एमपीएससी राज्यसेवा परीक्षेचा निकाल जाहीर; गेल्या ५ वर्षांतील सर्वाधिक 'कट ऑफ'

    12-Oct-2023
Total Views | 33
nagpur-mpsc-exam-result-declared-the-cut-off

मुंबई : '
महाराष्ट्र लोकसेवा आयोग' अर्थात एमपीएससी अंतर्गत राज्यसेवा २०२२चा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेचा यंदाचा कट ऑफ जाहीर करण्यात आला असून यानुसार विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल. त्यानंतर या उमेदवारांची मुलाखतीसाठी निवड होणार आहे. त्यानंतर अंतिम निकाल जाहीर होईल.

दरम्यान, दरवर्षी राज्यसेवा परीक्षेचा ‘कट ऑफ’ वाढत असून एमपीएससीची तयारी करणाऱ्या उमेदवारांची संख्या वाढत आहे. त्याचा परिणाम म्हणून ही स्पर्धा वाढली असून ‘कट ऑफ’ही वाढत आहे. २०१७ मध्ये ‘कट ऑफ’ ४३४ होता. तर २०१८ मध्ये हा ‘कट ऑफ’ ४६७ होता. तसेच, २०१९ ला ४५९, २०२० ला ४६७, २०२१ ला ४७७ तर २०२२ला ४८८ एवढा ‘कट ऑफ’ आहे. या आकडेवारीवरुन दरवर्षी राज्यसेवा मुख्य परीक्षेचा कट ऑफ वाढत असल्याचे दिसून येते.

अग्रलेख
जरुर वाचा
लालू प्रसाद यांचा मुलगा तेज प्रतापचा बिहार पोलिसांनी मोडला माज, विना हेल्मेट प्रवास केल्याने फाडले चलन

लालू प्रसाद यांचा मुलगा तेज प्रतापचा बिहार पोलिसांनी मोडला माज, विना हेल्मेट प्रवास केल्याने फाडले चलन

Tej Pratap Yadav जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादवचे थोरले पुत्र आणि माजी मंत्री तेज प्रताप यादव यांच्यावर बिहार पोलिसांनी कारवाई दाखल केली आहे. त्यांनी विनाहेल्मेटचा वापर करत दुचाकी वाहन चालवल्याने पाटणा पोलिसांनी दंडत्मक कारवाई केली आहे. एवढेच नाहीतर ज्या पोलिसाला धुलीवंदना दिवशी नाचण्यास भाग पाडले होते त्यानाही त्या ठिकाणी उपस्थि राहण्यास सांगितले. पटणाचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक राजीव मिश्रा म्हणाले की, संबंधित अपमानित पोलिसाला त्या ठिकाणी हजर राहण्यास सांगितले होते. बिहार पोलिसांनी याविरोधात कारवाई ..