०८ मे २०२५
या दर्शनामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पक्ष्यांच्या यादीत भर पडली आहे. (dollarbird spotted in sindhudurg)..
०६ मे २०२५
गडचिरोली जिल्ह्यातील वडसा वनपरिक्षेत्रात छत्तीसगढवरुन नवीन टस्कर हत्ती दाखल झाला आहे (gadchiroli new tusker). गडचिरोलीत असणाऱ्या हत्तीच्या कळपातील एक टस्कर हा छत्तीसगढमध्ये गेला होता (gadchiroli new tusker). रविवार दि. ४ मे रोजी जेव्हा त्याने पुन्हा ..
ठाणे वन विभागाने रविवार दि. ४ मे रोजी दक्षिण मुंबईतील एका हाॅटेलवर छापा टाकून परदेशी माकडांची तस्करी उघडकीस आणली (exotic monkey sized). मात्र, या कारवाईत वनकर्मचाऱ्यांना आठ माकडे ही मृतावस्थेत, तर एक माकड जिवंत मिळाले (exotic monkey sized). या कारवाईमधून ..
०५ मे २०२५
उरण तालुक्यातील चिरनेर गावात भारतीय रानगव्याचे दर्शन घडले आहे (gaur in uran). गेल्या दोन महिन्यांपासून या भागात फिरणाऱ्या रानगव्याचे छायाचित्र टिपण्यास सोमवार दि. ५ मे रोजी 'फ्रेंड्स ऑफ नेचर' (फॉन), चिरनेरच्या वन्यजीव अभ्यासकांना यश मिळाले (gaur ..
२९ एप्रिल २०२५
'भारतीय वन्यजीव संस्थान'ने (डब्लूआयआय) मणिपूरमध्ये 'सॅटेलाईट टॅग' लावलेल्या 'चिऊलुआन-२' नामक अमूर ससाणा पक्ष्याने हिवाळी स्थलांतरादरम्यान नोव्हेंबर महिन्यात दक्षिण आफ्रिका गाठले होते. पाच महिने त्याठिकाणी राहिल्यानंतर या पक्ष्याने ८ एप्रिल रोजी ..
२८ एप्रिल २०२५
१२ लाख मच्छीमार कुटुंबांचा समावेश असणाऱ्या देशाच्या पाचव्या राष्ट्रीय सागरी मच्छीमार जनगणनेसाठी VyAS-NAV डिजिटल अॅप वापरण्यात येणार आहे (App VyAS-NAV). डिजिटल माध्यमाद्वारे डेटा संकलन करण्याच्या उद्देशाने विकसित करण्यात आलेल्या या अॅपमुळे गणनेतील ..
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातून रविवार दि. २७ एप्रिल रोजी पश्चिम घाट किंग कोब्रा सापाचा बचाव करण्यात आला (king cobra rescue). घराजवळ आढळलेल्या या १४ फूटांच्या अजस्त्र सापाला स्थानिक सर्पमित्राने वन विभागाच्या सहकार्याने पकडले आणि त्यानंतर ..
२५ एप्रिल २०२५
रायगड जिल्ह्यातील पर्यटकांनी गजबजलेल्या किहीमच्या किनाऱ्यावर शुक्रवार दि. २५ मार्च रोजी सागरी कासवांच्या पिल्लांचा जन्म झाला (turtle nest in kihim). ४ मार्च रोजी या किनाऱ्यावर सागरी कासवाच्या मादीने घरटे केले होते (turtle nest in kihim). या घरट्यामधून ..
कोकणातील फळबागा आणि शेतीपिकांना वानर आणि माकडांचा मोठ्या प्रमाणात उपद्रव होत आहे (crop compensation for wildlife). यावर माकडांचे निर्बीजीकरण करण्यासाठी केंद्र उभारण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले (crop ..
पावसाची वर्दी घेऊन येणारा पक्षी म्हणून ओळख असलेला नवरंग म्हणजेच 'इंडियन पिट्टा' कोकणात दाखल झाला आहे (indian pitta migration). रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक ठिकाणी या पक्ष्याची मधुर शीळ कानी पडू लागली आहे (indian pitta migration). पावसाळ्याच्या ..
२१ मे २०२५
‘आपले घर’ ही संकल्पना केवळ आर्थिक सुरक्षिततेची नसून प्रतिष्ठेची, सामाजिक स्थैर्याची तसेच मानसिक स्वास्थ्याची हमी मानली जाते. महाराष्ट्रासारख्या शहरीकरणाचा सर्वाधिक वेग असणार्या राज्यात घरांची गरज म्हणूनच तीव्र झाली. गृहनिर्माण क्षेत्रातील जटील ..
२० मे २०२५
देशातील तरुणांनी विज्ञान विषयात प्रगती करावी, नवनवे संशोधन करावे यासाठी डॉ. जयंत नारळीकर यांनी लेखणी हातात घेतली. वास्तविक, विज्ञान आणि साहित्य ही दोन भिन्न टोके. मात्र, या दोन भिन्न टोकांचा प्रवास करण्याचे शिवधनुष्य जयंतरावांनी लिलया पेललेे. जयंतरावांच्या ..
International Monetary Fund has significantly adding 11 new conditions for pakistan आजवर तब्बल 25 वेळा ‘आंतरराष्ट्रीय नाणेनिधी’कडून पाकिस्तानला वित्तीय साहाय्य मिळाले. पण, ऐन संघर्षकाळात आणखीन एक अब्ज डॉलर्सचा निधी पाकला मंजूर होताच, भारताने त्यावर ..
१९ मे २०२५
भारताची सागरी खाद्यान्नाची निर्यात यावर्षी १७.८१ टक्के इतकी वाढली असून, आता तो चौथा सर्वांत मोठा उत्पादक देश म्हणून ओळखला जात आहे. भारताची या क्षेत्रात विस्ताराची अफाट क्षमता असून, देशाला लाभलेली ७ हजार, ५०० किमीपेक्षा जास्ती लांबीचा किनारपट्टी ..
१६ मे २०२५
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर एकाएकी अमेरिकी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी आपण मध्यस्थ म्हणून काम करत असून, भारत-पाक यांच्यातील युद्धबंदी आपणच घडवून आणली, असा दावा केला. भारतातल्या विरोधकांनीही लगेचच उन्मादी होत, भारतीय नेतृत्वावर प्रश्न उपस्थित ..
१५ मे २०२५
‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू असतानाच ‘आंतरराष्ट्रीय नाणेनिधी’ने पाकिस्तानला एक अब्ज डॉलर्सचा निधी मंजूर केला. त्यावर टीका होत असतानाच, आता मदतीचा दुसरा हप्ताही पाकच्या पदरात टाकला. बांगलादेशालाही कर्जरुपी खैरात वाटण्याचा निर्णय झाला. म्हणूनच प्रश्न उपस्थित ..
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणानंतर मंत्री उदय सामंत यांनी कस्पटे कुटुंबियांची भेट घेतली असून हा निचपणाचा कळस आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. तसेच या नीचपणाला शिक्षा झाली पाहिजे हीच आमची भूमिका असल्याचेही ते म्हणाले...
(PM Narendra Modi On Operation Sindoor) राजस्थानमधील बिकानेर जिल्ह्यातील जाहीर सभेला संबोधित करताना गुरूवारी दि. २२ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानला थेट इशारा दिला आहे. यावेळी भारताने पाकविरोधात राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरबाबत बोलताना "हा केवळ प्रतिशोध नव्हे, ही नव्या न्यायाची भावना आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ हे रागातून नाही, तर न्यायासाठी राबवले गेले. हा फक्त आक्रोश नाही, हे समर्थ भारताचे रौद्र रूप आहे.", असे प्रतिपादन केले आहे...
जन्म नोंदणी प्रमाणपत्र देताना प्रमाणित कार्य पद्धतीचा (एसओपी) अवलंब केला जावा, असे निर्देश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवार, दि. २२ मे रोजी दिले. त्यामुळे रोहिंगे आणि बांग्लादेशींच्या घुसखोरीला लगाम लागणार आहे...
ऑपरेशन सिंदूरनंतर दहशतवादाविरुद्धच्या भारताच्या जागतिक स्तरावरील मोहिमेचा भाग म्हणून शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय शिष्टमंडळाने अबुधाबी येथे युएईचे सहिष्णुता आणि सहअस्तित्व मंत्री शेख नाहयान मबारक अल नाहयान यांची तर जदयु खासदार संजय झा यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जपानचे परराष्ट्र मंत्री ताकेशी इवाया यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही देशांनी भारताच्या सर्व प्रकारच्या दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी दृढ वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला...
कै. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या कर्जवाटप योजनेच्या नावाखाली व्याज परताव्यासाठी लागणारे प्रमाणपत्र (एलओआय) लवकरात लवकर देण्याचे आमिष दाखवून लाभार्थ्यांची फसवणूक होत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. अशा भामट्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे करणार असल्याची माहिती महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी गुरुवार, दि. २२ मे रोजी दिली...