आदर्श पब्लिक स्कूल बॉम्बने उडवण्याची धमकी, कारण ऐकून व्हाल थक्क

    05-Oct-2024
Total Views | 69

Bomb Blast
 
लुधियाना : पंजाब येथील लुधियानाच्या आदर्श पब्लिक स्कूल या शाळेस अज्ञात व्यक्तींकडून बॉम्बने उडवण्याची (Bomb Blast) धमकी देण्यात आली आहे. ही धमकी शाळा व्यवस्थापनाला एका ईमेलच्या माध्यमातून देण्यात आली. ही घटना ५ ऑक्टोबरची असून ईमेलद्वारे सकाळी शाळेत बॉम्बस्फोट केला जाईल अशी धमकी देण्यात आली आहे. मात्र धमकी देणारा दुसरा तिसरा कोणीही नसून आदर्श शाळेचा अल्पवयीन विद्यार्थी आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. याचे कारण ऐकून थक्क व्हाल.
 
प्रसारमाध्यमानुसार, ही घटना ५ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी घडली आहे. शाळेच्या मुख्यध्यापकांनी त्यांचा ईमेल तापासताना धमकीचे मेल आले होते. त्यानंतर त्यांनी शाळा व्यवस्थापनाशी  संबंधित मेलबाबत चर्चा केली. त्यांनी शाळेला सुट्टी जाहीर केली. पोलिसांना या धमकीची माहिती मिळताच जिल्हाधिकारी आणि पोलीस ठाणे घटनेस्थळी पोहोचले.
 
 
यावेळी पोलिसांनी या धमकीची माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणात एका अल्पवयीन मुलाने हे कृत्य केल्याने त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र याबाबत अधिकृत माहिती नाही. मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विद्यार्थ्याने शाळेला सुट्टी मिळावी यासाठी हा उपद्रव केला असल्याची माहिती सूत्रांनी दिली
 
अग्रलेख
जरुर वाचा
आधी शरिया आणि नंतर संविधान! कट्टरपंथी हाफिजुल हसनने तोडले अकलेचे तारे, भाजप नेते म्हणाले हा तर लोकशाहीचा घोर...

आधी शरिया आणि नंतर संविधान! कट्टरपंथी हाफिजुल हसनने तोडले अकलेचे तारे, भाजप नेते म्हणाले हा तर लोकशाहीचा घोर...

constitution झारखंडचे मंत्री हाफिजुल हसन यांनी सोमवारी १४ एप्रिल २०२५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी संविधानाहून अधिक शरीयाला सर्वाधिक प्राधान्य देण्याबाबत वक्तव्य केले. त्यांनी आधी कुराण धर्मग्रंथास आपल्या हृदयात ठेवावे आणि संविधानाला आपल्या हातात ठेवावे, असा वक्तव्य केले. हसन यांनी केलेल्या अशा विधानावरून भाजप नेत्याने हसनला आरसा दाखवला आहे. भारतीय लोकशाहीचा घोर अपमान असल्याचा दावा आता भाजपने केला आहे. ज्यांच्या हृदयात शरीयत आहे त्यांच्यासाठी पाकिस्तान बांग्लादेशची दारं खुली राहणार आहेत. भारत ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121