सरकारी नोकरीची मोठी संधी! पदवीधरांनो 'या' पदाकरिता आजच अर्ज करा

    25-Dec-2023
Total Views | 34
Department of Soil and Water Conservation Recruitment
 
मुंबई :  महाराष्ट्र शासन अंतर्गत सरकारी नोकरीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. या भरतीच्या माध्यमातून इच्छुक आणि पात्र उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या मृदा व जलसंधारण विभागातील एकूण ६७० जागा रिक्त असून या भरतीद्वारे भरण्यात येणार आहे. यासंदर्भात सदर विभागाकडून अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

पदाचे नाव -
 
जलसंधारण अधिकारी गट 'ब'
 
शैक्षणिक पात्रता -

डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनियरींग
 
शुल्क -

खुला प्रवर्ग - १ हजार रुपये
राखीव प्रवर्ग - ९०० रुपये

अर्ज स्वीकृतीस सुरुवात दि. २१ डिसेंबर २०२३ असेल.
अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत दि. १० जानेवारी २०२४ असेल.

जाहिरात पाहण्याकिरता येथे क्लिक करा

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121