#सिंधुदुर्ग - मालवण येथे ४ डिसेंबरला होणाऱ्या #नौसेनादिन कार्यक्रमासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. बंदोबस्तासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह साडेसहा हजार पोलीस,आरसीबी, क्यूआरटी,एसआरपीएफच्या तुकड्या तैनात करण्यात येणार आहेत. @InfoSindhudurg @IndianNavy
— AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई (@airnews_mumbai) December 2, 2023