आरबीआयचे महत्वपूर्ण पाऊल
मुंबई : डिजिटल इंडिया या संकल्पनेला शासनाचा प्रयत्न गेले काही वर्षे सुरू आहे.कागदी करन्सी पेक्षा डिजिटल पेमेंट साठी प्रोत्साहन देण्यासाठी प्रति देयक मर्यादा २०० रुपयेंवरून ५०० रुपये प्रस्ताव ठेवला आहे. आणि भविष्यातही डिजिटल पेमेंटस वाढवण्यासाठी उपाययोजना करण्याचे आरबीआयने ठरवले आहेत.नुकतीच एमपीसी बैठकीचा निकाल गव्हर्नर शशिकांता दास यांनी घोषित केला.रेपो रेट तसाच ठेवण्याव्यतिरिक्त देखील डिजिटल पेमेंट सिस्टीमला वाव मिळावा यासाठी प्रयत्न म्हणून २०० चे लिमिट ५०० रुपये करण्यात आले आहे.
यामुळे छोट्या पेमेंटसाठी या सुविधेचा उपयोग होईल.