येत्या काळात ‘लव्ह जिहाद’ टाळणे काळाची गरज : योगिता साळवी

    13-Feb-2023
Total Views | 95
 
Love Jihad
 
मुंबई : येत्या काळात ‘लव्ह जिहाद’ टाळणे काळाची गरज असल्याचा इशारा दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या उपसंपादिका आणि ‘लव्ह जिहाद’विरोधात प्रखर मत मांडणार्‍या योगिता साळवी यांनी दिला आहे. जनकल्याण समिती वस्ती परिवर्तन योजनेंतर्गत कार्य करणार्‍या कार्यकर्त्यांशी त्यांनी रविवार, दि. 12 फेबुवारी रोजी ‘लव्ह जिहाद समजून घेताना’ या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले.
 
‘लव्ह जिहाद’च्या घटना भविष्यात घडू नये, यासाठी सतर्क राहणे आवश्यक असल्याचे अभ्यासपूर्ण आणि परखड मत योगिता साळवी यांनी यावेळी मांडले.
 
जनकल्याण समितीचे सहदेव सोनावणे तसेच संजय माळकर यांच्यासह जनकल्याण समितीचे पदाधिकारी आणि वस्ती परिवर्तन कार्य करणार्‍या शेकडो महिला कार्यकर्त्या यावेळी उपस्थित होत्या. वस्ती परिवर्तन योजनेत कार्य करणार्‍या कार्यकर्त्यांसाठी आयोजित केलेल्या या उपक्रमांतर्गत खेळ, स्नेहभोजन, मनोरंजानसोबतच जागृतीपर कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते. दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या ‘माझे शहर लव्ह जिहादमुक्त शहर’ अभियानांतर्गत या सहलीमध्ये ‘लव्ह जिहाद’विषयक जनजागरण करण्यात आले. यावेळी सहदेव सोनावणे, संजय माळकर यांनी वस्ती परिवर्तनासाठीची गरज विशद केली.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
आधी शरिया आणि नंतर संविधान! कट्टरपंथी हाफिजुल हसनने तोडले अकलेचे तारे, भाजप नेते म्हणाले हा तर लोकशाहीचा घोर...

आधी शरिया आणि नंतर संविधान! कट्टरपंथी हाफिजुल हसनने तोडले अकलेचे तारे, भाजप नेते म्हणाले हा तर लोकशाहीचा घोर...

constitution झारखंडचे मंत्री हाफिजुल हसन यांनी सोमवारी १४ एप्रिल २०२५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी संविधानाहून अधिक शरीयाला सर्वाधिक प्राधान्य देण्याबाबत वक्तव्य केले. त्यांनी आधी कुराण धर्मग्रंथास आपल्या हृदयात ठेवावे आणि संविधानाला आपल्या हातात ठेवावे, असा वक्तव्य केले. हसन यांनी केलेल्या अशा विधानावरून भाजप नेत्याने हसनला आरसा दाखवला आहे. भारतीय लोकशाहीचा घोर अपमान असल्याचा दावा आता भाजपने केला आहे. ज्यांच्या हृदयात शरीयत आहे त्यांच्यासाठी पाकिस्तान बांग्लादेशची दारं खुली राहणार आहेत. भारत ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121