Custom Heading

विनयभंगाच्या आरोपींवर अद्याप कारवाई नाही

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-May-2022   
Total Views |
mahila
 
 
 
मुंबई(प्रतिनिधी): एका महिला वन परिक्षेत्र अधिकार्याचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी उपवनसंरक्षक यांच्यावर दि. २८ एप्रिल रोजी आरोप करण्यात आले होते. मात्र, त्यावर अद्याप कारवाई झालेली नाही, अशा आशयाचे पत्र या महिला अधिकार्याने राज्याच्या मुख्यमंत्री तथा वनमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहले आहे.
 
उपवनसंरक्षकाविरुद्ध शुक्रवारी दि ६ मे रोजी एमआयडीसी सांगली पोलिस ठाण्यात सीआरपीसी कलम ३५४ आणि ३५४ अ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. शिवाजी महाराजांच्या काळात राज्याच्या पाटलाने अत्याचार केले तेव्हा त्याचे हाथ कलम करण्यात आले होते. मात्र, आपल्या शिवराज्यात आरोपी सर्व गोष्टी 'माॅनेज' करत आहेत. आता एफआयआर देऊन पंधरा दिवस उलटून गेले आहेत. तरीही अद्याप कारवाई केली जात नाही आहे. लवकरात लवकर यावर कारवाई करण्यात यावी. शेवटची आशा म्हणून हे पत्र लिहित आहे. असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
@@AUTHORINFO_V1@@

Custom Heading

जरुर वाचा

'बिग बॉस मराठी ५' चा थरार पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!

कलर्स मराठी वाहिनीने सोशल मीडियावर घोषणा करत ‘बिग बॉस मराठी ५' च्या पुनःप्रक्षेपणाची माहिती दिली आहे. १० फेब्रुवारीपासून दररोज दुपारी ३ वाजता हा लोकप्रिय शो प्रेक्षकांना पुन्हा पाहता येणार आहे. सध्या चर्चा आहे बिग बॉस मराठीच्या पाचव्या सिझनची. या सिझनची का चर्चा रंगण्या मागचं कारण म्हणजे या गाजलेल्या सिझनचे सर्व एपिसोड्स तुम्ही टीव्हीवर परत पाहू शकता. आता हा सिझन पुन्हा एकदा टेलिकास्ट होत आहे. यावेळी या सिझनची बरीच चर्चा होती, तेव्हा प्रेक्षकांसाठी या सिझनचा आनंद आता ते पुन्हा घेऊ शकतात. या सिझनमधील सर्वच ..

Suraj Chavan :

Suraj Chavan : 'बिग बॉस फेम' सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' सिनेमा 'या' दिवशी होणार रिलीज!

बिग बॉस मराठी फेम सूरज चव्हाण नेहमी वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतो. गरीबीतून वर आलेल्या सुरजने आपल्या अनोख्या झापुक झुपूक स्टाईलने सगळ्यांची मनं जिंकली. बिग बॉस मराठी ५ च्या पर्वाने चांगलाचं धुव्वा केला होता. या पर्वात सोशल मिडीया स्टार सुरजने आपल्या साधेपणाच्या जोरावर सर्व रसिकांची मनं जिंकून विजेतापदावर नाव कोरले. कलर्स मराठीचे प्रोग्रॅमिंग हेड दिग्दर्शक केदार शिंदे यांनी एक घोषणा केली होती. सूरजला घेऊन एक मराठी सिनेमाची निर्मिती करणार असं त्यांनी जाहीर केलं होतं. या सिनेमाचं पोस्टर शेअर करत हा चित्रप..