आजचे शेअर्स, करन्सी, सोन्याचा भावाची अपडेट -
मुंबई : मुंबईत २२ कॅरेट सोन्यासाठी प्रति ग्रॅम ५५४० रुपये जो काल ५५२५ रुपये प्रति ग्रॅम होता.२४ कॅरेट सोन्यासाठी प्रति ग्रॅम ६०४४ आहे जो काल ६०२८ रुपये प्रति ग्रॅम होता.२२ कॅरेट सोन्याची किंमत १५ रुपये व २४ कॅरेट साठी १६ रुपये प्रति ग्रॅम भाववाढ झाली आहे.
करन्सी ट्रेडिंग मध्ये १ रुपया = ८२.२४ डॉलर या भावाची नोंद मार्केट मध्ये झाली.
निफ्टी १९,७५० अंकांनी वधारला,सेन्सेक्स दिवसभरातील उच्चांकी स्तर १९९ अंकांनी घसरला; पॉवरग्रिड ५ टक्क्यांनी घसरला. निफ्टी ५०,निर्देशांक २० अंकांनी घसरून १९७३३ रुपये वर बंद झाला,तर एस अँड पी बीएसई सेन्सेक्स ७० अंकांनी घसरून ६६४५९ रुपये वर बंद झाला.