मुंबई : यंदा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. नेपाली समाज सेवा संस्थात देखील गणरायाचे आगमन झाले आहे. नेपाली समाज सेवा संस्थाच्या सार्वजनिक गणेशोत्सवाचे २६वे वर्ष आहे.
यंदा संस्थेच्या वतीने २६ सप्टेंबर रोजी १०० विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच २७ सप्टेंबर रोजी श्री सत्यनारायण पूजा आणि २८ सप्टेंबर रोजी श्री चे विसर्जन करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष कमलेश वर्मा यांनी सांगितली.
ईको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करा, जिंका ५१ हजारांचे बक्षीस!
दैनिक 'मुंबई तरुण भारत' आयोजित MPCB प्रस्तुत 'MahaMTB घरगुती ecofriendly गणेशा' स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सोबत दिलेल्या लिंकवरील गुगल फॉर्म नक्की भरा!
https://bit.ly/3RpZbSq