'National Learn about Butterflies day' च्या निमित्ताने भारताचे 'राष्ट्रीय फुलपाखरू' आणि भारतातील काही राज्यांची 'राज्य फुलपाखरे' यांचा छायांकित संग्रह....
भारताचे राष्ट्रीय फुलपाखरू - ऑरेंज ओकलिफ बटरफ्लाय (Orange Oakleaf Butterfly)
वैज्ञानिक नाव - (Kallima Inachus)
महाराष्ट्र राज्य फुलपाखरू - Blue Mormon
वैज्ञानिक नाव - Papilio Polymnestor
केरळ राज्य फुलपाखरू - Malabar Banded Peacock वैज्ञानिक नाव - Papilio Buddha
गुजरात राज्य फुलपाखरू - Red Hellen वैज्ञानिक नाव - Papilio helenus Linnaeus
गोवा राज्य फुलपाखरू - Malabar Tree Nymph वैज्ञानिक नाव - Idea malabarica
उत्तराखंड राज्य फुलपाखरू - Common peacock वैज्ञानिक नाव - Papilio bianor
सिक्कीम राज्य फुलपाखरू - Blue Duke वैज्ञानिक नाव - Bassarona durga durga
कर्नाटक राज्य फुलपाखरू - Southern birdwing वैज्ञानिक नाव - Troides minos
अरुणाचल प्रदेश आणि मेघालय राज्य फुलपाखरू - Kaiser-i-Hind वैज्ञानिक नाव - Teinopalpus imperialis
तमिळनाडू राज्य फुलपाखरू - The Tamil Yeoman वैज्ञानिक नाव - Cirrochroa thais
मनिपुर राज्य फुलपाखरू - Manipur jungle queen वैज्ञानिक नाव - Stichophthalma Sparta
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.
लेखिका रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेच्या पदवीधर आहेत. सध्या दै. 'मुंबई तरुण भारत'मध्ये पर्यावरण प्रतिनिधी म्हणून कार्यरत. यापूर्वी विविध 'ह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज', मुलाखती आणि इतर वार्तांकनासाठी काम. आवाज आणि सूत्रसंचालन या क्षेत्रांमध्ये काम आणि विशेष आवड.