दोन डोस पुर्ण झालेल्यांना रेल्वे प्रवास देण्याबाबत स्वाक्षरी अभियान

    29-Jul-2021
Total Views | 77

kotak_1  H x W:





मुलुंड :  रेल्वे स्थानक येथे सन्माननीय खासदार मनोजभाई कोटक यांच्या मार्गदर्शनाखाली ज्या नागरिकांच्या लसीच्या दोन मात्रा पूर्ण झाल्या आहेत. त्यांना रेल्वे प्रवासात परवानगी देण्याबाबत स्वाक्षरी अभियान नगरसेविका समिता विनोद कांबळे यांच्या तर्फे आयोजित करण्यात आले.
याप्रसंगी आमदार मिहीर कोटेचा जिल्हाध्यक्ष अशोक राय,  जिल्हा उपाध्यक्ष विनोद कांबळे, मंडळ अध्यक्ष मनिष तिवारी, वॉर्ड अध्यक्ष सुनिल टोपले, महामंत्री मनोज शाह,युवा अध्यक्ष अनंत पाडी, भूपेंद्र ठक्कर, नंदकुमार वैती, महिला मोर्चा अध्यक्षा   सविता राजपूत, अस्मिता गोखले,  संदेश गाडे,  प्रकाश कांबळे तसेच इतर मान्यवर पदाधिकारी यांची उपस्थिती होते.


अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121