अमृतपाल सिंगचा अंगरक्षक गोरखा बाबाला अटक

    23-Mar-2023
Total Views | 200
punjab-amritpal-singh-aide-tejinder-singh-gorkha-baba-arrested-by-punjab-police
 
चंदीगड : खलिस्तान समर्थक आणि फुटीरतावादी अमृतपाल सिंगचा साथीदार तेजिंदर सिंग उर्फ गोरखा बाबा याला अटक करण्यात आली आहे. गोरखा बाबा हा खन्नाच्या मलौद पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या मंगेवाल गावचा रहिवासी आहे. गोरखा बाबा एकेकाळी अमृतपालचा अंगरक्षही होता.दरम्यान, पंजाब सरकारने तरणतारण आणि फिरोजपूर जिल्ह्यात इंटरनेट आणि एसएमएस सेवा बंद केली आहे. मोगा, संगरूर, अमृतसरमधील अजनाला उपविभाग आणि मोहालीच्या काही भागात निर्बंध हटवण्यात आले आहेत.


अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121