BECIL Recruitment 2023 : विविध पदांकरिता 'या' शाखेतील पदवीधरांना अर्ज करण्याची सुवर्णसंधी!

    13-Dec-2023
Total Views | 33
Broadcast Engineering Consultants India Limited Recruitment

मुंबई :
'ब्रॉडकास्ट इंजिनियरिंग कंसल्टेंट इंडिया लिमिटेड' अंतर्गत विविध पदांकरिता नवी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. 'बीईसीआयएल'कडून जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार विविध पदांकरिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अ४ज मागविण्यात येत आहेत. ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टेंट इंडिया लिमिटेडने (BECIL) येथे विविध पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे.


जरुर वाचा >> महाराष्ट्र शासनात नोकरीची मोठी संधी!, 'या' विभागात विविध रिक्त पदांसाठी होणार भरती


ब्रॉडकास्ट इंजिनियरिंग कंसल्टेंट इंडिया लिमिटेड अंतर्गत कंत्राटी पध्दतीने करण्यात येणारी पदभरती अर्जप्रक्रिया दि. १२ डिसेंबर २०२३ पासून सुरु झाली असून अंतिम मुदत दि. २६ डिसेंबर २०२३ असणार आहे.

 
पदाचे नाव -  

१) सीनियर प्रोजेक्ट मॅनेजर(१)

२) सीनियर मॅनेजर(१)


शैक्षणिक पात्रता-

सीनियर प्रोजेक्ट मॅनेजर-  बी. कॉम., मान्यताप्राप्त विद्यापीठातील पदवी

सीनियर मॅनेजर - कला, व्यवस्थापन आणि वाणिज्य शाखेतील पदवीधऱ


वयोमर्यादा-

सीनियर प्रोजेक्ट मॅनेजर- ४० ते ४५ वर्षे

सीनियर मॅनेजर- ३५ वर्षे



जाहिरात पाहण्याकरिता येथे क्लिक करा.

BECIL अधिकृत वेबसाईटसला भेट देण्याकरिता येथे क्लिक करा.


अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121