Swiggy delivery partner : महिना १५-३० हजार रुपये पगार

    09-Aug-2023
Total Views | 94
Swiggy Wants Swiggy delivery partner

मुंबई
: स्विगी या फूड डिलिव्हरी कंपनीमध्ये नोकरीची संधी उपलब्ध आहेत. तुम्हाला जर स्विगीमध्ये फूड डिलिव्हरी पार्टनर म्हणून काम करायचे असेल तर तुम्ही याकरिता अर्ज करता येणार आहे. यासाठी स्विगी अॅप डाऊनलोड करून त्यावरून तुम्ही डिलिव्हरी पार्टनरसाठी अप्लाय करु शकता.

दरम्यान, तुम्ही शहरात आला असाल आणि तुम्हाला जॉब मिळत नसेल तर स्विगी ची डिलिव्हरी हा एक खूप चांगला पर्याय तुमच्याकडे उपलब्ध आहे. कमीत कमी वेळामध्ये तुम्ही पार्सल घरोघरी देऊन चांगली कमाई करू शकता. स्विगी अॅपच्या माध्यमातून तुम्ही स्वतःचे रजिस्ट्रेशन करून दररोज ५००-१००० रुपये सुद्धा कमावू शकता.

डिलिव्हरी करण्यासाठी उपयुक्त हे एप्लीकेशन तुमच्यासाठी असणार आहे. स्विगी जॉईन करण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स लागणार आहे. जर तुम्ही सायकल वापरत असाल सायकल वर सुद्धा डिलिव्हरी करू शकता. याच्यासाठी तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स सुद्धा गरज पडणार नाही आणि बँकेच्या अकाउंटच्या डिटेल्स तुम्हाला येथे जॉईन होण्यासाठी लागेल.

स्विगीमध्ये जॉईन होण्यासाठी कोणत्या प्रकारची फी तुम्हाला भरायची गरज पडत नाही तुम्ही एप्लीकेशन डाउनलोड करून जॉइनिंग ची प्रोसेस पूर्ण करून तुम्ही फ्री मध्ये कामाला लागू शकता. हे काम तुम्ही पार्ट टाइम किंवा फुल टाइम सुद्धा करू शकता. फुल टाइम तुम्ही काम केलं तर महिन्याला १५ ते ३० हजार रुपये सहज तुम्ही कमावू शकता.

त्यासाठी फक्त तुम्हाला स्विगीची रायडर ॲप डाऊनलोड करायचे आहे तुमच्या डिटेल्स भरायचे आहेत आणि त्याच्यामध्ये तुमची कागदपत्रे अपलोड करायची आहेत अपलोड केल्यानंतर तुमची बॅग आणि टी-शर्ट तुम्हाला घेऊन डिलिव्हरी सुरू करु शकता.



अग्रलेख
जरुर वाचा
Mock Drill India : देशभरात युद्धाचे

Mock Drill India : देशभरात युद्धाचे 'मॉक ड्रील'! ७ 'मे'ला नक्की काय घडणार?

Mock Drill India : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला आहे. भारत-पाकिस्तान युद्धाच्या चर्चा असताना दोन्ही देशांकडून जोरदार शक्तीप्रदर्शन होत असल्याचंही पहायला मिळतंय. दोन्ही देशांमध्ये कोणत्याही क्षणी युद्धाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. या पार्श्वभुमीवर युद्धसज्जतेच्या दृष्टीने केंद्रीय गृहमंत्रालयाने देशातल्या २४४ जिल्ह्यांमध्ये बुधवार दि. ७ मे रोजी 'मॉक ड्रील' अर्थात युद्धकाळातील उपायांचा सराव करण्याचे निर्देश दिले आहेत. . या २४४ जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातल्या ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121