२२ एप्रिल २०२५
काय आहे शाळांचे जीआयएस मॅपिंग? हे करताना शिक्षकांना कोणत्या अडचणी आल्या आणि यावर त्यांच म्हणणं काय आहे?..
लांब पल्ल्याचा प्रवास पूर्ण करून आल्यावर लोकोपायलटना पुढील परतीच्या प्रवासापूर्वी पुरेसा आराम आणि सकस आहार मिळावा यासाठी भारतीय रेल्वे आग्रही आहे. याच पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेने वांद्रे टर्मिनस येथे लोकोपायलट, सह लोकोपायलट आणि गार्डस यांच्यासाठी ..
उद्धव ठाकरेंचा पैलवान साथ सोडणार?..
वांद्र्यातील AJL HOUSE च्या माध्यमातून लुटीचा धंदा मांडला गेला आहे. पंडित नेहरुंच्या नावावर काळाबाजार सुरू आहे. त्याचाच पर्दाफाश करण्यासाठी हा ग्राऊंड रिपोर्ट.....
डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे शत्रू राष्ट्र असलेल्या इराणवर केलेल्या हल्ल्यात ८० हुती बंडखोरांचा खात्मा झाला, दीडशे जखमी झाले या घटनेमुळे इराण कसा बदला घेणार जाणून घ्या आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक चंद्रशेखर नेने यांच्याकडून.....
भरत जाधव – मराठी रंगभूमीपासून ते चित्रपट आणि छोट्या पडद्यापर्यंत आपल्या अष्टपैलू अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिलेला कलाकार. चाळीतून आलेला हा हसरा चेहरा, संघर्षातून घडलेला सुपरस्टार कसा बनला, त्याच्या आयुष्यातील रंगीबेरंगी प्रवास, गाजलेली ..
Raja Yashwant Rao Holkar यांच्या मालकीचा Golconda Blue Diamond अमेरीकेत नेमका कसा पोहोचला? जाणून घेऊया आज या व्हिडीओच्या माध्यमातून..
नाशिकची दंगल नेमकी कुणी भडकवली? पोलिसांवर दगडफेक करणाऱ्यांना कोणाची फूस होती? नाशिक हिंसाचाराचं मविआ कनेक्शन नेमकं काय आहे?..
१७ एप्रिल २०२५
देशात २५६ राष्ट्रीय स्मारके अशी आहेत की ज्यांवर वक्फ आणि भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण म्हणजेच एएसआय या दोन्हींची दुहेरी मालकी आहे. परंतु नव्या वक्फ सुधारणा कायद्यानुसार, कायदा लागू झाल्यानंतर या राष्ट्रीय स्मारकांवरील वक्फ बोर्डाचा दावा संपुष्टात ..
भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील एका महत्वाच्या पर्वाचा प्रारंभ शांताराम चाळीतून झाला. नेमका हा इतिहास काय आहे? जाणून घेऊया Anagha Bedekar, Aparna Bedekar आणि Amey Joshi यांच्याकडून ' शांताराम चाळीची स्मरणगाथा'..
२१ एप्रिल २०२५
ऊर्जेच्या स्वयंपूर्णतेकडे महाराष्ट्राची वेगाने वाटचाल सुरू असून, आठ-आठ तास लोडशेडिंग ज्या राज्याने अनुभवले, ते राज्य आता इतर राज्यांना वीजपुरवठा करण्यास सक्षम आहे. सौरऊर्जेच्या माध्यमातून एक नवसंक्रमण महाराष्ट्र अनुभवत असून, केंद्र तसेच महायुती ..
२० एप्रिल २०२५
Public welfare schemes केंद्र सरकारने लोककल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीसाठी ‘डीबीटी’ प्रणालीचा केलेला वापर, यातील गळती थांबवून थेट निधी हस्तांतरित करण्याचे काम नेमकेपणाने करत आहे. खर्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत पूर्ण पारदर्शकतेने काम करणारी ही ..
१८ एप्रिल २०२५
Waqf Board अनेक मुस्लीम देशांमध्येही अस्तित्वात नसलेला ‘वक्फ कायदा’ मोदी सरकारने पूर्णपणे रद्द केलेला नाही. मात्र, त्यातील काही अन्याय्य तरतुदी रद्द करून ‘वक्फ’ संपत्तीचा विनियोग मुस्लीम समाजातील खर्या गरजूंना व्हावा आणि कोणाच्याही संपत्तीवर ‘वक्फ ..
Uddhav Thackeray राजकीय पक्षाचा वारसा हा विचारांचा असतो. शिवसेनेचा वारसा हा हिंदुत्वाचा होता, हिरव्या बावट्यांचा नव्हता. भगव्या ध्वजाला ‘फडकं’ म्हणणार्यांची मतदारांनी निवडणुकीत चिंधी करून टाकली. उद्धव ठाकरे यांनी आता कितीही त्रागा केला, तरी मतदारांनी ..
१६ एप्रिल २०२५
India inflation rate अमेरिकेने छेडलेले व्यापारयुद्घ, जागतिक भांडवली बाजारांची घसरगुंडी, रशिया-युक्रेन संघर्ष आणि मध्य-पूर्वेतील अशांततेमुळे जगभरात महागाईने कळस गाठलेला. शेजारी पाकिस्तानात तर जीवनावश्यक वस्तूंच्या किमती गगनाला भिडलेल्या. अशात भारताने ..
Wakf controversy राज्यघटनेनुसार संसदेकडून संमत झालेल्या कायद्यांना विरोध करणे हा खरं तर देशद्रोहच! सरकारी धोरणाचा विरोध करण्याच्या लोकशाही अधिकाराचा तो विपर्यास म्हणता येईल. अशा प्रयत्नांचा कठोरपणे बीमोड करण्याची गरज आहे, अन्यथा कायद्याच्या राज्याचे ..
१४ एप्रिल २०२५
West Benglal Violence काश्मीर खोर्यातून अल्पसंख्य हिंदू पंडितांना कसे हुसकावून लावण्यात आले, याचे वास्तवदर्शी चित्रण ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटात केले होते. भारतातील सेक्युलरांना हे कठोर सत्य पचविणे जड जात होते. त्यांनी हा चित्रपट कपोलकल्पित ..
१३ एप्रिल २०२५
World Trade Organization सारख्या संस्था अप्रासंगिक ठरत असून, त्यांच्यात आमूलाग्र बदलांची गरज भारताने विशद केली आहे. विकसित राष्ट्रांनी अशा संस्थांच्या माध्यमातून स्वतःची आर्थिक प्रगती करून घेतली. आजही या संस्थेवर विकसित राष्ट्रांचेच नियंत्रण आहे, ..
११ एप्रिल २०२५
Tahawwur Rana काँग्रेसी कार्यकाळात पाकपुरस्कृत दहशतवाद्यांनी भारताविरोधात युद्धच पुकारले होते. तथापि, काँग्रेसने आपले अपयश झाकण्यासाठी दहशतवादी घटनांचा वापर राजकीय स्वार्थासाठी करण्याचे मोठे पाप केले. यातूनच, ‘भगवा दहशतवाद्या’चे कुभांडही रचले गेले. ..
धर्म विचारला आणि नंतर गोळ्या घातल्या.....
पिंजोर येथील जटायू संवर्धन प्रजनन केंद्रामध्ये जन्मास आलेली ३४ गिधाडे महाराष्ट्रात पाठविण्यात आली आहेत (Vultures shifted from Pinjore to Maharashtra). यामध्ये लांब चोचीच्या आणि पांढऱ्या पुठ्ठ्याच्या गिधाडांचा समावेश आहे (Vultures shifted from Pinjore to Maharashtra). वन विभागाच्या मदतीने 'बाॅम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी'कडून (बीएनएचएस) राज्यात गिधाड संवर्धन प्रकल्प सुरू असून याअंतर्गत प्रजनन केंद्रात पैदास झालेल्या गिधाडांना नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येत आहे. (Vultures shifted from Pinjore to Maharashtra)..
विलेपार्ले येथील जैन मंदिर तोडक कारवाईची घटना अत्यंत खेदजनक आणि निषेधार्ह आहे अशी प्रतिक्रिया कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली. मंगळवार, २२ एप्रिल रोजी जैन समाजाच्या प्रतिनिधींना सोबत घेऊन त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली...
भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाच्या कामासाठी २५ हजार ९७२ कोटी ६९ लाख रुपयांच्या खर्चाच्या तरतूदीस मंगळवार, दि. २२ एप्रिल रोजी मंत्रिमंडळ बैठकीत चौथी प्रशासकीय मान्यता देण्यात आली. या प्रकल्पामुळे नागपूर, चंद्रपूर व भंडारा जिल्ह्यातील १ लाख ९६ हजार ६०० हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ होणार आहे...
भारतीय पौराणिक महाकाव्य महाभारत यावर भव्य चित्रपट बनवण्याचं स्वप्न अनेक दिग्दर्शकांनी पाहिलं आहे. मात्र आजवर कुणीही ते साकार करू शकलं नाही. आता मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान यांनी स्वतःच महाभारत साकारण्याची अधिकृत घोषणा केली असून, यामुळे सोशल मीडियावर एस. एस. राजामौली यांच्या चाहत्यांमध्ये नाराजी पसरली आहे...
वक्फ कायद्यामुळे कोणाच्याही अधिकारांचे हनन होणार नसून सर्व गरीब गरजू मुस्लिमांना न्याय मिळेल, असा विश्वास केंद्रीय अल्पसंख्याक, संसदीय कार्य मंत्री किरेन रिजीजू यांनी मंगळवार, २२ एप्रिल रोजी व्यक्त केला...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वंदे भारत, अमृत भारत एक्स्प्रेस आणि नमो भारत रॅपिड ट्रेनला आधुनिक भारतीय रेल्वेची त्रिवेणी म्हणून संबोधले आहे. या त्रिवेणीतील वंदे भारत आधीच संचलनात आहेत, तर आता नवीन गाड्या बिहारमधून मुंबईच्या दिशेने धाव घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच बिहारमधील नवे तीन प्रकल्प राष्ट्राला समर्पित करणार आहेत. यात सहरसा-लोकमान्य टिळक दरम्यान पहिली अमृत भारत एक्सप्रेस धावणार आहे...
( Kharge expelled district president because chairs remained empty during rally ) काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या रॅलीत गर्दी जमलीच नाही त्यामुळे रिकाम्या खुर्च्यांसमोर त्यांना भाषण आटपावे लागले. याचा राग मनात ठेवत त्यांनी बिहारच्या बक्सरचे जिल्हाध्यक्ष डॉ. मनोज पांडे यांची पदावरून हकालपट्टी केली आहे...