३१ मार्च २०२५
फक्त व्यावसायिक दृष्टीचाच विचार न करता, भागधारकांच्या अडीअडचणींना धावून जाणारी पतपेढी असा चिपळूण तालुका कुणबी सहकारी पतपेढीचा लौकिक आहे. या पतपेढीचे अध्यक्ष काशिराम पवार यांची मुलाखत...
देशभरात गुढीपाडवा वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. यामध्ये Ugadi या सणाचं नेमकं वेगळेपण कशात आहे? जाणून घेऊया आज या व्हिडीओच्या माध्यमातून..
गिरणगाव सांस्कृतिक प्रतिष्ठाणच्यावतीने गिरणगावच्या हिंदू नववर्ष शोभायात्रेत रंगला मराठी भाषेचा जागर..
श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त स्वामींचरणी लीन होऊया...! चोहोबाजूंनी खुले आणि शांत वातावरणात असलेले डोंबिवलीतील टिळकनगर मधील 'स्वामीचे घर'...
ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर यांनी महाMTB UNFILLTERED गप्पा पॉडकास्टमध्ये सहभागी झाले आणि मराठी नाटक तसेच चित्रपटांच्या सध्याच्या परिस्थितीवर आपली मते मांडली. त्यांनी चित्रपटांच्या पिछाडीची कारणे स्पष्ट करत 'छावा' या चित्रपटाविषयीही चर्चा केली. मराठी ..
२८ मार्च २०२५
बंगाली उपद्रवींचा नागपुरी पॅटर्न; राम नवमीपूर्वी धर्मांधांचा मालदामध्ये हैदोस; नेमकं काय घडलं?..
दिशा सालियानच्या पोस्टमार्टम अहवालात काय?..
हमास-इस्त्रायल युद्धाची अखेरची घटीका, आत्तापर्यंत काय घडलं?..
एक एप्रिल पासून नवीन आर्थिक वर्ष चालू होईल. सगळ्याच नोकरदार, तसेच छोटे मोठे व्यावसायिक या सर्वांचेच लक्ष या आर्थिक वर्षात नवीन काय घडणार याकडे लागलेले असते. शेअर बाजारातील गुंतवणुकीच्या दृष्टीनेही सर्वच नवीन बाबींची चाचपणी करण्यास सुरुवात होते. ..
रतन टाटा यांच्यामुळेच पिंपरी चिंचवडचा विकास! त्यांना भारतरत्न द्या - आमदार उमा खापरे यांची मागणी..
०२ एप्रिल २०२५
George Soros जगातील कोणत्याही देशातील सरकार आपण अस्थिर करू शकतो, या जॉर्ज सोरोसच्या समजाला सर्वप्रथम मोदी सरकारने धक्का दिला. अमेरिकी सरकारी संस्थांकडील पैशांचाही याकामी वापर झाला, तरी भारतातील मोदी सरकारला तो हलवू शकला नाही. आता मोदी आणि ट्रम्प ..
मुंबई मनपाच्या निवडणुकांची शक्यता लक्षात घेता, ठाकरेंना अचानक मुंबईबद्दल पुतनामावशीच्या प्रेमाचे कोरडे उमाळे दाटून येऊ लागले. ज्या ठाकरी कारभाराने मुंबईची बजबजपुरी केली, पालिकेत लूट आणि भ्रष्टाचाराला खतपाणी घातले, मुंबईकरांचे जीवन असह्य केले, तेच ..
Indian education policy शिक्षणाला हिंदीत ‘शिक्षा’ असा शब्द. पण, मराठीत ‘शिक्षा’चा अर्थ अगदीच वेगळा. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर काँग्रेस सरकारने भारतात जे शैक्षणिक धोरण राबविले, ती भारतीयांना दिलेली ‘शिक्षा’ होती. कारण, त्यात परकीय आक्रमकांचा गौरव आणि ..
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला या वर्षी १०० वर्षे पूर्ण होत आहेत. आपल्या १०० वर्षांच्या ऐतिहासिक अशा प्रवासात संघाचा विस्तार पांथस्थाला आधार देणार्या वटवृक्षाप्रमाणे झालेला दिसून येतो. तो सामान्य असा वृक्ष नाही, तर भारताच्या संस्कृतीचा ..
infiltrator-free India भारताने पारशी आणि ज्यू समाजाला आनंदाने सामावून घेतले होते. या दोन्ही समाजांनी समरस होत, भारताच्या विकासात मोलाची भरच घातली. दलाई लामा आणि त्यांच्या अनुयायांनाही भारतभूमीने आश्रय दिला. हे सर्व समाज शांतताप्रिय. मात्र, पॅलेस्टिनी ..
२७ मार्च २०२५
electric Vehicles महाराष्ट्राला देशाची इलेक्ट्रिक वाहननिर्मितीची राजधानी म्हणून विकसित करण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेला निर्णय सर्वस्वी स्वागतार्ह असाच. यामुळे राज्यात केवळ प्रदूषणमुक्त हरित वाहतुकीलाच चालना मिळणार नाही, तर ..
जम्मू-काश्मीरमधील वेगवान विकासकामे पाहता, तेथील फुटीरतावादी गटांनीही आता विकासाची कास धरली आहे. कोणे एकेकाळी काश्मीर पेटवून देऊ, अशी वल्गना करणार्या फुटीरतवाद्यांनी मुख्य प्रवाहात सहभागी होणे, हे मोदी सरकारच्या यशस्वी काश्मीर नीतीवर शिक्कामोर्तब ..
२६ मार्च २०२५
भारतीय अर्थव्यवस्था वेगाने वाढत असून, महामारीमुळे निर्माण झालेल्या आव्हानांचा देशाने यशस्वीपणे सामना केल्याचे कौतुकोद्गार ‘आंतरराष्ट्रीय नाणेनिधी’ने काढले. तसेच, पुनश्च भारताच्या आर्थिक वृद्धीवर ‘नाणेनिधी’नेच विश्वास दर्शविल्यामुळे विरोधकांच्या ..
२५ मार्च २०२५
उरुस-दंगलीनंतर हिंदूंचे नुकसान करण्याचा काळ आता संपला आहे. सर्वसामान्य हिंदूंपासून ते प्रशासन, राजकीय पक्ष दंगेखोरांना योग्य धडा शिकवण्याच्या मानसिकतेत आले आहेत. त्यामुळे समाज म्हणून आपले आदर्श कोण, औरंगजेब की अब्दुल कलाम, हे आता मुस्लीम समाजाने ..
(Waqf Amendment Bill in Rajya Sabha) बहुचर्चित वक्फ सुधारणा विधेयक अखेर लोकसभेत मंजूर झाले आहे. या सुधारित विधेयकावर प्रदीर्घ चर्चा झाल्यानंतर मध्यरात्री उशिरा या विधेयकावर लोकसभेत मतदान पार पडले. विधेयकाच्या बाजूने २८८ तर विरोधात २३२ मते मिळाली. त्यामुळे बहुमताच्या जोरावर विधेयक मंजूर झाले. आज म्हणजे गुरुवार दि. ३ एप्रिल रोजी हे सुधारणा विधेयक राज्यसभेत मांडले जाणार आहे...
mystery of death नासदीय सूक्तात सृष्ट्यारंभीचे सुंदर शब्दातीत, परंतु प्रत्यक्ष अनुभूतीला धरून केलेले वर्णन वैदिक ऋषिंशिवाय कोण करणार? अवस्थारहित अवस्थेत, म्हणजेच ब्रह्मावस्थेकडे घेऊन जाणारी व त्यातच साधकाला ठेवणारी अवस्था म्हणजे ब्रह्मास्त्र होय. अस्त्र या शब्दात रक्षण करणे, असा भावार्थ आहे. असे असता ब्रह्मास्त्र म्हणजे विद्ध्वंसक अस्त्र अशी कल्पना करून, ब्रह्मास्त्रामुळे सर्व सृष्टीचा नाश होतो, अशी कल्पना करणे चुकीचे आहे. भौतिक अर्थाने मात्र खरे आहे. कारण ब्रह्मास्त्र लागलेला साधक म्हणजे, ब्रह्ममय झालेल्या..
वक्फ दुरुस्ती विधेयकाच्या निमित्ताने शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गट यांची दुतोंडी भूमिका चव्हाट्यावर आली आहे, अशी टीका भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केली. तसेच त्यांनी हे क्रांतीकारी पाऊल उचलल्याबद्दल मोदी सरकारचे आभारही मानले...
तयावीण कोठे रिता ठाव नाही देव ज्ञान-अज्ञानाच्या पलीकडे आहे. वेद, शास्त्रेे, पुराणेही देवाचे वर्णन करू शकत नाहीत, असे स्वामींनी मागील श्लोकात सांगितले. परमात्मतत्त्व सर्वत्र संचरले आहे. त्याच्याशिवाय रिकामी जागा नाही. प्रत्येकाच्या हृदयात देव आहे, असे आपण म्हणतो. यासंबंधी काही प्रश्न, समर्थ मनाचे श्लोक सांगत असताना, त्यांच्या शिष्याच्या, साधकाच्या मनात निर्माण झाले, असे स्वामी पुढील श्लोकात सांगत आहेत...
Worship of Goddess भगवती जगदंबेच्या लीलेमध्ये अष्टमातृकांचा उल्लेख येतो. त्यात वाराही देवतेचे स्थान महत्त्वाचे असेच. भगवान साधकाच्या सर्व पीडांचे हनन करून, त्याची अध्यात्मिक उन्नती साधण्यासाठी वाराही देवता साहाय्य करते. अशा वाराही देवतेचे माहात्म्य आणि तिच्या उपासनेने होणारे लाभ यांचा घेतलेला परामर्श.....
नवी दिल्ली : (Waqf Amendment Bill Passed in Lok Sabha) केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री किरेन रिजिजू यांनी यांनी बुधवार दि. २ एप्रिल रोजी बहुचर्चित वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत सादर केले. सभगृहात या विधेयकावर चर्चा करण्यासाठी आठ तासांचा कालावधी देण्यात आला होता. पुढे दुपारी १२ वाजल्यापासून ते मध्यरात्रीपर्यंत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये झालेल्या दीर्घकाळ चर्चेनंतर झालेल्या मतदानामधून अखेरीस वक्फ दुरूस्ती विधेयक लोकसभेत पारित करण्यात आले. यावेळी या विधेयकाच्या बाजूने २८८ मते पडली. तर, विरोधात २३२ मते पडली आहेत...
time of the wildfires वणव्यांचा कर्दनकाळ जंगल देव आहे, असे मानून त्याला वणव्याच्या तावडीतून वाचवण्यासाठी जीवाची बाजी लावणार्या दिनेश गणपत मेघे यांच्याविषयी.....
Amravati Chandrababu naidu नवी राजधानी वसविण्याची संधी हा दुर्मीळ योग. आता चंद्राबाबूंनी अमरावती येथे नवी राजधानी वसविण्याचा आपला लाडका प्रकल्प पुन्हा कार्यान्वित केला आहे. अमरावतीला भारतातील ‘एआय’ क्षेत्राची राजधानी बनविण्याची जिद्द त्यांनी बाळगली आहे. तसे झाल्यास उर्वरित आंध्र प्रदेशचे प्रामुख्याने ग्रामीण स्वरूप बदलू शकेल. त्याविषयी.....