ब्रेकींग न्यूज! मुंबई महापालिकेत ४ हजार ९०० कोटींचा कोविड घोटाळा!
13-Jul-2023
Total Views | 22
मुंबई : मुंबई महापालिकेत ४ हजार ९०० कोटींचा कोविड घोटाळा झाल्याचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी सांगितले आहे. मी आझाद मैदान पोलिस स्टेशनमध्ये ₹4,900 कोटींच्या BMC COVID फसवणुकीचे अतिरिक्त स्टेटमेंट/FIR दाखल केले. अशी माहिती त्यांनी दिली.
राहुल गोम्स, हायवे कन्स्ट्रक्शन कंपनी, ठाकरे सरकार मंत्री आलम शेख पत्रव्यवहार, आरटीपीसीआर फसवणूक, बीएमसी अधिकारी सह आणि महापौर कंपनीला दिलेली कंत्राटे, वेदांत को बॉडीबॅग कंत्राट यांची ओक मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेडची कागदपत्रे सादर केली. यासंबंधी किरीट सोमैया यांनी आझाद मैदान पोलीस स्टेशनला आणखी पुरावे दिले. या पोटाळ्याच्या तपासा दरम्यान पोलिसांनी सुजित पाटकर यांच्या लाईफलाईन हॉस्पिटल मैनेजमेंट सर्किनेस या कंपनीच्या दोन लोकाना अटकशी केली. प्रवर्तन निर्देशालय (ED) यासंदर्भात चौकशी व कारवाई सुरु केली आहे. आयकर विभागाने ११ कंपन्यांचे १० कोटी १५ लाखांच्या रुपयांच्या बोगस बिल संदर्भात ही कारवाई सुरु केली आहे.