सोलापूर - गाणगापूर #एसटी बसला अक्कलकोटजवळ आज सकाळी झालेल्या अपघाताची मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी दखल घेतली आहे. हा अपघात झाल्याचे कळताच मुख्यमंत्र्यांनी @msrtcofficial व पोलिसांकडून याची माहिती घेतली. जखमीसह इतरही प्रवाशांची व्यवस्था करावी अशा सूचनाही दिल्या आहेत. pic.twitter.com/oGDpaZ4BKO
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) July 24, 2022