१४ जून २०२४
भारत विरुध्द युएसए यांच्यात न्यूयॉर्क येथील नासाऊ काऊंटी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळविण्यात आला होता. दरम्यान, या सामन्यावेळी क्रिकेटप्रेमींच्या नजरा मुंबईकर असलेल्या सौरभ नेत्रावळकर याच्यावर खिळल्याचे पाहायला मिळाले. विशेष म्हणजे टी-२० विश्वचषक ..
०४ मार्च २०२४
जागतिक महिला दिन म्हटलं की महिलांमध्ये वेगळाच उत्साह असतो. ऑफिसमध्ये, सोसायटी मध्ये, महिला मंडळात,संस्थेमध्ये अथवा व्हाट्सएपच्या महिला ग्रुप मध्ये वेगवेगळ्या पार्टीचे अथवा मनोरंजन कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. फक्त एन्जॉय, मज्जाच मज्जा याच उद्देशाने ..
२१ फेब्रुवारी २०२४
महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर व महिला आर्थिक विकास महामंडळ, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय गोरेगाव येथील शैक्षणिक पशुधन प्रक्षेत्र येथे दिनांक १० फेब्रुवारी २०२४ ते १९ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत ..
२० फेब्रुवारी २०२४
दरवर्षी २१ फेब्रुवारी रोजी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन हा (International Mother Language Day) isसाजरा केला जाणारा दिवस आहे. हा दिवस भाषिक आणि सांस्कृतिक विविधता आणि बहुभाषिकतेला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच वैयक्तिक आणि सामुदायिक विकासासाठी मातृभाषेच्या ..
१७ फेब्रुवारी २०२४
भारत व इंग्लंड यांच्यात तिसरा कसोटी सामना राजकोट येथे खेळविण्यात येत आहे. भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात १२६ धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली. त्यानंतर दुसरा डावाचा खेळ सुरू झाल्यानंतर भारत २ बाद १९६ धावांसह सुस्थितीत आहे. ..
१६ फेब्रुवारी २०२४
ईशान्य मुंबई दैवज्ञ पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने दैवज्ञ कलाविष्कार सोहळा येत्या रविवारी दि. १८ फेब्रुवारी रोजी ठाण्यातील काशिनाथ घाणेकर ऑडीटोरीयम आयोजित करण्यात आला आहे, सदर सोहळ्यात कला, नृत्य व विविध पुरस्कारांचा समावेश आहे...
१३ फेब्रुवारी २०२४
ऐतिहासिक, सांस्कृतिक ठाणे शहराच्या लौकिकात भर घालण्याच्या व्यापक उद्देशाने भाजपच्या संदीप लेले यांनी ठाणे महोत्सव माघी जयंती गणेशोत्सव आयोजित केला आहे. ठाण्यातील पाचपाखाडी परीसरातील कचराळी तलावानजीक कोकणातील प्राचीन मंदिराच्या भव्य देखाव्यात मंगळवारी ..
०६ फेब्रुवारी २०२४
महाराष्ट्र जुडो संघटनेतर्फे आयोजित केलेल्या व पुनीत बालन ग्रुप यांच्या सौजन्याने सुवर्ण महोत्सवी राज्य जुडो स्पर्धेचे आयोजन नागपूर येथे 1 ते 5 फेब्रुवारी 2024 या दरम्यान नागपूर जुडो संघटनेच्या सहकार्याने करण्यात आले. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ..
०५ फेब्रुवारी २०२४
राज्यस्तरीय कामगार कबड्डी स्पर्धेत पुरुष ग्रामीण जेएसडब्लू डोलवी संघाने सलग पाचव्यांदा जेतेपद मिळवत निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. तर पुरुष शहरी विभागात मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि महिला खुला विभागात बँक ऑफ बडोदा अजिंक्य ठरले आहेत...
महावितरणच्या वार्षिक आंतर परिमंडलीय क्रीडा स्पर्धा २०२३-२४ चे आयोजन छत्रपती संभाजी नगर येथे १ फेब्रुवारी ते ४ फेब्रुवारी २०२४ दरम्यान करण्यात आले होते. सदर, स्पर्धेत महावितरणच्या सर्व १६ परिमंडलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता. या चार ..
१७ एप्रिल २०२५
Uddhav Thackeray राजकीय पक्षाचा वारसा हा विचारांचा असतो. शिवसेनेचा वारसा हा हिंदुत्वाचा होता, हिरव्या बावट्यांचा नव्हता. भगव्या ध्वजाला ‘फडकं’ म्हणणार्यांची मतदारांनी निवडणुकीत चिंधी करून टाकली. उद्धव ठाकरे यांनी आता कितीही त्रागा केला, तरी मतदारांनी ..
१६ एप्रिल २०२५
India inflation rate अमेरिकेने छेडलेले व्यापारयुद्घ, जागतिक भांडवली बाजारांची घसरगुंडी, रशिया-युक्रेन संघर्ष आणि मध्य-पूर्वेतील अशांततेमुळे जगभरात महागाईने कळस गाठलेला. शेजारी पाकिस्तानात तर जीवनावश्यक वस्तूंच्या किमती गगनाला भिडलेल्या. अशात भारताने ..
Wakf controversy राज्यघटनेनुसार संसदेकडून संमत झालेल्या कायद्यांना विरोध करणे हा खरं तर देशद्रोहच! सरकारी धोरणाचा विरोध करण्याच्या लोकशाही अधिकाराचा तो विपर्यास म्हणता येईल. अशा प्रयत्नांचा कठोरपणे बीमोड करण्याची गरज आहे, अन्यथा कायद्याच्या राज्याचे ..
१४ एप्रिल २०२५
West Benglal Violence काश्मीर खोर्यातून अल्पसंख्य हिंदू पंडितांना कसे हुसकावून लावण्यात आले, याचे वास्तवदर्शी चित्रण ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटात केले होते. भारतातील सेक्युलरांना हे कठोर सत्य पचविणे जड जात होते. त्यांनी हा चित्रपट कपोलकल्पित ..
१३ एप्रिल २०२५
World Trade Organization सारख्या संस्था अप्रासंगिक ठरत असून, त्यांच्यात आमूलाग्र बदलांची गरज भारताने विशद केली आहे. विकसित राष्ट्रांनी अशा संस्थांच्या माध्यमातून स्वतःची आर्थिक प्रगती करून घेतली. आजही या संस्थेवर विकसित राष्ट्रांचेच नियंत्रण आहे, ..
११ एप्रिल २०२५
Tahawwur Rana काँग्रेसी कार्यकाळात पाकपुरस्कृत दहशतवाद्यांनी भारताविरोधात युद्धच पुकारले होते. तथापि, काँग्रेसने आपले अपयश झाकण्यासाठी दहशतवादी घटनांचा वापर राजकीय स्वार्थासाठी करण्याचे मोठे पाप केले. यातूनच, ‘भगवा दहशतवाद्या’चे कुभांडही रचले गेले. ..
१० एप्रिल २०२५
Warehousing नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार, देशातील वेअरहाऊसिंग अर्थात गोदामांच्या सुविधांमध्ये अभूतपूर्व वाढ नोंदवण्यात आली असून, महाराष्ट्रातील शहरेही या क्षेत्रात प्रामुख्याने आघाडीवर आहेत. पायाभूत सोयीसुविधांच्या विकासासह ई-कॉमर्स ..
०९ एप्रिल २०२५
Sardar Vallabhbhai Patel काँग्रेसने सरदार पटेल यांना आपलेसे करण्याचा कितीही आव आणला, तरी हा सर्व देखावा आहे, याबद्दल जनतेच्या मनात किंचितही शंका नाही. अहमदाबादमध्ये दोन दिवस अधिवेशन होत असतानाही एकाही काँग्रेस नेत्याने किंवा गांधी परिवारातील एकाही ..
( 10 years of PM Mudra Yojana ) देशातील महिलांच्या बँक खाती आणि डिमेट खात्यांत लक्षणीय वाढ झाल्याच्या सुवार्तेची उचित दखल सोमवारच्याच ‘अर्थ‘पूर्णा’ या अग्रलेखातून आम्ही घेतली. त्यात ‘प्रधानमंत्री मुद्रा योजने’च्या दशकपूर्तीनिमित्त, या योजनेच्या ..
Uttar Pradesh उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडामध्ये एका हिंदू व्यक्तीने आपल्या हॉटेलवर बिर्याणी बनवणारा दानिश हिंदू हॉटेल मालकाला घेऊन झाला फरार बनवणाऱ्या एका युवकाने हॉटेल मालकाच्या पत्नीला पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. त्यानंतर त्या युवकाने हॉटेल मालकाच्या पत्नीला घरी सोडले आणि त्यानंतर हॉटेल मालकाने युवकाला पकडले आणि यामुळे मोठे वादाला तोंड फुटले. यानंतर हॉटेल मालकाने आणि त्याच्या वडिलांनी मिळून संबंधित व्यक्तीला चांगलाच चोप दिला होता. घायाळ झालेल्या व्यक्तीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहे. तक्रारीच्य..
सध्याच्या जागतिक अस्थिरतेच्या वातावरणातही भारत आपला जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था हा लौकिक कायम ठेवणार आहे. संयुक्त राष्ट्रांच्या व्यापार आणि विकास परिषदेने दिलेल्या अहवालात म्हटले आहे. देशांतर्गत मागणीत झालेली वाढ त्यामुळे उत्पादनाला मिळणारी चालना यांमुळे भारत हा विकासदर गाठू शकेल असे या अहवालात म्हटले आहे..
भारतीय उद्योगक्षेत्रात आणखी एका घोटाळ्याने जोरदार खळबळ माजवली आहे. इलेक्ट्रीक वाहन क्षेत्रातील एक स्टार्टअप असलेल्या जेन्सोल इंजीनीयरिंग या कंपनीतीच्या प्रवर्तकांनी कंपनीच्या पैशांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. तसेच त्यांनी शेअर बाजारातही गुंतवणुकदारांची दिशाभूल करणारी माहिती दिल्याचाही आरोप या कंपनीच्या प्रवर्तकांवर आहे..
Murshidabad Violence पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादमध्ये इस्लामिक कट्टरपंथीयांद्वारे पसरवण्यात आलेल्या हिंसेचा आता मोठ्या प्रमाणात खुलासा करण्यात आला आहे. हिंसा पसरवण्यात आल्यानंतर मुस्लिम कट्टरपंथीयांना याबाबत स्फोटकांचा मारा कुठे करायचा आहे आणि कुठे हल्ला करायचा याचे निशाण बनवण्यात आले आहे...
(UNESCO) श्रीमद् भगवद्गीता आणि भरत मुनी यांचे नाट्यशास्त्र या प्राचीन भारतीय ग्रंथांना यूनेस्कोच्या जागतिक स्मृती नोंदणीत (Memory of the World Register) स्थान मिळाले आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी दिली आहे. या दोन्ही ग्रंथांना हा मान मिळणे हे भारताच्या समृद्ध सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाचे वैश्विक मान्यतेचे प्रतिक आहे...
सध्या ज्यांना उद्योग नाहीत ते भाषेवरून वाद घालतात आणि त्यातच ते वेळ घालतात, असा खोचक टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लगावला आहे. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार प्रत्येक राज्यातील शाळांमध्ये हिंदी भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला आले. परंतू, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी या निर्णयाला जाहीर विरोध दर्शवला आहे. यावर अजितदादांनी प्रतिक्रिया दिली...
सक्तवसुली संचालनालयाने हैदराबादचे माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्यावर कारवाईचे आदेश देण्यात आले. २७.५ कोटी किंमतीचे शेअर्स आणि दालमिया सिमेंट्स लिमिटेड यांच्या मालकीची ३७७.२ किंमतीची जमीन तात्पुरीची जप्त केली आहे. यावर डीसीबीएलने म्हटले की, जप्त करण्यात आलेली मालमत्ता ७९३.३ कोटी किंमतीची आहे. हा जप्तीचा खटला दाखल झाल्यानंतर १४ वर्षानंतर हा खटला सुरू करण्यात आला. सक्तवसुली संचालनालयाने जप्तीचा निर्णय केंद्रीय अन्वेशन ब्युरोने २०११ मध्ये भारती सिमेंट कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेडमध्ये गुंतवणूक करण्यात ..
'Where ideas have no limit' असे म्हणत, गेली दहा वर्षे पराग गोरे आपल्या ‘बिझनेस आयकॉन’ या कार्यक्रमाद्वारे अनेक उद्योजकांना त्यांच्या उद्योगांचे रुपांतर एका मोठ्या ब्रॅण्डमध्ये करण्यासाठी साहाय्य करीत आहेत. त्यांनी आतापर्यंत तब्बल 500 हून अधिक उद्योगांना यासाठी मदतदेखील केली. त्यानिमित्ताने ही ‘ब्रॅण्डनिर्मिती’ नेमकी कशी होते आणि त्याचे एकूणच उद्योगक्षेत्रात महत्त्व काय, या विषयावर पराग गोरे यांची घेतलेली ही विशेष मुलाखत...