३१ मार्च २०२५
फक्त व्यावसायिक दृष्टीचाच विचार न करता, भागधारकांच्या अडीअडचणींना धावून जाणारी पतपेढी असा चिपळूण तालुका कुणबी सहकारी पतपेढीचा लौकिक आहे. या पतपेढीचे अध्यक्ष काशिराम पवार यांची मुलाखत...
देशभरात गुढीपाडवा वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. यामध्ये Ugadi या सणाचं नेमकं वेगळेपण कशात आहे? जाणून घेऊया आज या व्हिडीओच्या माध्यमातून..
गिरणगाव सांस्कृतिक प्रतिष्ठाणच्यावतीने गिरणगावच्या हिंदू नववर्ष शोभायात्रेत रंगला मराठी भाषेचा जागर..
श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त स्वामींचरणी लीन होऊया...! चोहोबाजूंनी खुले आणि शांत वातावरणात असलेले डोंबिवलीतील टिळकनगर मधील 'स्वामीचे घर'...
ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर यांनी महाMTB UNFILLTERED गप्पा पॉडकास्टमध्ये सहभागी झाले आणि मराठी नाटक तसेच चित्रपटांच्या सध्याच्या परिस्थितीवर आपली मते मांडली. त्यांनी चित्रपटांच्या पिछाडीची कारणे स्पष्ट करत 'छावा' या चित्रपटाविषयीही चर्चा केली. मराठी ..
२८ मार्च २०२५
बंगाली उपद्रवींचा नागपुरी पॅटर्न; राम नवमीपूर्वी धर्मांधांचा मालदामध्ये हैदोस; नेमकं काय घडलं?..
दिशा सालियानच्या पोस्टमार्टम अहवालात काय?..
हमास-इस्त्रायल युद्धाची अखेरची घटीका, आत्तापर्यंत काय घडलं?..
एक एप्रिल पासून नवीन आर्थिक वर्ष चालू होईल. सगळ्याच नोकरदार, तसेच छोटे मोठे व्यावसायिक या सर्वांचेच लक्ष या आर्थिक वर्षात नवीन काय घडणार याकडे लागलेले असते. शेअर बाजारातील गुंतवणुकीच्या दृष्टीनेही सर्वच नवीन बाबींची चाचपणी करण्यास सुरुवात होते. ..
रतन टाटा यांच्यामुळेच पिंपरी चिंचवडचा विकास! त्यांना भारतरत्न द्या - आमदार उमा खापरे यांची मागणी..
०६ एप्रिल २०२५
women empowerment केंद्र सरकारने गेल्या दहा वर्षांत महिलांच्या सक्षमीकरणासाठी ज्या विविध योजना प्रभावीपणे राबविल्या, त्याचाच परिपाक म्हणून महिलांचा आर्थिक सहभाग वाढलेला दिसून येतो. दीर्घकालीन योजना, त्यांची यशस्वी अंमलबजावणी आणि डिजिटल युगाचा सकारात्मक ..
०४ एप्रिल २०२५
Fee hike अमेरिकेने वाढीव आयात शुल्क लादून जगभरात व्यापारयुद्धाला चालना दिली असली, तरी भारताला नव्या संधीची दारे खुली केली आहेत. चीनला समर्थ पर्याय म्हणून भारताने यापूर्वीच स्वतःची वैश्विक ओळख प्रस्थापित केली. आता अमेरिकेने चीनवरच सर्वाधिक शुल्क ..
०३ एप्रिल २०२५
Climate Change पर्यावरणात वारंवार होणारे बदल अर्थव्यवस्थेसाठी गंभीर संकट निर्माण करणारे ठरत आहेत. एखाद्या राष्ट्रावर ओढवलेले संकट हे संपूर्ण जगाच्या चिंता वाढवणारे ठरू शकते. त्यामुळेच जागतिक अर्थव्यवस्थेसाठी हवामान बदल हे काळजीचे प्रमुख कारण ठरताना ..
०२ एप्रिल २०२५
George Soros जगातील कोणत्याही देशातील सरकार आपण अस्थिर करू शकतो, या जॉर्ज सोरोसच्या समजाला सर्वप्रथम मोदी सरकारने धक्का दिला. अमेरिकी सरकारी संस्थांकडील पैशांचाही याकामी वापर झाला, तरी भारतातील मोदी सरकारला तो हलवू शकला नाही. आता मोदी आणि ट्रम्प ..
मुंबई मनपाच्या निवडणुकांची शक्यता लक्षात घेता, ठाकरेंना अचानक मुंबईबद्दल पुतनामावशीच्या प्रेमाचे कोरडे उमाळे दाटून येऊ लागले. ज्या ठाकरी कारभाराने मुंबईची बजबजपुरी केली, पालिकेत लूट आणि भ्रष्टाचाराला खतपाणी घातले, मुंबईकरांचे जीवन असह्य केले, तेच ..
Indian education policy शिक्षणाला हिंदीत ‘शिक्षा’ असा शब्द. पण, मराठीत ‘शिक्षा’चा अर्थ अगदीच वेगळा. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर काँग्रेस सरकारने भारतात जे शैक्षणिक धोरण राबविले, ती भारतीयांना दिलेली ‘शिक्षा’ होती. कारण, त्यात परकीय आक्रमकांचा गौरव आणि ..
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला या वर्षी १०० वर्षे पूर्ण होत आहेत. आपल्या १०० वर्षांच्या ऐतिहासिक अशा प्रवासात संघाचा विस्तार पांथस्थाला आधार देणार्या वटवृक्षाप्रमाणे झालेला दिसून येतो. तो सामान्य असा वृक्ष नाही, तर भारताच्या संस्कृतीचा ..
infiltrator-free India भारताने पारशी आणि ज्यू समाजाला आनंदाने सामावून घेतले होते. या दोन्ही समाजांनी समरस होत, भारताच्या विकासात मोलाची भरच घातली. दलाई लामा आणि त्यांच्या अनुयायांनाही भारतभूमीने आश्रय दिला. हे सर्व समाज शांतताप्रिय. मात्र, पॅलेस्टिनी ..
२७ मार्च २०२५
electric Vehicles महाराष्ट्राला देशाची इलेक्ट्रिक वाहननिर्मितीची राजधानी म्हणून विकसित करण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेला निर्णय सर्वस्वी स्वागतार्ह असाच. यामुळे राज्यात केवळ प्रदूषणमुक्त हरित वाहतुकीलाच चालना मिळणार नाही, तर ..
Ram Navami केवळ देशातच नाहीतर जगभरात साजरी करण्यात आली. याच उत्सवादरम्यान काही ठिकाणी कट्टरपंथी जिहाद्यांनी दगडफेक रत शोभायात्रेला गालबोट लागले आहे. गुजरात राज्यातील अहमदाबादमध्ये काही जिहाद्यांनी रामनवमी दिवशीच भाजपचा झेंडा फाडला आहे. त्यानंतर हिंदूंच्या आस्थेवर बोच दाखवत शिवीगाळ केली आहे. ही घटना ६ एप्रिल २०२५ रोजी घडली असल्याचे सांगण्यात येत आहे. शिवीगाळ करणाऱ्या कट्टरपंथी मुस्लिमाचे नाव वाजिद शहंशाह असे आहे. त्यानेच शहरातील शांतता भंग केल्याचा आरोप आहे...
Kerala Firm Viral Video : एका खाजगी कंपनीतील बॅासने कर्मचाऱ्यांसोबत अमानुष वागणूक केल्याचा संतापजनक प्रकार केरळमधून समोर आला आहे. सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये कंपनीच्या कर्मचाऱ्यांना दोरीने बांधलेल्या गळ्यात पट्टा लावलेल्या कुत्र्यांप्रमाणे रांगायला लावल्याचं दिसून येत आहे. या प्रकरणावर देशभरातून संताप व्यक्त होत असून संबंधित बॉसवर कडक कारवाईची मागणी होत आहे. कथित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कामगार मंत्रालयाने याची दखल घेतली असून चौकशीचे आदेश दिले आहेत. अशातच आता हा कथित व्हिडिओ ..
( Bengal government involved in corruption Teachers protest ) पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि त्यांचे संपूर्ण मंत्रिमंडळ भ्रष्टाचारात सामील असून आम्हाला त्यांनी केवळ आश्वासनांचा लॉलीपॉप दिला आहे, अशी जळजळीत टिका नोकरी गमवावी लागलेल्या शिक्षिका सुमन बिस्वास यांनी केली आहे...
( American citizens against Trump-Musk ) गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक निर्णयांचा धडाका लावला आहे. त्यामुळे बेकायदेशीर स्थलांतरितांचा मुद्दा, नवीन टॅरिफ धोरण (आयात शुल्क) किंवा अमेरिकेतील कर्मचारी कपातीचा निर्णय यांचा समावेश आहे...
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे झालेल्या गर्भवती महिलेच्या मृत्यूचे राज्यभरात पडसाद उमटले आहेत. दरम्यान, आता या प्रकरणी एक मोठी अपडेट पुढे आली आहे. या रुग्णालयातील डॉ. सुश्रुत घैसास यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे...
( Union Home Minister Amit Shah at Raigad on April 12 ) छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त केंद्रीय गृह तथा सहकारमंत्री अमित शाह शनिवार, दि. १२ एप्रिल रोजी छत्रपती शिवाजी महाराजांना आदरांजली वाहण्यासाठी रायगडाला भेट देणार आहेत...
Ram Navami प. बंगाल राज्यातील कोलकातामध्ये रामनवमी (Ram Navami) शोभायात्रेत काही जिहाद्यांनी रविवार ६ एप्रिल २०२५ रोजी दगडफेक केल्याचा दावा भाजपने केला. भाजपने दावा केला की, ते शोभायात्रेतून परतत असताना दगडफेक करण्यात आल्याचा दावा भाजप नेत्याने केला आहे. संबंधित परिस्थिती लक्षात घेऊनही पोलिसांनी दावा फेटाळला आहे...
( Ayodhya city occasion of Shri Ram birth anniversary ) रामनवमीनिमित्त अयोध्येत उत्साहाचे वातावरण होते. श्रीराम जन्मोत्सवाच्या आनंदात संपूर्ण अयोध्यानगरी तल्लीन झाली होती. रविवार, दि. ८ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता श्रीराम मंदिरात राम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी श्रीरामललाच्या कपाळी लावण्यात आलेल्या सूर्यतिलकाचे दर्शन सार्या भाविकांनी घेतले. गेल्यावर्षीसुद्धा अशा प्रकारे सूयर्र्तिलक लावण्यात आला होता. श्रीराम नवमीनिमित्त मोठ्या संख्येने भाविक अयोध्येत पोहोचले होते. राम मंदिरासह अयोध्येतील सर्व ..