२८ मे २०२५
अमर राष्ट्र भावनेचे प्रणेते म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर - केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह..
रशिया आणि युक्रेनमधील संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. रशियाने पूर्व युक्रेनमधील डोनेस्टक भागातील स्टाराया निकोलायेव्का हे गाव आपल्या ताब्यात घेतल्याचे जाहीर केले आहे. रशियन संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत झालेल्या भीषण लढाईत ..
भारतीय लष्कराने जम्मू आणि काश्मीरमधील उरी सेक्टरच्या सीमावर्ती गावांमध्ये मोफत वैद्यकीय शिबिराचे आयोजन केले. २६ मे २०२५ रोजी बारामुल्ला जिल्ह्यातील नंबला A, B, C, सहोरा, हातलांगा, सिलिकोट, घरकोट, बलकोट, मच्छिक्रंद, बांदी, लगामा, राजारवानी आणि परन ..
२७ मे २०२५
विशेष प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी गांधीनगरमधील महात्मा मंदिर येथे ५ हजार ५०० कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. यावेळी त्यांनी एका विशाल जाहीर सभेला संबोधित करताना ‘ऑपरेशन सिंदूर’ कॅमेऱ्यासह करून ..
विशेष प्रतिनिधी सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) सांबा सेक्टरमधील एका चौकीचे नाव "सिंदूर" असे ठेवण्याचा आणि १० मे रोजी पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात हुतात्मा झालेल्या जवानांच्या नावावर दोन चौक्यांचे नाव देण्याचा प्रस्ताव मांडल्याची माहिती बीएसएफचे पोलिस ..
विशेष प्रतिनिधी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी प्रगत मध्यम लढाऊ विमान (एएमसीए) कार्यक्रम अंमलबजावणी मॉडेलला मान्यता दिली. यामुळे स्वदेशी संरक्षण क्षमतांना चालना मिळून देशांतर्गत एरोस्पेस उद्योगाला बळकटी मिळेल. वैमानिक विकास संस्था (एडीए) ..
भारत-पाकिस्तानमधील तणाव संपवण्यावर भाष्य करणारे ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. या व्हिडिओमुळे त्यांच्याविरोधात देशभरातून संताप व्यक्त होताना दिसतोय. सरदेसाई यांनी भारत सरकारला पीओके पूर्णपणे ..
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या ज्योती मल्होत्राचे पाय आणखी खोलात गेले आहेत. तिने डिलीट केलेला लॅपटॉप डाटा जप्त करण्यात आला असून यातून पाकिस्तानशी संबंधित अनेक धागेदोरे उलगडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे...
उत्तर प्रदेशच्या गोरखनाथ मंदिरात आयोजित सार्वजनिक दर्शनादरम्यान कन्नौज जिल्ह्यातील दिव्यांग पुजारी गोपालदास यांनी सोमवारी (दि. २६ मे) मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. धर्म आणि संस्कृतीच्या जतन व विकासासाठी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या सततच्या ..
२६ मे २०२५
कर्करोग आजारावरील उपचार पद्धती ही दीर्घकाळ चालणारी आहे. आजारपणात आपलेपणाची कौटुंबिक किनार पाश्चिमात्य देशातील कुटुंबात पाहायला मिळत नाही. आपल्याकडे कुणी आजारी पडल्यास संपूर्ण कुटुंब आपलेपणाने रुग्णालयात त्याची साथ देतो. परिणामी कुटुंबियांच्या निवासाचा ..
‘आत्मनिर्भर भारत’ हा उपक्रम का आवश्यक होता, याचे उत्तर ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान मिळाले. याच उपक्रमाअंतर्गत भारत आता प्रगत मध्यम लढाऊ विमाने देशातच उभारणार आहे. पाकिस्तानला चीन ‘स्टेल्थ टेक्नोलॉजी असलेली पाचव्या पिढीतील लढाऊ विमाने देण्याच्या तयारीत ..
ग्रामीण बँक नावाने बांगलादेशात काही सहकारी बँका उभ्या केलेल्या मोहम्मद युनूस यांना त्याबद्दल ‘नोबेल’ पुरस्कारही देण्यात आला. यावरून या पुरस्काराची प्रतिष्ठा किती खालावली आहे, ते स्पष्ट होते. कारण, अशा बँका चालविणारे अनेक सहकारमहर्षी महाराष्ट्राच्या ..
पाकने आजवर नेहमीच आंतरराष्ट्रीय व्यासपीठांचा वापर काश्मीरप्रश्न मांडण्यासाठी केला. याच व्यासपीठावरून भारताने आता पाकला खडे बोल सुनावले आहेत. भारताची शिष्टमंडळे जगभरात पाकिस्तानच्या दुटप्पी भूमिकेचा बुरखा जगभर फाडत आहेत. भारताने आजवर संयम दाखवला, ..
२४ मे २०२५
new India seems to have succeeded in establishing itself as a reliable economic partner at the global level सेवा आणि उत्पादन क्षेत्रातील वाढीने भारतीय अर्थव्यवस्थेला उभारी दिली. भारतात उद्योगांना अनुकूल असे वातावरण आहेच, त्याशिवाय केंद्र सरकारची ..
२३ मे २०२५
Opposition to the amendments in the Waqf Act was just an excuse Muslim League Trinamool Congress पश्चिम बंगालमधील धर्मांध मुस्लिमांचे ते राज्य बांगलादेशात विलीन करून विशाल बांगलादेश निर्माण करण्याचे मनसुबे लपून राहिलेले नाही. त्यासाठी सीमावर्ती ..
२१ मे २०२५
‘आपले घर’ ही संकल्पना केवळ आर्थिक सुरक्षिततेची नसून प्रतिष्ठेची, सामाजिक स्थैर्याची तसेच मानसिक स्वास्थ्याची हमी मानली जाते. महाराष्ट्रासारख्या शहरीकरणाचा सर्वाधिक वेग असणार्या राज्यात घरांची गरज म्हणूनच तीव्र झाली. गृहनिर्माण क्षेत्रातील जटील ..
नाशिक जिल्ह्यात उबाठा गटाला मोठा झटका बसला आहे. माजी आमदार निर्मला गावित यांच्यासह उबाठा गटाच्या उपनेत्या, अनेक पदाधिकारी आणि इगतपुरी तसेच त्र्यंबकेश्वर तालुक्यातील १५०० महिला कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे...
तीन अतरंगी मित्रांची भन्नाट कहाणी सांगणाऱ्या 'आंबट शौकीन'चा धमाल ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ट्रेलरमध्ये ललित, वरूण आणि रेड्डी हे तीन खट्याळ मित्र दिसत असून ते हसवण्यासोबत विचार करायलाही भाग पाडत आहेत. प्रेम, मैत्री, सोशल मीडियाच्या आभासी दुनियेत हरवलेली ओळख व मानसिक गुंतागुंत हे सगळे या चित्रपटात मांडण्यात आले आहे. सा तिघांच्या आंबटपणामुळे त्यांच्या आयुष्यात काय वादळ येणार, हे पाहाणे रंजक ठरणार आहे...
मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी बॉलिवूड अभिनेता दिनो मोरिया आणि त्याचा भाऊ सँटिनो यांची सलग तिसऱ्या दिवशी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी करण्यात येत आहे. दिनो मोरिया आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात हजर झाला...
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी (एमईएस) अंतर्गत शिक्षक पदासाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे...