाच, भारतातील बदललेल्या राजकारणाचेही वास्तव भान डाव्या नेत्यांना राहिलेले नाही. आजही भारतातील डावे नेते हे 70 वर्षांपूर्वीच्या कालबाह्य राजकीय कल्पनांना चिकटून बसले आहेत. सैद्धांतिक विचारसरणीला व्यावहारिकतेची जोड द्यायची असते, ..
०६ एप्रिल २०२५
women empowerment केंद्र सरकारने गेल्या दहा वर्षांत महिलांच्या सक्षमीकरणासाठी ज्या विविध योजना प्रभावीपणे राबविल्या, त्याचाच परिपाक म्हणून महिलांचा आर्थिक सहभाग वाढलेला दिसून येतो. दीर्घकालीन योजना, त्यांची यशस्वी अंमलबजावणी आणि डिजिटल युगाचा सकारात्मक ..
०४ एप्रिल २०२५
Fee hike अमेरिकेने वाढीव आयात शुल्क लादून जगभरात व्यापारयुद्धाला चालना दिली असली, तरी भारताला नव्या संधीची दारे खुली केली आहेत. चीनला समर्थ पर्याय म्हणून भारताने यापूर्वीच स्वतःची वैश्विक ओळख प्रस्थापित केली. आता अमेरिकेने चीनवरच सर्वाधिक शुल्क ..
०३ एप्रिल २०२५
Climate Change पर्यावरणात वारंवार होणारे बदल अर्थव्यवस्थेसाठी गंभीर संकट निर्माण करणारे ठरत आहेत. एखाद्या राष्ट्रावर ओढवलेले संकट हे संपूर्ण जगाच्या चिंता वाढवणारे ठरू शकते. त्यामुळेच जागतिक अर्थव्यवस्थेसाठी हवामान बदल हे काळजीचे प्रमुख कारण ठरताना ..
०२ एप्रिल २०२५
George Soros जगातील कोणत्याही देशातील सरकार आपण अस्थिर करू शकतो, या जॉर्ज सोरोसच्या समजाला सर्वप्रथम मोदी सरकारने धक्का दिला. अमेरिकी सरकारी संस्थांकडील पैशांचाही याकामी वापर झाला, तरी भारतातील मोदी सरकारला तो हलवू शकला नाही. आता मोदी आणि ट्रम्प ..
मुंबई मनपाच्या निवडणुकांची शक्यता लक्षात घेता, ठाकरेंना अचानक मुंबईबद्दल पुतनामावशीच्या प्रेमाचे कोरडे उमाळे दाटून येऊ लागले. ज्या ठाकरी कारभाराने मुंबईची बजबजपुरी केली, पालिकेत लूट आणि भ्रष्टाचाराला खतपाणी घातले, मुंबईकरांचे जीवन असह्य केले, तेच ..
Indian education policy शिक्षणाला हिंदीत ‘शिक्षा’ असा शब्द. पण, मराठीत ‘शिक्षा’चा अर्थ अगदीच वेगळा. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर काँग्रेस सरकारने भारतात जे शैक्षणिक धोरण राबविले, ती भारतीयांना दिलेली ‘शिक्षा’ होती. कारण, त्यात परकीय आक्रमकांचा गौरव आणि ..
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला या वर्षी १०० वर्षे पूर्ण होत आहेत. आपल्या १०० वर्षांच्या ऐतिहासिक अशा प्रवासात संघाचा विस्तार पांथस्थाला आधार देणार्या वटवृक्षाप्रमाणे झालेला दिसून येतो. तो सामान्य असा वृक्ष नाही, तर भारताच्या संस्कृतीचा ..
चंद्रपूर जिल्ह्यातील लाहोराजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत जवळपास हजार किलोच्या नर रानगव्याचा मृत्यू झाला आहे (indian gaur killed). सोमवार दि. ७ जानेवारीच्या रात्री झालेली ही धडक एवढी जोरदार होती की, रानगवा ३० फूट रस्त्याच्या खाली फेकला गेला. (indian gaur killed)..
जन्म त्रिशताब्दी निमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चर्चगेट स्थानकाजवळील पुतळ्याचे सुशोभीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बुधवार, ८ एप्रिल रोजी विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला...
( Birminghamcha Ukirda ) मुंबईचे देवनार, कल्याणचा दुर्गाडी नाका परिसर असो अथवा दिल्लीतील गाझीपूर, कचर्याचे भलेमोठाले डोंगर ही जवळपास सर्वच शहरांतील प्रमुख समस्या. पण, कचर्याच्या विल्हेवाटीचे हे आव्हान केवळ भारतीय शहरांपुरते मर्यादित नाही, तर परदेशातही ही समस्या भेडसावताना दिसते. पाश्चिमात्य राष्ट्र म्हटली की स्वच्छता, नीटनेटकेपणा आणि त्यासंबंधीचे कठोर नियम, शिस्त वगैरे चित्र डोळ्यासमोर उभे राहते. मात्र, ब्रिटनमधील बर्मिंगहॅम शहरात हे सर्व नियम अक्षरशः धाब्यावर बसवल्याचे दिसते. बर्मिंगहॅम शहरात जागोजागी ..
( Bahadur Ammi ) केरळच्या कट्टरपंथी मुस्लीम समुदायांमध्ये एक नवीन पद्धत रूढ झाली आहे. ज्या महिला रुग्णालयात न जाता बाळाला घरातच जन्म देतात, त्या महिलांना हे लोक ‘बहादूर महिला’ म्हणून सन्मानित करतात. पण, अशा प्रकारे बहादुरी दाखवणार्या पाच हजारांपेक्षा जास्त महिला गेल्या पाच वर्षांत केरळमध्ये मृत्युमुखी पडल्या. आसमाही या बहादुरीची बळी ठरली. पाचव्या मुलाला घरात जन्म देताना आसमाला भयंकर रक्तस्राव झाला. पण, तिच्या पतीने सिराजउद्दीनने तिला दवाखान्यात नेले नाही. शेवटी अतिरक्तस्राव होऊन अत्यंतिक वेदनेने ती हकनाक ..
( Whats strategy behind Americas trade war ) आयातकर वाढीवरुन अमेरिकेने छेडलेले हे व्यापारयुद्ध आणखीन भडकण्याची शक्यता असून, त्याचे पडसादही जागतिक स्तरावर उमटू लागले आहेत. ट्रम्प यांच्या दाव्यानुसार, ही करवाढ अमेरिकेसाठी सर्वांगीण फायद्याची असेल, तर अमेरिकन बाजारपेठेने या निर्णयाचे मुक्तकंठाने स्वागत का केले नाही? त्यामुळे अमेरिकेच्या व्यापारयुद्धामागची नेमकी रणनीती तरी काय? त्याचे आणखीन काय भीषण परिणाम होतील? यांसारख्या प्रश्नांचा ऊहापोह करणारा हा लेख.....
( 10 years of PM Mudra Yojana ) देशातील महिलांच्या बँक खाती आणि डिमेट खात्यांत लक्षणीय वाढ झाल्याच्या सुवार्तेची उचित दखल सोमवारच्याच ‘अर्थ‘पूर्णा’ या अग्रलेखातून आम्ही घेतली. त्यात ‘प्रधानमंत्री मुद्रा योजने’च्या दशकपूर्तीनिमित्त, या योजनेच्या 70 टक्के लाभार्थी महिला असल्याची समोर आलेली आकडेवारीही तितकीच सुखावणारी. अशी ही महिलांच्या स्वप्नांना बळ देणारी, आत्मनिर्भर भारताची अर्थ‘मुद्रा’ देशातील आर्थिक क्रांतीचे प्रतीक ठरली आहे...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यात मंगळवार दि. ८ एप्रिल रोजी हत्तीच्या हल्ल्यात शेतकऱ्याच्या मृत्यू झाला (capture sindhudurg elephant). या पार्श्वभूमीवर राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांनी हल्ला करणाऱ्या टस्कर हत्तीला पकडण्याचे आदेश जारी केले आहेत (capture sindhudurg elephant). गावकऱ्यांनी शेतकऱ्याचा मृतदेह स्वीकारण्यास नकार दिल्याने वन विभागाला हत्तीला पकडण्याचे आदेश द्यावे लागले आहेत. (capture sindhudurg elephant)..
छत्रपती संभाजीनगरमध्ये बांग्लादेशी जन्म प्रमाणपत्र घोटाळा उघडकीस आला असून १० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी याबद्दलची माहिती दिली...